uk
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Відкрити в Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Показати більше
7 358
Підписники
-524 години
-347 днів
-13230 день
Архів дописів
ग्रूप C 2025 938 +125 1063 जागा 🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
ग्रूप  C 2025 938 +125 1063  जागा 🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

ARTI महत्त्वाची सूचना 👆👆
ARTI महत्त्वाची सूचना 👆👆

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ अनुक्रमाणिका

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ लेखक के सागर 2020
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ लेखक के सागर 2020, 2023 व 2025 प्रश्नपत्रिका उत्तरांसह... https://ksagar.com/product/uccha-nyayalaya-lipik-clerk-bharti/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com

ADVERTISEMENT_2023.pdf 💥💥माघे झालेली भरती आहे.... 👉 पात्रता बघून घ्या ✅

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात अर्ज सादर करण्याची लिंक सुरु  आहे. लिपिक : 250 शिपाई : 115 वाहनचालक : 10 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2026  👉 Apply Link https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html

📌महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत 2012 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले आणि इंग्रजी व्याकरणाचे लेखक म्हणून
📌महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत 2012 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले आणि इंग्रजी व्याकरणाचे लेखक म्हणून ओळख असलेले STI राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधवर सर भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

📌देशातील पहिली 'वंदे भारत' स्लीपर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मालदा टाउन स्टेशनवरून हावडा-गुवाहाटी कामाख्य
📌देशातील पहिली 'वंदे भारत' स्लीपर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मालदा टाउन स्टेशनवरून हावडा-गुवाहाटी कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या 'वंदे भारत' स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

🔥 MPSC COMBINE( गट ब व गट क ) 2026 – INTEGRATED BATCH 🔥 SuPrabha Academy,Pune 🎯 पूर्व + मुख्य + मुलाखत (PSI) एकत्रित तयारी
🔥 MPSC COMBINE( गट ब व गट क ) 2026 – INTEGRATED BATCH 🔥 SuPrabha Academy,Pune 🎯 पूर्व + मुख्य + मुलाखत (PSI) एकत्रित तयारी 🕒 कालावधी : 8 महिने | माध्यम : मराठी 🏫 Online + Offline YouTube videos for reference - https://www.youtube.com/live/jO2D3-KtmIc?si=4XM1XEaZjtiaqNJv https://www.youtube.com/live/xI2phJmi7Q0?si=Rip5gMiZw7JahxLi https://www.youtube.com/live/Je6y8fp0p-E?si=uIx8JkAYY8X9-vJh ✅Coaching+1:1Mentorship+Practice + Revision ✅ अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक ✅ दर्जेदार Printed Notes + सराव प्रश्नसंच ✅ नियमित Test व वैयक्तिक मार्गदर्शन ✅ गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजीवर विशेष भर 📅Batch Start : 19 जानेवारी 2026 ⏰ वेळ : सकाळी 8 ते 10 (सोम–शुक्र) 🎁 Free Demo Lectures :
19 ते 24 जानेवारी
Regisration link- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSec1eOI9j93X3T74JnrH1KHmHvyKNr9Zsi00kjFjfonboEfpQ/viewform?pli=1 Telegram- https://t.me/suprabhampsc 📍 Address: 1st Floor, Deccan Rendezvous, Above Rajwadi Gaurav, Behind Santosh Bakery,Apte Road, Shivaji Nagar, Pune – 411004 📞   94 0599 0599

📌कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग- 3 👉एकूण:- 169 पदे ☺️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
📌कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग- 3 👉एकूण:- 169 पदे ☺️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत 2012 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले आणि इंग्रजी व्याकरणाचे लेखक म्हणून ओळ
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत 2012 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले आणि इंग्रजी व्याकरणाचे लेखक म्हणून ओळख असलेले STI राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधवर सर भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐😔🙏

♦️सर्वोच्च न्यायालयाने देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा ४ महिन्यांत भरण्याचे आणि कुलगुरूंची नियुक्ती १ महिन्याच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची कमतरता दूर होईल आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत चालेल, असे आदेश. या आदेशांमुळे शैक्षणिक संस्थांना तातडीने रिक्त पदे भरणे बंधनकारक झाले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही. आदेशांचे मुख्य मुद्दे: रिक्त पदे भरणे: सर्व उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षण आणि गैर-शिक्षण कर्मचाऱ्यांची रिक्त पदे पुढील ४ महिन्यांच्या आत भरली जावीत. कुलगुरूंची नियुक्ती: कुलगुरूंची नियुक्ती एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश. शिक्षकांची कमतरता: देशभरातील सरकारी आणि खासगी उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याची दखल घेऊन हे आदेश दिले आहेत. 👉 सुप्रीम कोर्ट

✨'ब्लॉकचेन' मुळे बोगस क्रीडा प्रमाणपत्रांना भरणार 'चेकमेट'.. नव्या निर्णयामुळे खेळाडूंना दिलासा.
✨'ब्लॉकचेन' मुळे बोगस क्रीडा प्रमाणपत्रांना भरणार 'चेकमेट'.. नव्या निर्णयामुळे खेळाडूंना दिलासा.

महाराष्ट्र हादरला, MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या राज्यकर अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला, हत्या की आत्महत्या? https://dhunt.in/13arWE By मुंबई तक via Dailyhunt