🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Відкрити в Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Показати більше7 329
Підписники
-1124 години
-467 днів
-14430 день
Архів дописів
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥आम्ही फक्त 1-2 दिवसच वाढवून मागितले होते.
माननीय उच्च न्यायालय जरा जास्तच उदार होत आहेत😂😂
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥लेखा, लेखापरीक्षण, वित्तीय पदांना कॉमर्स अनिवार्य करा - विद्यार्थ्यांची मागणी
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
#Updated Current Eco
150 दशलक्ष टन पिकासह उत्पादनामध्ये चीनला मागे सोडून भारत तांदूळ उत्पादनामध्ये अव्वल स्थानी.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🌲🚜 MPSC FOREST EXAM 2025 | NEW OPTIONAL BATCHES
🗓️ Batch Starting: 12th January 2026
🏫 Neeti IAS Academy
With 15+ successful selections, including
🏆 Rank 1 Shrijeet Patil
Rank 3 Danraj Nargund
Rank 7 Mahesh Nagane
Rank 11 Vishakha Kadam
and many more...
Neeti IAS Academy proudly announces New Batches for MPSC Forest Exam 2025 Optionals:
🔹 Forestry – Optional Subject
🔹 Agriculture Engineering – Optional Subject
⭐ Why Choose Neeti IAS Academy for MPSC Forest Optionals?
✔️ Consistent Top Ranks & 15+ Selections
✔️ Optional-specific syllabus completion with depth
✔️ Strong focus on concept clarity + answer writing
📢 Admissions Open | Limited Seats
📘 Course: MPSC Forest Exam 2025 – Optional Subjects
📆 Batch Commencement: 12 January 2026
📍 Mode: Online / Offline
📞 Contact Information
📱 Call: 9175066170
🌐 Website: https://neetiias.com
📲 Telegram: https://t.me/NEETIIASACADEMY
📱 App: Neeti Academy 👉 https://clpdiy7.page.link/P6HY
📍 Address:
Shreenidhi Building, First Floor,
Opp. MES Office, Sadashiv Peth,
Pune – 411030
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी.
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥गट ब पूर्व परीक्षा 2025 साठी 18% उमेदवार गैरजर होते.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥
📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+
✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल
📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
Best Questions Set for Sure Success
📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ
🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा
🎯 शिपाई / हमाल – 877 जागा
✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान
🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध
📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+
https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7
📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड
https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM
👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌अग्निवीर GR ✅.pdf
शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये समाविष्ट करून घेणे साठी समिती नेमणे बाबत
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST
Descriptive Pattern म्हणजे
के सागर ...
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🟥केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी अभ्यासक्रमानुसार उपयुक्त आणि यशोदायी संदर्भ...
✔️1. लोकप्रशासन पेपर पहिला
प्रशासन सिद्धांत प्रा.व्ही बी पाटील सुधारणा संस्करण के सागर
https://ksagar.com/product/samagra-lokprashasan/
✔️2. इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन प्रा.व्हि. बी.पाटील
https://ksagar.com/product/bhartiya-prashasan/
✔️3.ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत
मूळ लेखक- डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद,
पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी
अनुवादक- वासंती फडके, श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/
✔️4.न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन
मूळ लेखक मोहित भट्टाचार्य
अनुवाद वासंती फडके
https://ksagar.com/product/new-horizons-of-public-administration/
7 329
Repost from 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕
+1
💥 राज्य पत्रकार दिन - 06 जानेवारी
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌गट क पूर्व परीक्षेचा अनुभव गट ब पूर्व परीक्षेपेक्षा वेगळा असू शकतो..
गट ब पूर्व 2024 चा पेपर अधिक सोपा होता (कट ऑफ 62.25)आणि त्यानंतर झालेल्या गट क पूर्व 2024 चा पेपर त्यापेक्षा अवघड होता(कट ऑफ 48.25)... दोन्ही पेपरची काठीण्यपातळी खूप वेगळी होती याची तुम्हा सर्वांना चांगलीच कल्पना आहे.
सध्या 11 तारखेला होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेचा जोरदार अभ्यास करणं उचित राहिल...झालेल्या पेपर सोबत अजिबात तुलना करू नका आणि कसलीही चिंता करून वेळ वाया घालवू नका.
चिंता से चतुराई घटे..!!🌿
@रेवण...
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
मराठी पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+1
💢 आमचे मित्र व आपल्या चॅनेलचे मार्गदर्शक आकाश म्हेत्रे सर ACST व
माधव सर CAFO पदी निडव झाल्या बदल अभिनंदन 🔥🔥
त्यांच्या पुढील वाटचालीस आपल्या चॅनेल कडून खूप खूप शुभेच्छा
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔹 गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2025
✔ English Grammar and Vocabulary
✔ English grammatical topic-wise सखोल अभ्यास
✔ Common Vocabulary, Sentence Structure, Grammar
✔ Use of Idioms and Phrases and their Meaning
✔ Comprehension of Passage
🎓 ऑनलाईन व ऑफलाईन (Live + Recorded)
➡ Hybrid स्वरूपात
👉 सुरुवात : गुरुवार, 15 जानेवारी 2026
⏰ वेळ : 4:30 ते 6:30
मार्गदर्शक: बागल सर
✅ Batch Join करण्यासाठी
📲 Download App: BAGAL SIR MPSC ENGLISH (Get it on Google Play Store)
📌 APP link :https://play.google.com/store/apps/details?id=co.edvin.ozdtd
📲अधिक माहितीसाठी संपर्क करा:
https://wa.me/+919763035627/?tex
Telegram link 🖇️
https://t.me/MPSCenglishBAGALSIR
📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227
