🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Відкрити в Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Показати більше7 324
Підписники
-224 години
-437 днів
-14630 день
Архів дописів
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
देशाची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट लाँच
• लांबी : 24 मीटर
• तंत्रज्ञान : पूर्णपणे स्वदेशी प्रवासी
• क्षमता : 50 प्रवासी
• खर्च : 17.50 कोटी रुपये
• केबिन : वातानुकूलित
• प्रवासाची वेळ : 8 तास
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशाचे गृहमंत्री ,लातूरचे 7 टर्म खासदार शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचे आज लातूर येथे निधन
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या
#geography
👉 Share/save करून ठेवा
📚संकलन = राज जाधव
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💢 # राज्यसेवा2024
🔗Preference link बद्दल एक महत्त्वाचा मुद्दा 😊
तुमच्यातील एक विद्यार्थी,
Plz ह्या वेळेस सर्व मुलांना कळकळी ची विनंती🙏..
आपल्यातील काही मुलांना ज्या पोस्ट नको आहेत त्यांनी preference form भरताना त्या पोस्ट ला tick करू नये❌..
तसेच, जे मुलं already mpsc मधून क्लास 2 गॅझेटेड आहेत, त्यांनी खालच्या पोस्ट वर tick करू नये❌.. जसे की "पुरवठा अधिकारी" (वर्ग 2) सारख्या खालच्या पोस्ट..
माझे सांगण्याचे हेच तात्पर्य आहे की ह्या वर्षी 2024 च्या पोस्ट रिकाम्या जाऊ नयेत❌
कारण, जे मुलं थोड्याफार मार्क्सने बाहेर पडलेले आहेत.. त्यांचे तुमच्या हातून झालेल्या एक चांगल्या कामाने त्यांचं भले होऊन त्यांची life secure होऊ शकते🙏..
Plz🙏 ह्या वेळेस ही शेवटची objective exam असून काहींच्या जीवनातील देखील शेवटची exam ठरू शकते...वय वाढत चालले आहे, काही मुलांचा हा last attempt होता, तर काहीच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे😔
म्हणूनच,
हातजोडून🙏 सर्वांना माझी विनंती आहे की वरच्या मुलांनी preference देताना एकदा तरी माणूस म्हणून ह्या गोष्टींचा विचार करावा..
तुमच्या एक decision ने कोणाची तरी लाईफ change होऊ शकते🙏
7 324
VIMP ✅ 🔥 Combine Group B पूर्व परीक्षा उपयुक्त
Rapid Revision Current नोट्स
हस्तलिक नोट्स जून 2024 ते ऑक्टोबर 2025 परेन्ट
♦️चालू घडामोडींचा अभ्यास झाला नाही? काळजी करू नका आपल्याकडे अंतिम उपाय आहे..लगेच संपर्क करा दर्जेदार नोट्स साठी
♦️2-3 तासात वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश)
♦️ सर्व स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत थेट 8-9 प्रश्न
✅ फक्त 4⃣0⃣ Rs मध्ये खालील id वर msg करा
♦️Telegram ID- @currentdose88
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌इतर मागास बहुजन कल्याण विभागातील 157 पदांचे मागणीपत्र MPSC ला पाठवलेलं आहे.
2026
Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌वरील पदे हे शिक्षकेतर पदे आहेत व त्यांची एकूण पदसंख्या - जवळपास 35000 आहे. शिक्षकेतर पद भरतीची स्थगिती उठवली असल्याने या पदांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
- शिक्षणमंत्री श्री. दादाजी भूसे.
Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Sample pdf - NTPC Paper (21000+) Prashnsanch - 2025.pdf
🔗ऑनलाइन खरेदीसाठी येथे क्लिक करा
https://www.amazon.in/dp/B0G4GQTQFB
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#Advt.
1️⃣ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026
• 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्यमात!
2️⃣ NTPC
8500Vacancy • Exam From 27 Nov 2025
एकमेव पुस्तक—21000+ मूळ प्रश्न!
3️⃣ RRB GROUP D EXAM
32,000 जागा + 27 Nov 2025 ते 16 Jan 2026 परीक्षा
2005–2025 Original Papers एकाच पुस्तकात मराठी माध्यमातून.
सर्व बुक शॉप उपलब्ध आहे
🔗ऑनलाइन खरेदीसाठी येथे क्लिक करा
https://www.amazon.in/dp/B0G4GQTQFB
📞918451824327 संपर्कासाठी व Sample pdf साठी खालील लिंक वरती क्लिक करा.
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌एकाच दिवशी दोन परीक्षा आल्या तर त्याबाबत जाहिराती मध्येच स्पष्टपणे सांगितलेले आहे..
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🚨✨ 𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗚𝗿𝗼𝘂𝗽 𝗕 & 𝗖 पूर्व परीक्षा 2025 ✨
🔥🔶 𝗣𝗬𝗤 𝗔𝗡𝗔𝗟𝗬𝗦𝗜𝗦 𝗕𝗔𝗧𝗖𝗛: 𝟵𝟵₹ 💫
📘🎯 Batch Highlights
👉परीक्षा पुढे ढकलली आहे — तयारीची सुवर्णसंधी! वेळेचा सदुपयोग करूया ||
👉मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण
👉Logics,Tricks सह Approach Building वर विशेष भर
👉परीक्षेत हमखास फायदा होईल
( Batch Available On Telegram App )
👨🏫 मार्गदर्शक:
⭐ Amol Galande (PSI)
🔹Rajyaseva Mains : 5
🔹Group B Pre 2024 : 74 Marks
🔹Group C Pre 2024 : 77 Marks
📞अधिक माहितीसाठी संपर्क:
📲 9822822339 (Gpay)
📲 9130677355
Share Payment Screenshot on
Telegram ID : @Combine55
👉Join Our Telegram Channel : https://t.me/AbhyasvedhAcadamy
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
⏳⏳Exam Countdown
🗓 24 Days to👉 गट ब पूर्व परीक्षा 2025
🗓 31 Days to👉 गट क पूर्व परीक्षा 2025
