cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🎯 जलसंपदा TCS Pattern.🎯

⚕️ जलसंपदा भरती एकूण पदे 2500 ⚕️अभ्यासक्रमा नुसार सर्व विषयांचे practice प्रश्नसंच ⚕️TCS पॅटर्नचे सूक्ष्म विश्लेषण नुसार प्रश्नांचा सराव

Більше
Рекламні дописи
3 808
Підписники
-224 години
-97 днів
-6530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या दिलेली आहे ♦️Nil.PatilAnonymous voting
  • कलम 17
  • कलम 17(2)
  • कलम 366
  • कलम 366(3)
  • यापैकी नाही
0 votes
👍 5👏 2😁 1🎉 1
🔥 #ZP - आरोग्य सेवक भरतीच्या वेळापत्रक बद्दल महत्वपूर्ण अपडेट्स खाली टाकण्यात आले आहे. 👇👇 आपण ज्या पदासाठी अर्ज केलंय ज्या Zp ला अर्ज केलंय हे लगेच जाणून घेता यावे म्हणून All Zp link दिल्या आहेत. तसेच वेगवेगळे Zp ला आलेले एकूण आरक्षणनिहाय यादी upload केली आहे. आरोग्य सेवक, ग्रामसेवक भरती अपडेट्स, तलाठी भरती निवड, प्रतीक्षा व Documents Verification Update साठी Click करा👇👇
Показати все...
▓►»»𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪««◄▓
पेमेंट्स आणि कॉमर्स सोल्युशन्स प्रदाता असलेल्या हिताची पेमेंट सर्विसेसने वाईट लेबल एटीएम म्हणून देशातील पहिले UPI - ATM कोणत्या ठिकाणी सुरू केले? @vijuS1919Anonymous voting
  • A) अहमदाबाद
  • B) अहमदनगर
  • C) मुंबई
  • D) हैदराबाद
0 votes
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🍁अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. आजच आपले नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा. अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी shorturl.at/cjnyS या लिंकवर क्लिक करा. यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
Показати все...
👍 4
डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग तसेच वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असणारे पहिले तीन राज्य कोणते? @vijuS1919Anonymous voting
  • A) महाराष्ट्र , उत्तर प्रदेश, राजस्थान
  • B) उत्तर प्रदेश , महाराष्ट्र, राजस्थान
  • C) राजस्थान , उत्तर प्रदेश, महाराष्ट्र
  • D) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश
0 votes
00:22
Відео недоступнеДивитись в Telegram
✌️✌️
Показати все...
3.99 MB
🔥 4
वायुचे आकारमान त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते या सिद्धांताचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाईल? @vijuS1919Anonymous voting
  • A) जोसेफ प्रिस्टले
  • B) थॉमस गोल्ड
  • C) एडिसन
  • D) रॉबर्ट बॉईल
0 votes
👍 2
....... हे किरणोत्साराचे एस. आय. पद्धतीतील एकक आहे? @vijuS1919Anonymous voting
  • A) बेक्केरेल
  • B) रुदरफोर्ड
  • C) क्युरी
  • D) जे जे थॉमसन
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
✍🌎भारताचा राष्ट्रीय ध्वज केंव्हा स्वीकारण्यात आला होता?
Показати все...
(A) 24 जाने, 1947
(B) 22 जुलै, 1947
(C) 24 जाने, 1950
(D) 22 जुलै, 1950
✅ योग्य उत्तर येथे बघा ✅
✅ पुढील प्रश्नांसाठी येथे क्लिक करा ✅
✍Nill अयोग्य जोडी ओळखाAnonymous voting
  • विद्युत दाब : ओहम
  • विद्युत रोध : व्होल्ट
  • विद्युत धारा : अँम्पियर
  • विद्युत भार : विभवांतर
0 votes
👍 2
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.