uk
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Відкрити в Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Показати більше
7 328
Підписники
-224 години
-437 днів
-14630 день
Архів дописів
💥💥 AMVI RTO बद्दल Update 🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
💥💥 AMVI RTO बद्दल Update 🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥💥कृषी विभागाचा आकृतीबंध अंतिम टप्प्यात 💥💥 लवकरच GR प्रसिद्ध होईल. ✅✅✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

व्हिजन खाकी... 🎯 पोलीस भरती टार्गेट 100 दिवस बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/
व्हिजन खाकी... 🎯 पोलीस भरती टार्गेट 100 दिवस बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक - https://t.me/Ankush_Pawar अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/917972137548 ✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते. 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते. 🔴2-3 तासात  वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश) 🔴नोट्स साठी Msg करा 👇 Telegram id - @currentdose88 💥ऑफर फी फक्त 33 RS 💥

📌 सर्व शेतकरी बांधवांना वेळ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा..❤️❤️❣️❣️
📌 सर्व शेतकरी बांधवांना वेळ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा..❤️❤️❣️❣️

📌जुन्या ZP जाहिराती मध्ये 10th आणि SI course प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत असं दिलेलं होते. त्यात बदल करून 12 science कर
📌जुन्या ZP जाहिराती मध्ये 10th आणि SI course प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत असं दिलेलं होते. त्यात बदल करून 12 science करण्यात आले आहे. 👉नियुक्ती मिळाल्यावर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स 3 संधीत पूर्ण करणे गरजेचे आहे. Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1

AVK CSE INSTITUTE 🚨 MPSC ची पूर्व परीक्षा झाली आता मुख्यच काय? 🚨 एक संधी जी चुकवू नका… 📢 वेबिनार जॉईन करा आणि directly बोल
AVK CSE INSTITUTE
🚨 MPSC ची पूर्व परीक्षा झाली आता मुख्यच काय? 🚨 एक संधी जी चुकवू नका… 📢 वेबिनार जॉईन करा आणि directly बोला — Kiran Sir (All India Topper – Sociology) तसंच UPSC Topppers सोबत थेट interaction 🧠 PYQ वाचणारे खूप आहेत, PYQ “decode” करणारेच rank आणतात. 📅Date - 21st December 2025 🕦Timing - 10:00 am to 11:00 am 📞 Contact - 8668503684 9325125257 📌 Solved Sociology & Ethics PYQs मिळवा Free – टॉपर-अप्रूव्ह्ड, परीक्षकाभिमुख उत्तरांसह 👉 Telegram Group (FREE): https://t.me/avkinstitute 🚨Limited seats, Register Now- 📝 Google Form: https://forms.gle/aKUww6KBQ22RZfRe7 📲 App Access: https://play.google.com/store/apps/details?id=com.ptcjih.mnscqc ⚡ आजचा निर्णय = उद्याचा advantage 🎯 Serious aspirants only

शेवटची रिविजन प्रभावी व्हावी यासाठी 50%...19 डिसेंबर आज ऑफर चा शेवटचा दिवस... कूपन कोड REVISION https://play.google.com/store
शेवटची रिविजन प्रभावी व्हावी यासाठी 50%...19 डिसेंबर आज ऑफर चा शेवटचा दिवस... कूपन कोड REVISION https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

Index आजच खरेदी करा खरेदी करण्यासाठी लिंक - https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O अधिक माहितीसाठी संपर्क - 9595382922

लवकरच होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयासाठी तसेच जिल्हा न्यायालय पदांच्या भरतीसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व न्यायालयामधील भरतीसाठ
लवकरच होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयासाठी तसेच जिल्हा न्यायालय पदांच्या भरतीसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व न्यायालयामधील भरतीसाठी अतिशय उपयुक्त... आजच खरेदी करा खरेदी करण्यासाठी लिंक - https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O अधिक माहितीसाठी संपर्क - 9595382922

विधी अधिकारी, गट-अ, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आदिवासी विकास विभाग - अभ्यासक्रम

✨ महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन स्थगित..! महसूलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महासंघाचा निर्णय. महसुल विभागाचा लवकर
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन स्थगित..! महसूलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महासंघाचा निर्णय. महसुल विभागाचा लवकरच नवा आकृतीबंध, ग्रेड-पेबाबत शासन सकारात्मक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तलाठी संवर्गातून परीक्षेच्या माध्यमातून नायब तहसीलदारांची पदे भरण्यासही त्यांनी होकार दर्शविला. आंदोलन काळातील पगार न कापण्यासही सकारात्मकता दर्शविण्यात आली. महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात संघटनांच्या विविध सूचना विचारात घेतल्या जातील. असेही बैठकीत ठरले.

VB-G RAM G हे नवीन विधेयक लोकसभेत मंजूर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार ॲन्ड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच VB-G RAM G हे नवीन
VB-G RAM G हे नवीन विधेयक लोकसभेत मंजूर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार ॲन्ड आजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच VB-G RAM G हे नवीन विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून ते 20 वर्षांच्या जुन्या मनरेगा (MGNREGA) कायद्याची जागा घेणार आहे. या नवीन विधेयकात 100 दिवसांऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची तरतूद आहे. महात्मा गांधींच्या नावाऐवजी 'विकसित भारत' हा शब्द जोडला गेला आहे
.

परीक्षा तोंडावर आहे... वेळेची काळजी घ्या... हे दिवस पुन्हा येणार नाहीत हे वारंवार सांगितोय ... माझं कसं होईल हा विचार न करता मी माझं बेस्ट कसं देऊ शकतो यावर काम करा... Revision आणि Question practice यांचा उत्तम मेळ घाला...शेवटच्या काळात कितीही केलं तरी वेळ कमी पडतो पण जेवढा वेळ मिळेल तो पूर्णपणे अभ्यासात द्या...हे करत असताना दिवस कमी राहिलेत म्हणून विनाकारण स्वतःची ओढाताण करू नका.. जसं रुटीन सुरु आहे तसंच सुरु ठेवा... नाष्टा आणि जेवण वेळेत करा.. किमान 7 तासांची पुरेशी झोप घ्या.. पुरेसं पाणी प्या..आरोग्य सांभाळा आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा...परीक्षा जवळ आल्याने रात्री झोपताना छातीत धडधड होतं असेल याची कल्पना आहे मला पण हे सगळं नैसर्गिक आहे त्यामुळे विनाकारण जास्त ताण घेऊ नका... असो न घाबरता बिनधास्त अभ्यास करा..स्वतःवर विश्वास ठेवा...पास होण्याची इच्छाशक्ती भयंकर असुद्या...अभ्यासाच्या बाजूने तुमची तयारी पुरेपूर झाली आहे आणि ती अजूनही सुरु आहे, आता फक्त आत्मविश्वास सांभाळा.. शेवटच्या दिवसापर्यंतचे नियोजन बारकाईने करा..मुख्य परीक्षेचा टप्पा तुमची वाट पाहतोय..!!🌿❤️ @रेवण..

💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते. 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते. 🔴2-3 तासात  वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश) 🔴नोट्स साठी Msg करा 👇 Telegram id - @currentdose88 💥ऑफर फी फक्त 33 RS 💥

📌Skill test फेब्रुवारी मध्ये होईल अशी अपेक्षा..👍 Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1

✅ 2000 Admission Done 2 तासात वाचुन होतील अशा नोट्स

VIMP ✅ 🔥 Combine Group B पूर्व परीक्षा उपयुक्त Rapid Revision Current नोट्स हस्तलिक नोट्स जून 2024 ते ऑक्टोबर 2025 परेन्ट ♦️चालू घडामोडींचा अभ्यास झाला नाही? काळजी करू नका  आपल्याकडे अंतिम उपाय आहे..लगेच संपर्क करा दर्जेदार नोट्स साठी ♦️2-3 तासात  वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश) ♦️ सर्व स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत थेट 8-9 प्रश्न ✅ फक्त 4⃣0⃣ Rs मध्ये खालील id वर msg करा ♦️Telegram ID- @currentdose88

🚀 शुभ्रा रंजन आयएएस स्टडी (Shubhra Ranjan IAS Study) पुणे सेंटर घेऊन येत आहेत नवीन बॅचेस! 🚀 🌟 GS Comprehensive Batch (UPSC
🚀 शुभ्रा रंजन आयएएस स्टडी (Shubhra Ranjan IAS Study) पुणे सेंटर घेऊन येत आहेत नवीन बॅचेस! 🚀 🌟 GS Comprehensive Batch (UPSC | MPSC) 🌟 ✅ कालावधी: ११ महिने फाउंडेशन कोर्स ✅ माध्यम: मराठी आणि इंग्लिश (दोन्ही उपलब्ध) ✅ मोड: Online + Offline ✨ खास आकर्षण: 🎁 FREE SAMSUNG TABLET! 📱 (GS Comprehensive बॅचमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सॅमसंग टॅबलेट मोफत दिला जाईल!) 🔹 उपलब्ध ऑप्शनल विषय: PSIR, History, Anthropology, Sociology, Geography, Agriculture. 🔥 QEP - Quality Enrichment Program 🔥 (GS Crash Course for Prelims 2026) ⏳ फक्त १.५ महिन्यात पूर्ण तयारी! 💰 खास ऑफर: ₹ ३,५००/- (मूळ किंमत ₹ ४,९९९) 🎯 Batch Highlights: 👨‍🏫 Expert Faculty: Guidance by highly experienced teachers. 📚 Full Coverage: Complete and detailed syllabus completion. 📝 Weekly Tests: Regular tracking of your performance. 📰 Exam Focus: Special emphasis on Current Affairs & Maps. 🔍 Smart Prep: Deep analysis of Previous Year Questions (PYQs). 📍 संपर्क आणि पत्ता: 🏠 पत्ता: पहिला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र ४११००४. 📞 संपर्क क्रमांक: 083800 12719/9289110083 🎯 आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका! 🚩