cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🚨𝐓𝐚𝐫𝐠𝐞𝐭 𝟏𝟒𝟎+ 𝐂𝐨𝐦𝐛𝐢𝐧𝐞 𝐌𝐚𝐢𝐧𝐬 𝟐𝟎𝟐𝟒🚨

मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सर्वसमावेशक अभ्यासा साठी....

Більше
Рекламні дописи
1 034
Підписники
-124 години
-17 днів
+130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

ज्याचा त्याचा विठोबा अपेक्षित दिवस जवळ यायला लागला की आपली धाकधूक वाढते. विठोबाच्या वारकऱ्याला इतकं अंतर पार करून काहीच वाटत नाही पण शेवटचं रिंगण झालं अन पंढरपूर जवळ आलं की थोडंस अंतरही त्याला लांबलचक वाटतं अन घाळमेल सुरू होते त्याची. हा पण त्याला माहित असतं की हे इतकंस अंतर व्यवस्थित पार पाडलं की विठोबाचं दर्शन होणं हे विधिलिखित आहे. मित्रांनो आपणही वारकरीच आहोत. हे एवढं अंतर व्यवस्थित पार करूया आपल्या नशिबात "विजय" नावाचा विठ्ठल लिहलेलाच आहे. ©उद्देश # MpscinWiderWay
Показати все...
Here are some tips for preparing for the MPSC exam : - Understand the exam pattern so you can structure your study plan. - Familiarize yourself with the syllabus and create a study plan to cover all the material. - Develop a study schedule that you can stick to. - Gather all the study materials you will need. - Focus on core subjects and develop conceptual clarity. - Take mock tests to help you prepare for the actual exam. - Stay up to date on current affairs. - Revise regularly and take care of your physical and mental health. - Stay positive and motivated. #direction @Target140marks
Показати все...
विश्वविजेत्या भारतीय संघांकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत लढणं सोडायचं नाही गेम कधी पण बदलू शकतो. #MPSC
Показати все...
👆👆Logical approach ठेवला कि प्रश्न सहज सुटतो गरज असतें ती फक्त काळजी पूर्वक प्रश्न वाचनाची.
Показати все...
खारपाणप‌ट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे (a) जमिनीच्या पोताच्या निष्कृष्ट दर्जामुळे (b) पिकाची वाढ खुंटल्यामुळे (c) पानाच्या पिवळेपणामुळे (d) जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे आहेत?Anonymous voting
  • (1) (a) फक्त
  • (2) (a) आणि (b) फक्त
  • (3) (a), (b) आणि (c) फक्त
  • (4) (a) आणि (d) फक्त
0 votes
Repost from MahaIAS™
📚 MPSC: 70% Content, 30% Logic 🧠 Keep this in mind: Develop Content: PYQ 📑 + Syllabus 📄 + Books 📚 ➡️ Notes 📝 ➡️ Revision 📖 ➡️ Discussion 👥 ➡️ PYQ 📑 ➡️ Update Notes 📝 ➡️ Revision Develop Logic: PYQ ➡️ Develop Logic 🧠 ➡️ PYQ ➡️ Apply Logic 💡 ➡️ Practice Papers ✍ ➡️ Note Down Mistakes ➡️ Avoid Mistakes ❌ ➡️ Practice Again ✍ --- Prelims24 - ACP KEDAR
Показати все...
Add नाही....... परीक्षेची तारीख नाही....... राज्यसेवा करत नाही....... म्हणून अभ्यास पण नाही. अशा चक्रात अडकले असाल तर जागे व्हा. संधीची वाट पाहून चालत नाही, संधी निर्माण करायची असतें. बाकी तुम्ही सुज्ञ आहात..... #combine शुभ रात्री 🙏
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
16 वा केंद्रीय वित्त आयोग 📌कालावधी - 2026 ते 2031 • अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  सचिव :- रित्विक रंजन पांडेय 4 सदस्य 1. निरंजन राजाध्यक्ष 2. अजय नारायण झा 3. एनी जॉर्ज 4. सौम्य क्रांती घोष 🚫Bold केलेलं imp आहे पाठच करा... या वेळी पूर्व ला प्रश्न राहू शकतो. @Target140marks
Показати все...
#महत्वाचे 1) देशातील पहिले सौर शहर - सांची 2) सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ- कोची 3) सौर उर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्थानक - गुवाहाटी 4) सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव मोढेरा (गुजरात) - 5) पहिली सोलर इलेक्ट्रिक कार - EVA 6) पहिली सौर क्रुझ बोट - आदित्य
Показати все...
✍AdvanceMPSC गेल्या वर्षी संयुक्त पूर्व ला प्रश्न आला होता बघून घ्या. @Target140marks
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.