🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Відкрити в Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Показати більше7 255
Підписники
-624 години
-397 днів
-14730 день
Архів дописів
7 255
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌 गट ब पूर्व 2025 च्या निकालाला वेळ आहे अजून 🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 255
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌Excise constable जाहिरात मे/जून मध्ये येईल...👍
500+ आहेत 100%
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 255
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
💥 MPSC गट ब, गट क पूर्व परीक्षा 2026 जाहिरात चालू महिन्यात येणार आहे..🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 255
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌CET प्रवेश परीक्षेसाठी दोन्ही संधीमुळे नोंदणीत वाढ....
प्रवेश परीक्षेसाठी दोन्ही संधी मिळून 11 लाख 42 हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार...
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 255
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️एमपीएससी राज्यसेवा परीक्षेबाबत मोठी अपडेट; सचिव म्हणतात, “परीक्षेच्या तारखेत बदल...???
👉 सविस्तर बातमी
CLICK HERE
7 255
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
💥 जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 255
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
💥💥 Rs2026 ♨️
तहसीलदार.☑️☑️👍👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 255
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
🔥गट "ब" 2026 जाहिरात लवकरच 🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 255
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
गट ब 2026 साठी
SR ( दुय्यम निबंधक )– 40 + ✅
(43) ...👍👍👍👍👍
🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 255
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधी बाबत प्रसिद्धीपत्रक
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 255
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
MPSC राज्यसेवा TEST SERIES 2026 🛑
II चाणक्य मंडल परिवार II
31 मे रोजी होणाऱ्या MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 साठीची Test Series
🗓 1 मार्च पासून सुरु
✅ एकूण 24 पेपर : विषयानुसार प्रत्येकी 2 (एकूण 12) + 3 Sectional + 8 Full length GS + 1 CSAT
🔸 ऑनलाईन (PDF) तसेच ऑफलाईन माध्यमात उपलब्ध
🔸 प्रत्येक पेपर मराठी आणि इंग्रजी भाषेत असेल
🔸 स्पष्टीकरण फक्त मराठी भाषेत असेल
🔸 ऑफलाईन परीक्षा केंद्र : पुण्यातील वारजे आणि सदाशिव पेठ केंद्र, छत्रपती संभाजीनगर, मुंबई
👉 Discussion lecture सुद्धा होतील
📌 Fees : 1499/-
👉 Admission घेण्यासाठी संपर्क करा : 080-69015454 / 080-69015455
7 255
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST
7 255
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वैकल्पिक विषय भूगोल
MPSC/UPSC Mains
1.भारताचा भूगोल -डॉअनिरुद्ध- संस्करण
के सागर सर
सुधारित व अद्यावत 12 आवृत्ती
https://ksagar.com/product/bhartacha-bhoogol/
प्राकृतिक भूगोल - प्रा.सु.प्र.दाते
https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/
संपूर्ण परिस्थितिकी जैवविविधता व हवामान बदल -योगेश नेतनकर सर
https://www.ksagar.com/product/sampurna-paristhitiki-jaiv-vividhata-v-havaman-badal/
इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट
परिस्थितीकी व पर्यावरण
लेखक के सिद्धार्थ
मराठी अनुवाद श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/ecology-and-environment/
जिओग्राफी थ्रू मॅप्स लेखक के सिद्धार्थ मराठी अनुवाद श्रीकांत गोखले
जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया
https://ksagar.com/product/geography-thru-maps-india/
मानवी भूगोल -मूळ लेखक
डॉ. माजिद हुसेन
अनुवाद-भागवत सर, नलावडे सर, श्रीकांत क्षीरसागर सर
https://ksagar.com/product/manavi-bhugol/
इंडिया द फिजिकल अस्पेक्ट
मूळ लेखक के सिद्धार्थ
अनुवादक श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/india-the-physical-aspects/
📱02024450125
7 255
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
राज्यातील तीन आयएएस अधिकारी केंद्रात सचिव तर चार आयएएस अधिकारी अतिरिक्त सचिव पदाशी समकक्ष पदावर
सचिव
1. सुरेंद्रकुमार बागडे
2. मनीषा वर्मा
3. राधिका रस्तोगी
अतिरिक्त सचिव
1. डॉ. श्रीकर परदेशी
2. प्राजक्ता लवंगरे
3. निपुण विनायक
4. विजयालक्ष्मी बिदरी
सचिव पदासाठी 30 तर अतिरिक्त सचिव पदासाठी 25 वर्षाच्या सेवेचा आढावा घेतला जातो.
या पदांवर निवड होण्यासाठी सामान्यपणे केंद्रात प्रतिनियुक्तीवर सेवा दिलेली असावी.
#IAS #Maharashtra
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
