𝗕𝗵𝘂𝘀𝗵𝗮𝗻 𝗗𝗵𝗼𝗼𝘁 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆
Відкрити в Telegram
UPSC CSAT, MPSC Combine अंकगणित आणि बुद्धिमत्ता , राज्यसेवा - CSAT/ Ethics / Essay
Показати більшеНемає даних
Підписники
+224 години
+677 днів
+20030 днів
Триває завантаження даних...
Схожі канали
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
серпень '26
серпень '26
+240
в 11 каналах
липень '26
+89
в 6 каналах
Get PRO
червень '26
+95
в 9 каналах
Get PRO
травень '26
+50
в 5 каналах
Get PRO
квітень '26
+88
в 6 каналах
Get PRO
березень '26
+186
в 12 каналах
Get PRO
лютий '26
+60
в 7 каналах
Get PRO
січень '26
+35
в 56 каналах
Get PRO
грудень '25
+228
в 0 каналах
Get PRO
листопад '25
+26
в 7 каналах
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 29 серпня | 0 | |||
| 28 серпня | +3 | |||
| 27 серпня | +20 | |||
| 26 серпня | +12 | |||
| 25 серпня | +1 | |||
| 24 серпня | +6 | |||
| 23 серпня | +17 | |||
| 22 серпня | +18 | |||
| 21 серпня | +16 | |||
| 20 серпня | +9 | |||
| 19 серпня | +21 | |||
| 18 серпня | +1 | |||
| 17 серпня | +5 | |||
| 16 серпня | +10 | |||
| 15 серпня | +9 | |||
| 14 серпня | +17 | |||
| 13 серпня | +12 | |||
| 12 серпня | +15 | |||
| 11 серпня | +9 | |||
| 10 серпня | 0 | |||
| 09 серпня | +3 | |||
| 08 серпня | +2 | |||
| 07 серпня | +6 | |||
| 06 серпня | +8 | |||
| 05 серпня | +1 | |||
| 04 серпня | +3 | |||
| 03 серпня | +10 | |||
| 02 серпня | +5 | |||
| 01 серпня | +1 |
Дописи каналу
📝महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल लिहिण्याची दोन कारणे. एक तर आज त्यांची जयंती, जी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी होते. आणि, दुसरे म्हणजे ज्या महान खेळाडूने भारताला ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा पहिला वेध घेण्यासाठी प्रेरित केले आणि नंतर तेथपर्यंत नेऊन पोहोचविले त्या कर्तृत्वाला मानवंदना.
| 2 | 📝भारताच्या आर. प्रज्ञानंदने २७ ऑगस्ट २०२६ रोजी सेंट लुईस, अमेरिका येथे अव्वल मानांकित फॅबियानो करूआनाचा पराभव करून ग्रँड चेस टूर २०२६ चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला
हा बहुचर्चित आणि मानाचा भव्य बुद्धिबळ दौरा जिंकणारा प्रज्ञानंद हा पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे
# चालू घडामोडी ( क्रीडा ) | 60 |
| 3 | तुम्हाला स्पर्धेची भीती वाटतेय, ‘माझं होईल का?’ हा प्रश्न पडतोय, but तुम्ही कमजोर नाही. उलट तुम्हाला तुमच्या Dream chi काळजी आहे म्हणून ही भीती वाटतेय.
पण एक चूक करू नका—आजच्या दिवसाचा अभ्यास करताना उद्याच्या निकालाचा विचार करू नका. ‘माझं Selection होईल का?’ हा प्रश्न आज तुमच्या हातात नाही. पण ‘आजचा Target मी पूर्ण करणार का?’ हा प्रश्न पूर्णपणे तुमच्या हातात आहे.
तुमच्यासमोर हजारो विद्यार्थी आहेत, हे खरं आहे. पण तुम्हाला हजारो विद्यार्थ्यांशी आज स्पर्धा करायची नाही. आज फक्त कालच्या स्वतःशी स्पर्धा करायची आहे. कालपेक्षा आज एक topic चांगला समजला, 20 प्रश्न जास्त सोडवले, एक चूक कमी केली—तर तुम्ही पुढे चाललात.
आणखी एक गोष्ट—कधी एखादा दिवस खराब गेला, अभ्यास झाला नाही, Target पूर्ण झाला नाही, तर स्वतःला अपयशी समजू नका. एक खराब दिवस म्हणजे खराब तयारी नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा.
स्पर्धा परीक्षा ही फक्त हुशार विद्यार्थ्यांची परीक्षा नाही. सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा आहे. खूप हुशार विद्यार्थी मध्येच थांबतात आणि सामान्य विद्यार्थी सातत्याने पुढे जातो—आणि शेवटी त्याचं Selection होतं.
म्हणून आत्ता Selection चा विचार थोडा बाजूला ठेवा. माझं काम तुम्हाला योग्य दिशा देणं आहे आणि तुमचं काम रोजचा छोटासा Target प्रामाणिकपणे पूर्ण करणं आहे. आपण रोज एक पाऊल पुढे जाऊ.
आणि हो—कधी मन खूप खचलं, अभ्यास करावासा वाटला नाही, ‘आपल्याकडून होणार नाही’ असं वाटलं, तर ते मनात ठेवू नका. मला सांगा. कारण या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात.
आपल्याला आत्ता फक्त एकच गोष्ट करायची आहे—आजचा दिवस जिंकायचा. उद्याचा विचार उद्या करू.
Selection ची चिंता नंतर करू; आजचा Target आधी पूर्ण करू.” 30 aug 2026 रोजी आपले इतिहास आणि अर्थशास्त्र target संपेल ,1 sep 2026 पासून पुढचे टार्गेट सुरू राहतील ..Mentor : ajit patil 9764786541 | 108 |
| 4 | भूषण धूत अकॅडमी , पुणे
UPSC/MPSC राज्यसेवा मुख्य 2026/27
ETHICS - CASE STUDIES
Special Batch
( Offline / Online ) - Live + Recorded
मार्गदर्शक - भूषण धूत
बॅच सुरू - 2 सप्टेंबर , बुधवार
वेळ - दुपारी 3 वाजता
कालावधी 2 ते 6 सप्टेंबर
वैशिष्ट्ये-
एकूण 15+ तासांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन
-120+ गुणांची परिपूर्ण तयारी
Case Studies सोडविण्याच्या 7 Steps
विविध Keywords आणि संकल्पना चा उपयोग
10+ Case Studies चे प्रकार
प्रत्येक Case Studies चे लिखित आणि Video विश्लेषण
UPSC परीक्षेत गतवर्षी विसचारण्यात आलेल्या 50+ Case Studies चा सराव
Download App Now - Bhushan Dhoot Academy
Join Telegram - t.me/bhushandhoot | 158 |
| 5 | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा
विशेष कार्यशाळा
ETHICS - CASE STUDIES & Basic Terminologies Batch
Offline + Online (Live)
( मराठी माध्यम )
मार्गदर्शक - भूषण धूत
Final Session
20एप्रिल, सोमवार ,
वेळ - दुपारी 4 ते 8 वाजेपर्यंत
- UPSC मध्ये मागील वर्षात विचारण्यात आलेल्या विविध Case Studies आणि त्यांची Model उत्तरे( Live + Recorded Lecture)
प्रवेश शुल्क - ₹999/-
Batch Link -
https://qtkrr.on-app.in/app/oc/809702/qtkrr?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
Offline कार्यशाळेचा पत्ता -
भूषण धूत अकॅडमी, तळमजला , इंदूलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ , पुणे
Mob - 8482986398/7020994343
Join Us - t.me/bhushandhoot | 1 |
| 6 | भूषण धूत अकॅडमी , पुण
UPSC/MPSC राज्यसेवा मुख्य 2026/27
ETHICS - CASE STUDIES
Special Batch(Offline / Online )
Live + Recorded
मार्गदर्शक - भूषण धूत
बॅच सुरू - 2 सप्टेंबर , बुधवार
वेळ - दुपारी 3 वाजता
कालावधी 2 ते 6 सप्टेंबर
वैशिष्ट्ये-
एकूण 15+ तासांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन
-120+ गुणांची परिपूर्ण तयारी
Case Studies सोडविण्याच्या 7 Steps
विविध Keywords आणि संकल्पना चा उपयोग
UPSC परीक्षेत गतवर्षी विसचारण्यात आलेल्या 50+ Case Studies चा सराव
Download App Now - Bhushan Dhoot Academy
Join Telegram - t.me/bhushandhoot
YouTube - Bhushan Dhoot Academy
प्रवेश शुल्क - ₹999/-
Batch Link -
https://qtkrr.on-app.in/app/oc/809702/qtkrr?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
Offline कार्यशाळेचा पत्ता -
भूषण धूत अकॅडमी, तळमजला , इंदूलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ , पुणे
Mob - 8482986398/7020994343
Join Us - t.me/bhushandhoot | 5 |
| 7 | Немає тексту... | 16 |
| 8 | भूषण धूत अकॅडमी, पुणे
Ethics - Basic Terminologies
(मूलभूत संकल्पना) भाग-1- (मराठीमध्ये)
Integrity, Objectivity, Impartiality, Non-Partisanship यासारख्या 20+ संकल्पना - व्याख्या | वैशिष्ट्ये| महत्व | आराखडा • उदाहरणसहित...
Ethics - मूलभूत संकल्पना, Case Studies and Basic Terminology and PYQ's Batch
Link -
https://qtkrr.on-app.in/app/oc/809702/qtkrr?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
Join Us - t.me/bhushandhoot | 154 |
| 9 | Rakshabandhan Special Offer
Ethics & Essay Batches - 20% off | 156 |
| 10 | 🎯 प्रवेश सुरू। 🎯
MPSC/UPSC
मुख्य परीक्षा -2026/27
ESSAY & ETHICS
(Offline/Online) Hybrid Batch
(संपूर्ण मराठी माध्यम)
मार्गदर्शक - भूषण धूत
🎯 ESSAY - 15+ Lecture
ETHICS - 30+ Lecture मध्ये गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन
✍️ उत्तरलेखन मार्गदर्शन
मॉडेल उत्तरे, उत्तररचना, Test Series व वैयक्तिक अभिप्राय
📊 PYQ विश्लेषण व ट्रेंड विश्लेषण
UPSC व MPSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नांचा अभ्यास
📝 PDF Notes व e-Resources
क्लास नोट्स, चार्ट्स, माइंडमॅप्स व पूरक अध्ययन साहित्य
Offline पत्ता - भूषण धूत अकॅडमी , तळमजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे
Google Map Link -
https://g.co/kgs/WJsWf7t
फीस - ESSAY - ₹3000/-
ETHICS - ₹4500/-
ETHICS+ ESSAY- ₹6000/-
Essay Batch Link -
https://qtkrr.on-app.in/app/oc/809710/qtkrr
ETHICS Batch Link -
https://shorturl.at/KGd94
.
M - 8482986398/7020994343
Telegram – t.me/bhushandhoot | 154 |
| 11 | रक्षाबंधन च्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ! | 151 |
| 12 | भूषण धूत अकादमी, पुणे
MPSC गट ब/क/ तलाठी भरती परीक्षा
अंकगणित आणि बुद्धिमत्ता Online बॅचेस। फक्त ₹99/- पासून सुरू
1. Paperwise PYQ's (22 पेपर्स) - ₹99/-
Link- https://qtkrr.on-app.in/app/oc/744633/qtkrr?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
2. Topicwise PYQ's (40 टॉपिक) - ₹299/-
3. संपुर्ण अंकगणित & सांख्यिकी - ₹999/-
4. संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी - ₹799/-
5. संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता -₹1499/-
(All in one - Concept+ PYQ's)
6. सांख्यिकी ( Data Interpretati)- ₹299/-
Download App Now -
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr
Join Us - t.me/bhushandhoot | 70 |
| 13 | भूषण धूत अकादमी, पुणे
ESSAY/ETHICS Daily Dose
ESSAY Themes - Cultural Heritage (सांस्कृतिक वारसा) ; Electoral Reform (निवडणूक सुधारणा ) - या विषयावरील Anecdote, Quote , Data आणि महाराष्ट्र संबंधित उदाहरणे
ESSAY बॅच मध्ये या प्रकारच्या 50 + थीम्स वर वर दिलेल्या format मध्ये content देण्यात येणार आहे
Link - https://qtkrr.on-app.in/app/oc/809710/qtkrr?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-appe | 171 |
| 14 | कालपासून पेपरफुटीच्या बातमीमुळे तुमच्यापैकी अनेक जण tension आहात,
एक गोष्ट मनापासून समजून घ्या…
पेपरफुटीची बातमी आली म्हणून तुम्ही एवढे निराश होऊ नका.
कारण पेपर फुटला म्हणजे तो पेपर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात गेला, असं अजिबात नाही.
काही मोजक्या लोकांनी गैरमार्गाचा प्रयत्न केला असेल, काहींच्या हातात पेपर गेला असेल… पण लाखो विद्यार्थी आजही प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत आणि आपली स्पर्धा त्यांच्याशीच आहे.
आणि गैरमार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे लोक कायम पुढे जातीलच असं नाही.
आज नाही तर उद्या ते पकडले जातातच .
व्यवस्था त्यांच्यावर कारवाई करणारच .
त्यांना त्यांच्या चुकीची किंमत मोजावी लागेल.
पण तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा—
काही मोजक्या चुकीच्या लोकांमुळे आपण आपलं स्वप्न का सोडायचं?
आजही हजारो जागांसाठी हजारो विद्यार्थी अभ्यास करत आहेत.
आजही प्रामाणिक विद्यार्थ्यांकडे संधी आहे.
आणि उद्या संधी आली, तेव्हा तयार कोण असणार?
जो आज भीतीने अभ्यास सोडून देईल तो नाही…
तर जो आजही शांतपणे अभ्यास करत राहील तो!
म्हणून पेपरफुटीची बातमी ऐकून तुमच्या मनात जर विचार आला असेल—
“मला MPSC करायचीच नाही…”
तर माझं एकच सांगणं आहे—
असा निर्णय आत्ताच घेऊ नका.
तुम्ही अजून सुरुवात केली असेल, तर तुमचं स्वप्न तर आत्ताच सुरू झालं आहे.
तुम्ही काही वर्षांपासून अभ्यास करत असाल, तर तुमची एवढ्या वर्षांची मेहनत एका घटनेमुळे फेकून देऊ नका.
आपण आपला मार्ग बदलणार नाही.
आपण आपली मूल्यं बदलणार नाही.
आपण गैरमार्ग स्वीकारणार नाही.
आपण फक्त एकच गोष्ट करणार—
अभ्यास वाढवणार.
तयारी मजबूत करणार.
आणि जेव्हा संधी येईल, तेव्हा स्वतःच्या गुणवत्तेवर ती मिळवणार.
लक्षात ठेवा—
गैरमार्गाने जाणारे काही लोक तुमच्या स्पर्धेत असतीलही…
पण तुमच्या स्वप्नाचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत.
तुमच्या स्वप्नाचा निर्णय तुमची मेहनत घेईल.
कारण काही मोजक्या लोकांनी चुकीचा मार्ग निवडला म्हणून
हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी आपला योग्य मार्ग सोडायचा नसतो.
आपण लढणार…
प्रामाणिकपणे लढणार…
आणि आपल्या हक्काची संधी मिळवणार.
तुमचं MPSCचं स्वप्न अजूनही तितकंच जिवंत आहे.
ते कोणाच्याही चुकीमुळे संपवू नका. ❤️
तुमचा मित्र Mentor:ajit patil 9764786541 | 225 |
| 15 | भूषण धूत अकॅडमी, पुणे
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा
ETHICS BY BHUSHAN SIR
Ethics 100+ KEYWORDS - व्याख्या आणि उदहरणांसह
(मराठी मध्ये विश्लेषण)
ESAAY साठी सुद्धा उपयुक्त
Ethics बॅच Link -
https://qtkrr.on-app.in/app/oc/858235/qtkrr?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
M- 8482986398/7020994343
जॉइन - t.me/bhushandhoot | 239 |
| 16 | PAX-SILICA - अतिशय महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मुद्दा | 287 |
| 17 | नेहमीप्रमाणे, जे ही विद्यार्थी आपल्या बॅच चे students नाहीत आणि केवळ Interview guidance Program चा भाग आहेत त्यांच्या Final selection चे कोणतेही credit भूषण धूत अकादमी तर्फे घेण्यात येणार नाही .
Join Us - t.me/bhushandhoot | 272 |
| 18 | आम्ही नाही आमचे Result बोलतात !
भूषण धूत अकादमी , पुणे
MPSC राज्यसेवा Mains-2025
Ethics & Essay बॅच च्या 43 विद्याथ्यांपैकी 20 विद्यार्थी Interview साठी पात्र ठरले आहेत, सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मुलाखत साठी शुभेच्छा !
1 LAHOR AKASH
2 KHOT PRATAP
3 GIRI ANUP
4 DHONGADE JAYASHRI
5 BADE MAHESH
6 DHAINJE PRASHANT
7 KALE PRAVIN
8 BANSODE RIYA
9 PATIL SNEHAL
10 Sukane Swapnali
11 RAKH MEERA
12 PATEL WASHIM
13 SURADKAR SHUBHAM
14 SHIRKE SAGAR
15 SHELKE JAYSURYA
16 SALUNKE KALYANI
17 KANJE PRAVIN
18 GANGODE JAGDISH
19 NADKARNI SIDDHITA
20 KHADE SHAILA
Join Us - t.me/bhushandhoot | 474 |
| 19 | आम्ही नाही आमचे रिजल्ट बोलतात .. mpsc रंजयंसेवा | 1 |
| 20 | 2023 - 2017 Group B & C (Math & Reasoning Question).pdf | 248 |
