cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

GOKUL DESHMUKH - गणितम्

✍🏻मार्गदर्शक✍🏻 PSI गोकुळ देशमुख सर  ( पोलीस उपनिरीक्षक 2021) 🚔🚔🚔🚔🚔 महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे गणिताचे मार्गदर्शन, अगदी सहज व सोप्या भाषेत. १००% गुणाची हमी! ✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻 🚔🚔🚔🚔 MPSC, MPSC Combine, * पोलीस भरती *

Більше
Рекламні дописи
584
Підписники
+324 години
+127 днів
+8530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
🛡 PSI गोकुळ देशमुख सर संचलित, गणितम अकॅडमी, पुणे 💥 स्पेशल अंकगणित बॅच 💥 🛡 राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त. 📌 ऑफर मधली fees :- 299 📌 ( मर्यादित कालावधीसाठी) 🔖 बॅचची वैशिष्ट्ये :- ✔️ या कोर्समध्ये अंकगणित बेसिक पासून शिकणार आहोत ✔️ सर्व टॉपिक्स concepts आणि tricks च्या माध्यमातून शिकणार आहोत ✔️ सर्व व्हिडिओ recorded स्वरूपात उपलब्ध ✔️ सर्व जुन्या प्रश्नपत्रिका चा अभ्यास करून हा कोर्स बनवलेला आहे. ✔️ बॅच updated आहे , डिसेंबर 2023 पर्यंत झालेल्या सर्व question पेपर चे प्रश्न घेतले आहेत ✔️ validity - 3 महिने , views - 3 ✔️ शंका निरसने साठी live लेक्चर होतील. ✔️ सर्व लेक्चर digital बोर्डवर व high quality मध्ये उपलब्ध होतील. ✔️ टॉपिक वाईज टेस्ट अवेलेबल होईल ✔️ संपूर्ण सिलॅबस वर 5 question पेपर available असतील 🔖 मार्गदर्शक :- श्री गोकुळ देशमुख सर. (पोलीस उपनिरीक्षक-2021) 📱ॲप लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=co.learnol.cehim 📱 Youtube link:- https://youtu.be/ANiuYRGbu3Y?si=D6RPBaO2NnTYWlR6 📱Video link :- https://youtu.be/R7NZaaDung4?si=VJfsurxz2s6pNqa2 📱 Teligram Chanel link:- https://t.me/mpscmathsbyG
Показати все...
👍 3
⭕️ शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्व बॅचेस वर आज 70 % डिस्काउंट ऑफर राहील. ✅ टिपः offer मर्यादित कालावधीसाठी             🙏 धन्यवाद 🙏
Показати все...
Показати все...
"हॅलो बाबा पीएसआय गोकुळ देशमुख बोलतोय" निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा वडिलांना केला फोन; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

Son Surprised Father With PSI Result on call emotional video goes viral on social media Police Bharti Selection

4👍 1
2) एका वस्तुची खरेदी व विक्री किंमतीचे गुणोत्तर 6:5 तर शेकडा तोटा किती ? 1) 17% 2) 16.66% 3) 18% 4) 20%Anonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes
👍 1
1) एका वस्तुची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 12:15 आहे, तर शेकडा नफा किती?Anonymous voting
  • 20%
  • 25%
  • 35%
  • 40%
0 votes
Repost from ANJANEY ACADEMY
Показати все...
March-2024 Current Affair Part-1

Current Affairs 2023 : | Current Affairs | Anjaney Academy | Vishal Kajale. Telegram:

https://t.me/anjaneyacdemyvishal

Play store:

https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy

Current Affairs 2023 | Anjaney Academy | Vishal Kajale @anjaneyacademybyvishal ANJANEY ACADEMY हे चालू घडामोडींचे एक महत्वाचे चॅनल आहे. जर तुम्हाला चालू घडामोडी विषयात कमीत कमी वेळेत पूर्ण गुण मिळवायचे असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. हे चॅनल विविध प्रकारचे चालू घडामोडी जसे की साप्ताहिक, मासिक आणि विषयानुसार चालू घडामोडी आणि ज्वलंत विषयांवर विशेष व्हिडिओ देखील प्रदान करते. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य आहेत, तुम्ही व्हिडिओ अमर्यादित वेळ पाहू शकता आणि तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवू शकता, जे तुमची परीक्षा अगदी जवळ असेल तेव्हा उपयुक्त ठरेल. आमचे चालू घडामोडींचे व्हिडिओ एमपीएससी, गट ब व गट क, तलाठी, बँक, रेल्वे, आणि राज्य परीक्षा या सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला Like, Share आणि Subscribe करा. धन्यवाद ! Thanks for watching our videos. #mpsc #upsc #talati #currentaffairs#policebharti #currentaffairsmarathi #currentaffairs2023 #aprilcurrentaffairs #2023currentaffairs #current#salarseva #policebharti #police

➡️ मुंबई आणि ठाणे बद्दल अजून स्पष्टता नाहीये. आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या मीटिंग मधून काही निर्णय घेण्यात आले. परंतु पावसाचा अंदाज बघून मुंबई ,ठाणे आणि कोकण विभागातील जिल्ह्यांबद्दल स्पष्टता येईल....😊👍
Показати все...
2👍 1
♦️साधारण 7 ते 8 जिल्हाचे पोलीस शिपाई पदाचे मैदान होईल ह्या महिन्यात , SRPF बऱ्यापैकी घेतील. ( RFID वर होईल) 4 जून नंतर कामकाज थोड वेग घेईल. 👉 सर्वांत कमी अर्ज असलेले जिल्हे १००% ह्याच महिन्यात होणार आहेत. काही ठिकाणी अगदी ७००अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे झटका होईल.. बाकि अजून काही ठिकाणी अडचणी आहेत. त्यामुळे सुसूत्रता नाही त्यामुळे काही जिल्हे रखडतील...👍
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️ नाशिक ग्रामीण मैदाणी चाचणी..
Показати все...
5) 82. एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रु. तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती ? (Combine B & c pre 2023)Anonymous voting
  • 152
  • 180
  • 160
  • 230
0 votes