cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

TypingEra

One Stop Solution for MPSC Typing Skill Test. एमपीएससी टायपिंग स्किल टेस्ट संदर्भात तज्ञांकडून संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी आजच जॉईन करा.

Більше
Рекламні дописи
5 339
Підписники
-5524 години
-4847 днів
-51230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

GST विभागाची पुनर्रचना_सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत कार्यालयीन आदेश दि.21.05.2024 प्रपत्र-ब.pdf
Показати все...
♦️ION DIGITAL POWAI 🔹स्किल टेस्ट 2023... © Passion English Study ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Visit - Typing Era.com Join - @TypingEra
Показати все...
👍 20
Repost from TypingEra
#MpscSkillTest2023 #TypeWithConfidence 🔴मराठी 1300-1400 आणि इंग्रजी 1700-1800 कीस्ट्रोक्स बसत आहेत पण तिथून पुढे Speed वाढत नाही काय करू? ➡️अनेक विद्यार्थी मित्रांची हीच अडचण आहे, की एका ठराविक keystroks च्या पुढे स्पीड वाढत नाही आणि स्पीड वाढवायचा प्रयत्न केला तर त्याचा Accuracy वर परिणाम होत आहे तर काय करायला हवं...🤔 ➡️अशी अडचण येण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे एकदा key पाठ झाल्यानंतर lessons कडे केलेले दुर्लक्ष......😏 ➡️एकदा का passage टाईप करता यायला लागला की lessons कडे दुर्लक्ष होत आणि lessons टाईप करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे रोज रोज फक्त passage टाईप केले जातात, यामुळे तुमचं बेसिक वरील नियंत्रण कमी होत त्यामुळेच एका certain limit नंतर स्पीड वाढत नाही...😫 🟢 SOLUTION 🟢 ✔️1. रोज न चुकता दिवसातून एकदा सर्व lessons complete करा. ✔️2. संपूर्ण lesson टाईप न करता एका lesson मधील किमान 4-5 लाईन टाईप कराव्या. ✔️3. याप्रमाणे 2 ते 2.30 तासात सर्व lessons पूर्ण होतील. ✔️4. यानंतरच मग passage टाईप करायला घ्या. ✔️5. एखादा दिवस passage टाईप करायचा राहिला तरी चालेल पण lessons न चुकता टाईप कराचं. ✔️6. किमान 20-25 दिवस हा दिनक्रम न चुकता ठेवा आणि त्यानंतर स्वतःचं मूल्यमापन करा, निश्चितच तुमचं speed वाढलेलं असेल. ✔️7. Passage मधील Without Shift चे शब्द न चुकता टाईप करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, त्यामुळे backspace count कमी होऊन speed वाढेल. उदा. आला, गेला, अमर, सहज इ. 🌐Visit : TypingEra.com 📞Contact - @TypingEraApp येणाऱ्या  स्किल टेस्ट संदर्भात इत्यंभूत मार्गदर्शनासाठी आजचं जॉईन करा.. @TypingEra #7000+
Показати все...
👍 23 3🙏 1
Фото недоступнеДивитись в Telegram
स्वागतार्ह निर्णय... 💯 ✅
Показати все...
👍 32
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 लिपिक टंकलेखक प्रतिक्षा यादी जाहीर...🔥🔥
Показати все...
👍 2
✔️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023  लिपिक टंकलेखक निकाल कट ऑफ - 242 (प्रश्न - 121 ) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join - @TypingEra
Показати все...
👍 11🤝 2 1
👍 9
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 8🔥 2
Repost from TypingEra
Фото недоступнеДивитись в Telegram
💻 Typingera.com ❇️TypingEra - One stop solution for all your typing needs. ❇️आमची वैशिष्ट्ये... ✅आयोगाप्रमाणे User Interface ✅ एकाच Plan मध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंगचा सराव करू शकता ✅ इंग्रजीसह मराठीतील Keystrokes Count दाखविणारे पहिले परिपूर्ण WebApp ✅Premium Plan आधी खात्री साठी 3 Passages डेमो म्हणून सर्वांसाठी मोफत उपलब्ध ✅ मराठी तसेच इंग्रजीचे सर्व Lessons ✅सरावासाठी भरपूर उतारे For Demo Please Visit👇 🌐  https://typingera.com/typingera_home/
Показати все...
👍 10
8887.pdf ♦️नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा Revised जाहिरात.. ➡️ राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 6 जुलै 2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅Join : @TypingEra
Показати все...
👍 3