🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Відкрити в Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Показати більше7 380
Підписники
-224 години
-317 днів
-12930 день
Архів дописів
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🚨 Winners' Test Series 📝
🚔संयुक्त गट ब-क मुख्य 2025🚔
Toppers' कडून सेट केलेली to the point test 🔥
🔰 वैशिष्ट्ये -
1) 7 टेस्ट + त्यांचे स्पष्टीकरण
2) 85+ मार्क्स साठी विशेष Telegram Session.
🔰 मार्गदर्शक -
🚨 विजय लामकाने -
Deputy Collector (Rank 01, राज्यसेवा 2024)
📌भाषा पेपर मार्क्स - 90 / 100 🔥
BDO( Rank 06 , राज्यसेवा 2023 )
Sub Registrar (Rank 02 , 2023)
📌 पेपर 1 मार्क्स - 89 / 100 🔥
STI, ASO (2021)
🚨 वैभव सांगळे -
Police Sub Inspector ( Rank 04 , 2023 )
📌 पेपर 1 मार्क्स - 82 / 100 🔥
राज्यसेवा 2023 भाषा पेपर मार्क्स - 80 / 100 🔥
🛑टेस्ट सुरुवात - 26 फेब्रुवारी ला होईल. 25 फेब्रुवारी ला App मध्ये पेपर उपलब्ध करून दिला जाईल. चला तर मग खालील App वरून आत्ताच Winners' Test Series जॉईन करा.
🖇️ App Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.ridrtd.wovemu
🖇️ Telegram Channel - https://t.me/combinementorshipbyvaibhav
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
#MPSC #MES 2026
🔶️महाराष्ट्र नागरी सेवा -2026
अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
🔶️जलसंधारण अधिकारी गट -ब
"4 " पदांचे मागणीपत्रक पाठवण्यात आले आहे.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔴के. के.भुतेकर (MPSC राज्यसेवा वर्णनात्मक क्लास-1 व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र,25 वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, लेखन व पुस्तक प्रकाशनात सातत्याने कार्यरत. (लिखित नोबल पब्लिकेशन्सचे.)
📕NOBLE MATHS गणिताची 5 वी नवीन आवृत्ती प्रकाशित,सर्वत्र उपलब्ध.➡️अंकगणित, बीजगणित, भूमिती व संख्याशास्त्र (सांख्यिकी) अशा चार विभागांची 69 प्रकरणांत रचना. संख्या प्रकरणाविषयक स्वतंत्र 8 प्रकरणे. ➡️सरावासाठी भरपूर उदाहरणे. प्रत्येक उदाहरणाचे स्पष्टीकरण. ➡️ प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला मूलभूत माहिती व सूत्रे यांचा समावेश. ➡️ MPSC राज्यसेवा, कंबाईन गट ब आणि क, PSI, STI, ASO, TAX ASST, लिपीक, तलाठी, वनसेवा, सरळसेवा TCS,IBPS, पोलीस भरती, रेल्वे भरती, SSC, पोस्ट, बँकिंग, CET, TET तसेच ऑनलाईन व ऑफलाईन इ. सर्वच स्पर्धा परीक्षेत मागच्या 15 वर्षांत आलेल्या निवडक उदाहरणांचा प्रत्येक प्रकरणात स्पष्टीकरणासह समावेश.
📕 नोबल मेगा सामान्यज्ञान 11 वी आवृत्ती सर्व परीक्षांना अत्यंत उपयुक्त. सर्वत्र उपलब्ध.
📕 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 24500 मेगा सुधारित पोलीस भरती 3 वर्षांचा प्रश्नसंच सर्वत्र उपलब्ध.
📕 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 291 मेगा सुधारित पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच व टेस्ट सिरीज सर्वत्र उपलब्ध➡️2024-25 ला झालेल्या मुंबईसह सर्व पोलीस शिपाई,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्याच प्रकारच्या वाढत्या काठिण्य पातळीनुसार संभाव्य टेस्ट गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह,सर्वत्र उपलब्ध. 🛍 सर्व पुस्तके ऑनलाईन खरेदीसाठी सर्च करा https://mpscbooks.in/categories/noble-publication-books 📞संपर्क:नोबल पब्लिकेशन्स,छत्रपती संभाजीनगर 9763726312 9421662760
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌RS Pre Result 2025 ✌🏻🔥
निकाल Ready आहे आणि या 2 दिवसात लागणार आहे.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥महाराष्ट्र गट क अराजपत्रित सेवा 2026 जाहिरात सध्या आयोगाकडे जवळपास 1166 पद संख्या मागणीपत्र प्राप्त 🔥🔥
💥जाहिरातीत अजून दिसतील🤡🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌बीड पोलीस पाटील पेपर उत्तरतालिका
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌MMRDA cha AE-2 / JE चा फॉर्म Without Experience आता भरता येत आहे.
Option change केला आहे. सगळे फॉर्म भरू शकतात .
Link ⬇️
https://cdn.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=97017&orgId=1463
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार ✅
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥MPSC Combine Full Course ✅
🔴PSI-STI-ASO-SR
MPSC संयुक्त गट ब आणि गट क संपूर्ण कोर्स
📅 दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून बॅच सुरू
🧑🏻💻 Offline (सदाशिव पेठ, पुणे) + Online Course (Online कोर्स fees मध्ये विशेष सवलत)
Demo Sessions साठी हा ग्रूप जॉइन करा: https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?mode=gi_t
🛑 बॅचची वैशिष्ट्ये :
👉 पूर्व , मुख्य आणि मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन 👉 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स 👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (Books आणि Notes) 👉 टेस्ट सिरीजचा समावेश 👉 प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिकवणार 👉 अंकगणित आणि बुद्धिमत्तावर विशेष भर 👉 वेळोवेळी सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन 👉 चालू घडामोडींची विशेष सत्रे 👉 MCQs solving वर विशेष भर📞Admission साठी 080-69015454 / 080-69015455 नंबर वर संपर्क करा..
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨
◾️नवीन आवृत्ती 2025
◾️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश
◾️गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित
सॅम्पल PDF एकदा नक्की पहा🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://www.amazon.in/gp/product/8196355432/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_e9fb8dc6-b54e-44d7-bd7b-3b5cbd4fc1d3
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨
📕 सहावी आवृत्ती 2025 🔥
"परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही देणार, तेच परीक्षेला विचारले जाणार...!"
📖 पुस्तकाची वैशिष्ट्य -
◾️2024 मध्ये झालेल्या 105 प्रश्नपत्रिकांमधील
अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे
◾️2025 मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक
◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक
🚔 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅ पोलीस शिपाई भरती - 46 प्रश्नपत्रिका
✅ SRPF शिपाई भरती - 20 प्रश्नपत्रिका
✅ वाहन चालक भरती - 24 प्रश्नपत्रिका
✅ बॅण्डस्मन पोलीस शिपाई भ - 11 प्रश्नपत्रिका
✅ कारागृह पोलीस शिपाई भ - 04 प्रश्नपत्रिका
📩 स्मार्ट स्टडी - पब्लिकेशन
✍ लेखक व संकलक - विठ्ठल नागनाथ राऊतवार
🛒 ऑनलाइन खरेदी साठी
https://www.amazon.in/gp/product/8196355432/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_e9fb8dc6-b54e-44d7-bd7b-3b5cbd4fc1d3
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥MARCH SECOND WEEK 👉 गट "ब" 2026 जाहिरात अपेक्षित 🔥🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌लिपिक संवर्गाचा एल्गार! राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा इशारा..
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
#Updated Current Eco
PM मित्रा (Maharashtra Institution For Transformation)
👆👆💐💐💐
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
हे छायाचित्र एलॉन मस्क या अब्जाधीशाच्या मुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीच्या वेळेचे आहे. या भेटीच्या वेळेस मस्क यांची दोन्ही मुलेही हजर होती.
आपण लक्ष देऊन पाहिले तर आपल्याला कळेल की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या मुलाच्या हातात मोबाईल नाही, आयपॅड नाही, किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन नाही. या भेटीच्या समयी तो आठ वर्षांचा मुलगा "सिक्रेट्स ऑफ मेंटल मॅथ्स" हे पुस्तक वाचत होता. त्याच्या भावाच्या हातातही पुस्तकेच आहेत.
हाच फरक आहे "Rich Dad" आणि "Poor Dad" यांच्या विचारसरणीतला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना गणित आणि आकडेमोड शिकवत आहे; आणि आपल्या बहुतेकांच्या मुलांकडे मोबाईल, आयपॅड असूनही तो नेटफ्लिक्स पाहिल्यानंतर दुसऱ्या साधनावर व्हिडिओ गेम खेळतो.
असे म्हणतात की, आयपॅड आणि आयफोनचे निर्माते स्टिव्ह जॉब्स यांनीही आपल्या स्वतःच्या मुलांना ही साधने वापरू दिली नव्हती. त्याऐवजी ते त्यांना पुस्तके देत आणि वाचनासाठी प्रोत्साहन म्हणून पैसेही देत असत. आपण मात्र आपण आपल्या मुलांवर डिजिटल साधनांचा भडिमार करतो.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
