uk
Feedback
Diploma Rights Association official

Diploma Rights Association official

Відкрити в Telegram

The Official Channel of DIPLOMA RIGHTS ENGINEER STUDENTS' MOVEMENT, MAHARASHTRA 🇮🇳 पदविका अभियंत्यांच्या हक्कांसाठी एकत्रित आवाज!

Показати більше
1 348
Підписники
+2724 години
+607 днів
+6230 день
Архів дописів
🔴BMC JE CASE UPDATE🔴 🔸BMC JE भरती संदर्भातील WP/18052/2024 हे प्रकरण सलग दोन दिवस सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. 🔸दिनांक 6 जुलै 2026 रोजी प्रकरण Directions साठी ठेवण्यात आले असून, त्यानंतर दिनांक 7 जुलै 2026 रोजी हे प्रकरण High on Board मध्ये अनुक्रमांक 4 वर सूचीबद्ध आहे. 🔴सलग दोन दिवस सुनावणीसाठी प्रकरण ठेवण्यात आल्यामुळे या सुनावण्यांमध्येच प्रकरण अंतिम टप्प्यात जाऊन कुठल्याही परिस्थितीत निकाली निघण्याची दाट शक्यता आहे. 🔸त्यामुळे BMC JE भरती प्रक्रियेवर आलेले ग्रहण अखेर दूर होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. 🔸पुढील सर्व घडामोडींबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल.

🛑 BMC JE कोर्ट केस अपडेट 🛑 🔸सर्वांना कळविण्यात येते की आपल्या BMC JE भरती प्रकरणाचा विषय For Directions साठी कॉज लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सूचीबद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे. 🔸या टप्प्यापर्यंत प्रकरण पोहोचविण्यासाठी Diploma Rights टीमने सातत्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. तसेच BMC मधील संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनीही तत्परतेने केस मेंशन करून घेतली. त्यांच्या या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. 🔸सर्वांनी सकारात्मक राहून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवावे. सुनावणीनंतरची माहिती तत्काळ सर्वांना कळविण्यात येईल. 🎯Join DiplomaRightsAssociation

🔸मुंबईला येण्यासाठी जी मुले तयार असतील त्यांनी खालील आयडीवर आपले पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक आणि आपण कुठून येणार आहात याची माहिती पाठवावी. 🔸तयार असलेल्या मुलांचा स्वतंत्र गट तयार करण्यात येईल व भेटीसाठी एक निश्चित तारीख ठरविण्यात येईल. 🔸पत्र आणि राम आपटे सरांचे मत (Opinion) फक्त मुंबईला येण्यासाठी तयार असलेल्या मुलांनाच देण्यात येईल. @jayesh @Akashchawre @Dshubhn @Diplomarightsowner @Blackcaps07 @Omkarmore179

काही अपरिहार्य कारणास्तव आजची मिटिंग रद्द करण्यात येत आहे. उद्या सायंकाळी ठीक ८ वाजता मिटिंग आयोजित करण्यात येईल. आम्ही आपल्या केzससंदर्भातील काही महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे वेळेवर माहिती देण्यात उशीर झाला. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सर्वांनी उद्याच्या मिटिंगला उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

🛑BMC JE RESULT UPDATE🛑 🔸आज सायंकाळी ठीक ८ वाजता आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिटिंग आयोजित करण्यात आली आहे. या मिटिंगमध्ये कोर्ट केससंदर्भातील माहिती तसेच पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. 🔸तरी सर्वांनी मिटिंगला उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🔸मिटिंग जॉईन करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. https://t.me/DiplomaRightsAssociation?livestream=fd4c0fba64d3fc5482 🎯join @DiplomaRightsAssociation

🚨AMVI RTO 461 🔥🔥

Mah. Gr. C. Pre. Exam 2026 - Detail Advt (1).pdf30.60 MB

♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 🔸 पदसंख्या : 2619 🔸अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 🔸परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

Mah. Gr. C. Pre. Exam 2026 - Detail Advt (1).pdf30.60 MB

🛑BMC JE COURT CASE UPDATE🛑 🔸BMC ज्युनिअर इंजिनिअर प्रकरण 22 जून 2026 रोजी सुनावणीसाठी बोर्डापर्यंत पोहोचू शकले नाही. याचे कारण म्हणजे बोर्डावरील पहिल्या 18 प्रकरणांना High on Board अर्थात प्राधान्यक्रम देण्यात आला होता. त्या दिवशी केवळ अनुक्रमांक 18 पर्यंतच्या प्रकरणांवरच सुनावणी झाली. 🔸आपल्या प्रकरणासाठी नियुक्त करण्यात आलेले न्यायपीठ प्रत्येक प्रकरणाला पुरेसा वेळ देऊन सखोल सुनावणी करत आहे व योग्य निर्णय देत आहे. ही बाब आपल्या दृष्टीने सकारात्मक आणि महत्त्वाची आहे. 🔸22 जून रोजी सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर BMC चे वरिष्ठ वकील श्री. राम आपटे सर, Diploma Rights Association चे वकील श्री. श्रीरंग काटनेश्वरकर तसेच काही हस्तक्षेप अर्जदारांच्या वकिलांनी संयुक्तरित्या mentioning केली. श्री. राम आपटे सर यांनी न्यायालयासमोर या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केल्यानंतर माननीय न्यायालयाने हे प्रकरण 30 जून 2026 रोजी High on Board ठेवले आहे. 🔸आपले प्रकरण High on Board आल्यामुळे यावेळी ते बोर्डावरील पहिल्या 1 ते 15 प्रकरणांमध्ये सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. 🔸तसेच, 30 जून रोजी या प्रकरणावर अंतिम सुनावणी होऊन निकाल लागण्याचीही शक्यता आहे. 🎯Join @DiplomaRightsAssociation

🛑BMC JE COURT CASE UPDATE🛑 🔸BMC ज्युनिअर इंजिनिअर प्रकरण 22 जून 2026 रोजी सुनावणीसाठी बोर्डापर्यंत पोहोचू शकले नाही. याचे कारण म्हणजे बोर्डावरील पहिल्या 18 प्रकरणांना High on Board अर्थात प्राधान्यक्रम देण्यात आला होता. त्या दिवशी केवळ अनुक्रमांक 18 पर्यंतच्या प्रकरणांवरच सुनावणी झाली. 🔸आपल्या प्रकरणासाठी नियुक्त करण्यात आलेले न्यायपीठ प्रत्येक प्रकरणाला पुरेसा वेळ देऊन सखोल सुनावणी करत आहे व योग्य निर्णय देत आहे. ही बाब आपल्या दृष्टीने सकारात्मक आणि महत्त्वाची आहे. 🔸22 जून रोजी सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर BMC चे वरिष्ठ वकील श्री. राम आपटे सर, Diploma Rights Association चे वकील श्री. श्रीरंग काटनेश्वरकर तसेच काही हस्तक्षेप अर्जदारांच्या वकिलांनी संयुक्तरित्या mentioning केली. श्री. राम आपटे सर यांनी न्यायालयासमोर या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केल्यानंतर माननीय न्यायालयाने हे प्रकरण 30 जून 2026 रोजी High on Board ठेवले आहे. 🔸आपले प्रकरण High on Board आल्यामुळे यावेळी ते बोर्डावरील पहिल्या 1 ते 15 प्रकरणांमध्ये सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. 🔸तसेच, 30 जून रोजी या प्रकरणावर अंतिम सुनावणी होऊन निकाल लागण्याचीही शक्यता आहे. 🎯Join DiplomaRightsAssociation

📢 BMC JE प्रकरणाबाबत महत्त्वाचे अपडेट 📅 16 जून 2026 कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. BMC JE प्रकरणाची mentioning आज होणार नाही. कारण मा. कुलकर्णी सरांचे खंडपीठ (Bench) आज उपलब्ध नाही. त्यामुळे, खंडपीठ उपलब्ध झाल्यानंतर BMC कडून प्रकरणाची mentioning करण्यात येईल. यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती मिळाल्यानंतर ती तत्काळ सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येईल. कृपया संयम बाळगा आणि केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या.

#BMCJE #BOMBAYHIGHCOURT #15JUNE दिनांक १५ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता निश्चित करण्यात आलेली सुनावणी (Fixed Hearing) बेंचमध्ये बदल झाल्यामुळे होणार नाही. पुढील तारखेची माहिती येत्या काही दिवसांत high court आपल्या संकेतस्थळावर अद्ययावत करेल. त्याची माहिती ग्रुपवर update करू. तथापि न्यायालयात  (Mentioning) करण्यासाठी परत प्रयत्न  करावे. ---किव्वा अजून काही प्रयत्न  करण्यात येतील --- ह्याबाब आपली टीम पूर्ण शिर्तीचे प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेच्या बंधनामुळे आता उच्च न्यायालयात नक्कीच जास्त उशीर होणार नाही. ( मध्ये कोर्टाच्या सुट्ट्या पण आल्या हा मुद्दा सुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे ) फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. 🚩सर्व काही ठीक होईल. धन्यवाद ..🙏 🎯Join @DiplomaRightsAssociation

#BMCJE #BOMBAYHIGHCOURT #15JUNE Gpay / Ppay - 8605612770 ✊ आता थोडेच दिवस आहेत. 15 जून शेवटची तारीख त्या नंतर Subject to outc
#BMCJE #BOMBAYHIGHCOURT #15JUNE Gpay / Ppay - 8605612770 ✊ आता थोडेच दिवस आहेत. 15 जून शेवटची तारीख त्या नंतर Subject to outcome joining. तुमच असच सहकार्य आणि एकजूट कायम ठेवा. अंतिम विजय आपलाच आहे. 🤝तुमचे छोटेसे योगदान देखील या प्रकरणात मोठा फरक घडवू शकते. @DiplomaRightsAssociation

🙏🙏
🙏🙏

🙏🙏
🙏🙏

🙏🙏
🙏🙏

#BMCJE #BOMBAYHIGHCOURT #15JUNE Gpay / Ppay - 8605612770 ✊ आता थोडेच दिवस आहेत. 15 जून शेवटची तारीख त्या नंतर Subject to outc
#BMCJE #BOMBAYHIGHCOURT #15JUNE Gpay / Ppay - 8605612770 ✊ आता थोडेच दिवस आहेत. 15 जून शेवटची तारीख त्या नंतर Subject to outcome joining. तुमच असच सहकार्य आणि एकजूट कायम ठेवा. अंतिम विजय आपलाच आहे. 🤝तुमचे छोटेसे योगदान देखील या प्रकरणात मोठा फरक घडवू शकते. @DiplomaRightsAssociation

#BMCJE #BOMBAYHIGHCOURT #15JUNE 🔸 मित्रानो मागील एक वर्षापासून आपण ह्या विषयावर उच्च न्यायालया पासून ते सर्वोच्च न्यायालया पर्यन्त कठोर परिश्रम घेतले. त्यात आपल्याला सर्वोच्च न्यायालयात आलेलं यश हा आपला अन्याया विरुद्धचा मोठा विजय आहे. 🔸तसेच तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून दिलेल आर्थिक योगदान सुद्धा ह्या प्रवासात खुप महत्वाच होत. तुमचे सर्वांचे विशेष आभार 🙏 🔸BMC JE कोर्ट केससाठी पुढील प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आर्थिक सहकार्याची गरज आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की, आपल्या क्षमतेनुसार निधी (funding) देऊन या लढ्यात सहकार्य करावे. 🔸आपले अ‍ॅडव्होकेट श्री. निशांत कटनस्वरकर सर खास आपल्या सर्वांसाठी दिल्लीहून मुंबई उच्च न्यायालयात 15 जून च्या सुनावणीसाठी येणार आहेत. त्यामुळे त्या तारखेपूर्वी त्यांना किमान फी देणे बंधनकारक आहे. 🔸15 जुन 2026 ही तारीख सुद्धा पुढे गेल्यास   BMC चे उच्च न्यायालयातील वकील श्री राम आपटे सर यांच्या सल्ल्याने  "subject to outcome" नुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचं __ संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी आश्वासन दिलं आहे. ✊ आता थोडेच दिवस आहेत. 15 जून शेवटची तारीख त्या नंतर subject to outcome joining. तुमच असच सहकार्य आणि एकजूट कायम ठेवा. अंतिम विजय आपलाच आहे. धन्यवाद 🙏 तुमचे छोटेसे योगदान देखील या प्रकरणात मोठा फरक घडवू शकते. धन्यवाद 🙏 Join the below telegram group so that your doubts and queries can be heard and answered. 🎯Join @DiplomaRightsAssociation @DiplomaRightsDiscuss

Pmc JE Result out
Pmc JE Result out