cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

UDAAN ACADEMY | MPSC | UPSC

MPSC GURU या Online Platform वर तुम्हाला राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि क या परीक्षांसाठी UPSC च्या अनुभवी व्यक्ती कडुन मार्गदर्शन मिळेल अवश्य Channel Join करा... 📚 Kalidas Waghmare (UPSC Aspirant) @KalidaIAS

Більше
Рекламні дописи
20 989
Підписники
-2324 години
-2077 днів
+51930 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.... ✅ आपल्या Telegram Chanel चे नाव बदलून UDAAN ACADEMY असे केले आहे.... मित्रांनो बरेच दिवस झाले मी आपल्या telegram chanel वर काही माहीती नाही टाकली त्याचे कारण असे की 4 May ला माझ्या आजीचे निधन.... उद्यापासून आपण सुरळीत कर.......
Показати все...
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। - दुष्यन्त कुमार
Показати все...
👍 19 1
Фото недоступнеДивитись в Telegram
✅🧐 उमाजी नाईक (1791) ◻️संतु नाईक यांच्यानंतर रामोशांचे नेतृत्व म्हणुन पुढे आले. ◼️1826 साली त्यांच्या अटकेसाठी पहिला जाहीरनामा काढला. त्यात 100 रु. चे बक्षिस जाहीर केले होते. ◻️असे तीन जाहीरनामे व बक्षिसाची रक्कम 1200 रु. पर्यंत वाढवुनही उपयोग झाला नाही. ◼️1827 मध्ये उमाजींनी पुण्याचा कलेक्टर एच.डी. रॉबर्टसनकडे विनोबा व अमृता रामोशी यांना सोडावे, परंपरागत वतने परत करावीत, हात लावु नये आदी मागण्या केल्या. ◻️15 डिसेंबर 1927 रोजी एच.डी. रॉबर्टसनने त्याच्या उत्तरात आणि त्यांच्या अटकेसाठी जाहीरनामा काढला. ◼️तरीही उमाजी न मिळाल्याने त्यांची बायको व मुलांना कैदेत ठेवले. त्यामुळे त्यांनी शरणागती पत्करुन पुणे-सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी असलेली इंग्रजांची नोकरी स्वीकारली. पुढे पुन्हा तिथुन निसटले. ◻️इंग्रजांनी त्यांच्या अटकेसाठी कॅ. अलेक्झांडर व कॅ. मॅकिनटॉशवर जबाबदारी सोपवली. ◼️200 बिघा जमीन व 500 रु. रोख लालसेपोटी त्यांचे साथीदार काळु व नाना यांनी फितुरी करुन पकडुन दिले. 15 डिसेंबर 1831 ◻️3 फेब्रुवारी 1834 फाशी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ ❣️JOIN - @MPSCGURU2
Показати все...
👍 6 1
Фото недоступнеДивитись в Telegram
✅️🧐 हिमालय/ Himalayas ◾️हिमालय हा एक तरुण पर्वत आहेत जो देशाच्या उत्तर सीमा बनवतो. ◽️हिमालय दोन रेषांच्या आधारे विभागलेला आहे: एक रेखांशाचा विभाग आणि दुसरा पश्चिमेकडून पूर्वेकडे. ◾️हिमालयात समांतर पर्वत रांगाच्या मालिकांचा समावेश आहे. ◽️हिमालय एक कमान बनवतो, जे सुमारे 2400 किमी अंतर व्यापते आणि रुंदी पश्चिम मध्ये 400 किमी ते पूर्व मध्ये 150 किमी पर्यंत बदलते. ◾️हिमालयातील सर्वोच्च शिखर: एव्हरेस्ट, नेपाळ (8848 मी); कांचनजंगा, भारत (8598 मी); मकालू, नेपाळ (8481 मी) ✅️ रेखांशाच्या मर्यादेच्या आधारावर, हिमालयात तीन समांतर कडा आहेत: ◾️ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्री ◽️हिमाचंल किंवा लेसर हिमालय ◾️बाह्य किंवा शिवालिक हिमालय
Показати все...
👍 9 2💯 2
00:39
Відео недоступнеДивитись в Telegram
👍 12🔥 5 4
मी पवन पंजाबराव उगले Agricoss (Mpsc Aspirant) Group c mains score 237 Qualify for tax assistant and clerk माझे वडील आदरणीय श्री पंजाबराव त्र्यंबक उगले यांच्यावर सध्या बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार चालू आहे ते सध्या अती दक्षात कक्षात(ICU) मध्ये आहे आज रोजी आम्हाला 18 दिवस हॉस्पिटल मध्ये पूर्ण झाले आहे हॉस्पिटल व मेडिकल चा खर्च खूपच झाला आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु डॉक्टर ने अजून 15 दिवस अति दक्षता कक्षात ठेवायचं सांगितलं आहे तरी माझ्या सर्व मित्र,नातेवाईक,शिक्षकवर्ग, आप्तेष्ट,सर्व हितचिंतक यांना हात जोडून विनंती आहे आपल्या इच्छेनुसार फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी येणाऱ्या काळात आपण केलेली मदत बद्दल आम्ही आपले आयुषयभरासाठी ऋण राहून आपण जी काही मदत केली आहे ती परत देण्याचा प्रयत्न करु...सोबत फोन पे चे स्कॅनर व फोन पे नंबर देत आहोत तरी आपण सर्वांनी थोडी का होना मदत करावी आपले आम्ही आयुषयभर ऋणी राहू . मो नं\फोन पे नं- 8888386779
Показати все...
👍 39💯 1
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 14
काही प्रश्न असतील तर विचारु शकता... @KalidaIAS
Показати все...
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
✅️ #UPSC journey is most beautiful.....
Показати все...