cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Більше
Рекламні дописи
12 037
Підписники
-2324 години
-977 днів
-38830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🟥🟥🟧🟧🟨🟨🟩🟩🟦🟦🟪 ज्यांना गणित विषय व बुद्धिमत्ता विषय अवघड जात असेल , त्यांनीच आमचे खालील चॅनल जॉइन व्हावे.🖍 🔥 50 दिवसात गणित पक्के. ‼️ गणित आमचा श्वास , गणित आमचा विश्वास ‼️ 🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
Показати все...
🔘 गणित विषय 🔘
🔘 बुध्दीमत्ता विषय 🔘
Фото недоступне
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
Показати все...
सातारा
सांगली
अकोला
अमरावती
योग्य उत्तर पाहा
नांदेड जिल्हा तलाठी joining order 13 PESA जिल्ह्यातील नियुक्त्या पुढील 2-4 दिवसात येतील. Join us @mpscweb
Показати все...
नांदेड .pdf2.77 MB
सरळसेवा भरती वेळापत्रक 👉WCD - 14,15,16 जुलै 👉तुळजापूर संस्थान exam - 13,14 July 👉ZP exam - 18,19,20,22,23,24,25,26,29,30 जुलै 👉 जुलै मधील रिक्त स्लॉट - 26,27,28 जुलै 👉 खालील वेळापत्रक ची प्रतिक्षाच. MIDC exam Forensic lab आदिवासी विकास विभाग सिडको GMC धुळे and नागपूर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ 👉 किमान खालील तीन तरी जाहिरात आले पाहिजे.ह्यासाठी सर्वांनी आपल्या आपल्या परीने प्रयत्न करा लेखा व कोषागारे विभाग 600+ नगर पंचायत/नगर परिषद 4000+ BMC Join us @mpscweb
Показати все...
Фото недоступне
सागरी सुरक्षिततेसाठी लवकरच भरती, 👉स्थानिकांना प्राधान्य देणार Join us @mpscweb
Показати все...
Фото недоступне
🔖 गैरप्रकार रोखण्यासाठी आता तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाइन होणार Join us @mpscweb
Показати все...
#SEBC प्रमाणपत्र बाबत.... ज्या नागरिकांनी SEBC प्रमाणपत्र काढलेले आहे आणि ज्याचा फॉरमॅट एकत्र आहे म्हणजेच Caste Certificate आणि NCL असा भाग एकाच प्रमाणपत्रात नमूद आहे. त्यांची प्रमाणपत्रे रद्द होणार नाहीत, ती इथून पुढेही ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सदर बाबीची खातरजमा संबंधित डेस्क मध्ये जाऊन केलेली आहे, त्यामुळे ज्यांनी already SEBC प्रमाणपत्र काढलेले आहे त्यांनी नव्याने स्वतंत्र प्रमाणपत्र काढण्याची अजिबात आवश्यकता नाही. सदर शासन निर्णयात सुधारणा करून त्याबाबत नव्याने निर्णय येणाऱ्या 2 दिवसांत निर्गमित करण्यात येईल अशी माहिती संबंधित डेस्क मधून अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून देण्यात आली आहे. ही माहिती गरजू लोकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होणार नाही. Join us @mpscweb
Показати все...
Фото недоступне
MPSC - मराठा आरक्षणानंतरही अर्ज 'ईडब्ल्यूएस' प्रवर्गातच ! Join us @mpscweb
Показати все...
Фото недоступне
प्रवेशाच्या अंदाजित तारखा Join us @mpscweb
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.