uk
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Відкрити в Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Показати більше
7 351
Підписники
-824 години
-347 днів
-13730 день
Архів дописів
💥स्वतःवर विश्वास ठेवा, ही कठीण वेळ सुद्धा निघून जाईल आपण दिवस रात्र एक करून आजपर्यंत अभ्यास केला आहे जे वाचलंय, जो सराव केलाय तेच परीक्षेला येईल विश्वास असू द्या. आयुष्यात अधिकारी म्हणून अनेक अनपेक्षित प्रसंगांना आपल्याला सक्षमपणे सामोरे जायचे आहे. बिनधास्त राहा आणि टेंशन घेऊ नका असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर परीक्षेसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा🌹🌹 आपलाच @authenticclub

MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 💥पहिल्यांदाच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेच
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन
💥पहिल्यांदाच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण ७ सत्रे II चाणक्य मंडल परिवार II दिनांक 4 जानेवारी 2026 पासून सुरू 👉 Online आणि Offline 👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 🔸ऑनलाईन लिंक मिळवण्यासाठी हा ग्रूप जॉइन करा : https://chat.whatsapp.com/GZGAbM24oSUC8P4C2Mw4Am 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 080-69015454 / 080-69015455 #mpsc #mpscexam #mpscguide

💥 Combine Group_B पूर्व परीक्षा 2025 (4 जानेवारी) दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री आजच जमा करून ठेवा. ▪️Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या. ▫️ID Proof च्या 2 झेरॉक्स काढून घ्या. ▪️BLACK Pen (2) असावेत. ▫️घड्याळ (Digital नसावे) ▪️पाणी बॉटल. टीप:- परीक्षा केंद्र खूप लांब असेल तर आजच त्या साठीचं नियोजन करा. त्याचबरोबर ज्या लोकांचे जवळचे परीक्षा केंद्र आहे. त्या लोकांनी परीक्षा केंद्रावर उद्या वेळेत पोहोचा . All The Best For Exam💐 जिंकून या🙏🙏 आपलाच @authenticclub

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ अनुक्रमाणिका

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ लेखक के सागर 2020
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ लेखक के सागर 2020, 2023 व 2025 प्रश्नपत्रिका उत्तरांसह... https://ksagar.com/product/uccha-nyayalaya-lipik-clerk-bharti/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com

💥2/3 तासात revision होणार 71 pages नोट्स उपलब्ध आहेत Telegram id - @currentdose88

💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते. 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते. 🔴2-3 तासात  वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश) 🔴नोट्स साठी Msg करा 👇 Telegram id - @currentdose88 💥ऑफर फी फक्त 55 RS 💥

🏠Lakshya Champions Academy🏠 🚨 खात्याअंतर्गत CDPO वर्ग 2 भरती ऑनलाईन बॅच 🎯 👍 CDPO परीक्षेत महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल दे
🏠Lakshya Champions Academy🏠 🚨 खात्याअंतर्गत CDPO वर्ग 2 भरती ऑनलाईन बॅच 🎯 👍 CDPO परीक्षेत महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल देणारी बॅच ⭐️A R सरांची Lakshya Champions Academy ⭐️Live + Recorded व्हिडिओज ⭐️सर्व घटकांची तयारी ⭐️आपल्या वेळेनुसार व्हिडिओ पाहू शकता 🤩प्रमुख मार्गदर्शक :- प्रा. कैलास तिडके (बाल विकास प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र शासन) 📞 संपर्क:- 9373195824 📱 Whatapp msg👇👇 https://wa.me/+919373195824 📱 App Link 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.xjfoik.dkhoqd

𝐌𝐞𝐧𝐭𝐚𝐥𝐥𝐲 𝐏𝐫𝐞𝐩𝐚𝐫𝐞𝐝 𝐄𝐱𝐚𝐦 𝐎𝐧 𝐓𝐢𝐦𝐞

🔥Title आहे 🔥 " गोष्ट Ego ची " 🔥🔥🔥🔥 आपलाच @authenticclub

शेवटच्या चेंडूवर जशी क्रिकेट मॅच पलटते, तसंच... ✅

मागणी भरकटली नाही पाहिजे - लक्षात घ्या मुख्य मागणी GR आहे. आणि त्यासाठी परीक्षा पुढे ढकलून GR आणा अशी आहे. प्रसारमाध्यमे आणि इतर ठिकाणी वक्तव्य करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी.

मनोज दादा आंदोलन स्थळी पुढील 30 मिनिटांमध्ये येत आहेत... 🔥🔥

मित्रांनो परीक्षेला तोंडावर आली आहे . REVISION राहील असेल किंवा पुन्हा करायचं असेल तर नक्की फायदा होईल PYQ विश्लेषण डिटेल दिलेल आहे ! REVISION करावच लागतंय ...... https://t.me/+rntzoklKDINmZTU1 https://t.me/+rntzoklKDINmZTU1 मित्रांनो परीक्षेचा कालावधी चालू आहे थोडा फार वेळ रिकामा असेल तर त्याचा नक्की चांगला वापर करा ...1-1 मार्क खूप महत्वाचा आहे ....... Pdf फोटो स्वरूपात भरपूर माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे ........

"स्त्री शिक्षणाची जिने मुहूर्तमेढ रोवली, अज्ञानाचा अंधकार मिटवून ज्ञानाची ज्योत पेटवली. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या
"स्त्री शिक्षणाची जिने मुहूर्तमेढ रोवली, अज्ञानाचा अंधकार मिटवून ज्ञानाची ज्योत पेटवली. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!"🙏🙏 💐💐💐

💥💥तुफान गर्दी येथे पाहून घ्या 💥✊ 10 हजार पेक्षा जास्त पोर आहेत Join 👇👇 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

+1
💥जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२५ पेपर क्रमांक - १ - अंतिम उत्तरतालिका 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

अभ्यासिका वाल्यांना विनंती आहे अभ्यासिका बंद करून मुलांना आंदोलना कडे पाठवा🔥🔥🔥🔥🔥🔥