uk
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Відкрити в Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Показати більше
7 380
Підписники
-224 години
-317 днів
-12930 день
Архів дописів
जलसंपदा विभाग सरळसेवा रिक्त पदे 🔥 गट क रिक्त पदे - 8446 जागा गट ड रिक्त पदे - 5605 जागा एकूण रिक्त पदे - 14,051 जागा परिक्षा
+1
जलसंपदा विभाग सरळसेवा रिक्त पदे 🔥 गट क रिक्त पदे - 8446 जागा गट ड रिक्त पदे - 5605 जागा एकूण रिक्त पदे - 14,051 जागा परिक्षा TCS/IBPS घेणार आहे ✅ C allexamupdate

जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-५ व संमती विकल्पाबाबत प्रसिद्धीपत्रक 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादी कडून सल्लागारांची यादी क्र. २ - प्रसिद्धी 𝐉�
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादी कडून सल्लागारांची यादी क्र. २ - प्रसिद्धी 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी क्र. २

जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1Zj
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी क्र. २

दिव्यांगांसाठी नवा अध्याय! सर्व सेवा ऑनलाइन; तुकाराम मुंढेंचा देशातील पहिला डिजिटल प्रयोग राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभ
दिव्यांगांसाठी नवा अध्याय! सर्व सेवा ऑनलाइन; तुकाराम मुंढेंचा देशातील पहिला डिजिटल प्रयोग राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पद हातात घेताच तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारभाराची छाप सोडली आहे. आताही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची देशभरात मोठी चर्चा होताना दिसत आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा मुख्य उद्देश केवळ अनुदान वाटप नसून प्रशासनाची संवेदनशीलता वाढवून दिव्यांगांचे ‘सक्षमीकरण’ निश्चित करणे हा आहे. – तुकाराम मुंढे, सचिव, दिव्यांग कल्याण विभाग

💥नगरपरिषद जाहिरात लवकरच...🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
💥नगरपरिषद जाहिरात लवकरच...🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

#Updated Current भारतजेन AI अ‍ॅप.. 👉भारतजेन AI अ‍ॅपचे उद्घाटन नवी दिल्लीतील AI परिषदेत. 👉एकूण किती भाषांमध्ये उपलब्ध असेल:
#Updated Current भारतजेन AI अ‍ॅप.. 👉भारतजेन AI अ‍ॅपचे उद्घाटन नवी दिल्लीतील AI परिषदेत. 👉एकूण किती भाषांमध्ये उपलब्ध असेल: मराठीसह २२ भारतीय भाषांमध्ये कार्यक्षम. 👉विकसित कोणी केले : IIT मुंबई, FOSSEE/इंटरनेट ऑफ थिंग्स व IOSE संस्थांचा सहभाग. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌राज्यसेवेच्या जागांमध्ये घट झाल्याने नाराजी. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌राज्यसेवेच्या जागांमध्ये घट झाल्याने नाराजी. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

♦️👉कामचुकार अधिकाऱ्यांसाठी टोको विधेयक आणा
♦️👉कामचुकार अधिकाऱ्यांसाठी टोको विधेयक आणा

💥पाकिस्तान vs अफगाणिस्तान ... जोरात चाललंय 💣🧨 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

टायपिंग 2024 साठी जे पात्र झाले त्यांचे अभिनंदन पण जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत व ज्यांना क्लर्क व्हायची इच्छा नाही त्यांनी कृपया टायपिंग ला जाऊ नये 💯 कारण आयोग आता ओपन चा कट ऑफ खाली आणत नाही व वेटींग पण लावणार नाही ...तसेच 2024 या जाहिरात मध्ये प्राधिकरण खूप भारी आहेत असं नाही 💯...... असं असलं तरी काही तरी पोस्ट घेण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी तो आशेचा किरण आहे💯 ....तरी कृपया कुणाच्याही पोटावर पाय न देता सामाजिक बांधिलकी ठेवून आपण विचार केला पाहिजे......... काही लोकांना पोस्ट पाहिजे तर काहींना चांगले डिपार्टमेंट💯  पण ज्याच्या कडे काहीच नाही त्याला फक्त पोस्ट आणि पोस्ट च पाहिजे त्याचा विचार आपण केला पाहिजे....💯👍 म्हणून उगाच कुणीही गरज नसताना टायपिंग ला जाऊन कट ऑफ वाढवू नये हि विनंती... 🙏 💯 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ अन्वये भूमीहीन, माजी सैनिक, दुर्बल घटक इत्यादींना वाटप केलेल्या
+1
📌महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ अन्वये भूमीहीन, माजी सैनिक, दुर्बल घटक इत्यादींना वाटप केलेल्या जमिनी संबंधित जमीनधारकास स्वतःच्या कुटुंबातील घटकास आपापसात वाटप करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत... 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl