cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

तलाठी २०२३

Більше
Рекламні дописи
1 030
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

AnimatedSticker.tgs0.44 KB
▪️अयोग्य जोडी ओळखा❓Anonymous voting
  • उकाई - तापी
  • वुलर सरोवर - झेलम
  • कोलेरु सरोवर - कृष्णा
  • गोविंद सागर - सतलज
0 votes
दिपकने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या 12, 8, 9, 11, 6, 14 अशी आहे. यावरुन दिपकने सरासरी दररोज किती पृष्ठे वाचली ? (पालघर शिपाई पो. भ. 2019 )Anonymous voting
  • 11
  • 10
  • 8
  • 12
0 votes
एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले, तर सरळव्याजाचा दर किती ?Anonymous voting
  • 4.44%
  • 5.55%
  • 6.66%
  • 8.88%
0 votes
▪️खाई त्याला खवखवे या म्हणीच विरूध्द अर्थाची म्हण ओळखा❓ (SRPF गट क्र.- 9 अमरावती पोलीस भरती - 2018)Anonymous voting
  • चोराच्या मनात चांदणे
  • कर नाही त्याला डर कशाला
  • ज्याच्या हाती ससा तो पारधी
  • गर्वाचे घर खाली
0 votes
▪️चांदोली धारण कोणत्या नदीवर आहे❓Anonymous voting
  • कृष्णा
  • कावेरी
  • पूर्णा
  • वारणा
0 votes
▪️पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा❓ (PSI मुख्य परीक्षा - 2011)Anonymous voting
  • चिखलात पडलेला
  • चिखलाने माकलेला
  • चिखलात जन्मलेला
  • चिखलाशी संबंध नसलेला
0 votes
▪️खालीलपैकी बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता❓Anonymous voting
  • तृप्त
  • सुरेल
  • सुरेखा
  • साधना
0 votes
एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे, तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा. (बुलढाणा चालक शि.पो. भ. 2019 )Anonymous voting
  • 40
  • 90
  • 80
  • 45
0 votes
▪️चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे❓ (बीड जिल्हा पोलीस भरती - 2018)Anonymous voting
  • शिवसागर
  • वसंतसागर
  • लक्ष्मीसागर
  • यापैकी नाही
0 votes