uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 679 підписників, посідаючи 5 012 місце в категорії Освіта та 10 050 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 679 підписників.

За останніми даними від 19 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 608, а за останні 24 години на -5, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.03%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.30% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 401 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 244 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 20.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 679
Підписники
-524 години
-507 днів
+60830 днів
Архів дописів
एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून वळते या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे?
Anonymous voting
20 лист 2025, 21:48

A आणि B यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे आहे. A पेक्षा B हा 15 वर्षांनी लहान आहे. तर A आणि B यांच्या वयाचे गुणोत्तर काय ?
Anonymous voting
20 лист 2025, 21:48

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 या प्रमाणात आहे.जर मोठ्या भावाचे वय 40 वर्षे असेल. तर लहानभावाचे वय किती असेल ?
Anonymous voting
20 лист 2025, 21:48

अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर, आजोबाच वय किती ?
Anonymous voting
20 лист 2025, 21:48

एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11 वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous voting
20 лист 2025, 21:48

एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल.
Anonymous voting
20 лист 2025, 21:47

अजय एक काम 6 तासात पूर्ण करतो व विजय एक काम 10 तासात पूर्ण करतो तर दोघे सोबत किती तासात काम पूर्ण करतील ?
Anonymous voting
20 лист 2025, 21:47

एका झाडाची उंची 5 फूट आहे तर दर वर्षी ते झाड 🌲 स्वतःच्या उंची पेक्षा 1 छेद 10 ने वाढले, तर 3 वर्षांनंतर , त्यांच्यी उंची किती होणार ?
Anonymous voting
20 лист 2025, 21:47

अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर, आजोबाच वय किती ?
Anonymous voting
20 лист 2025, 21:47

3, 6, 9, 15, 24, 39, 63, ?
Anonymous voting
20 лист 2025, 21:47

A व B च्या वयाचे गुणोत्तर 3:4 असून 7 वर्षानंतर त्यांच्या बयाचे गुणोत्तर 4:5 होईल तर Aचे आजचे वय काढा?
Anonymous voting
20 лист 2025, 21:47

लहानात लहान 2 अंकी , 3 अंकी व 4 अंकी संख्यांच्या सरासरी ला 5 ने भागून 7 ने गुणल्यास किती उत्तर येईल
Anonymous voting
20 лист 2025, 21:47

A हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो , तर C हा A व B या दोघांच्या एकत्रित काम इतके काम करतो . जर A हा एकटा स्वतंत्रपणे ते काम 12 दिवसात संपवतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करेल
Anonymous voting
20 лист 2025, 21:47

वडील व मुलगा मिळून एक काम 30 दिवसात करतात . वडील एकट्याने ते काम 45 दिवसात करतात , तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल.
Anonymous voting
20 лист 2025, 21:46

A व B मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात एकटाच A ते काम 45 दिवसात करतो तर एकटा B ते काम किती दिवसात करेल
Anonymous voting
20 лист 2025, 21:46

"अ" ने एक घड्याळ 540 रुपयास विकले, तेव्हा त्याला 10% तोटा झाला, जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा होती, त्यासाठी घड्याळ किती रु. विकावे ?
Anonymous voting
20 лист 2025, 21:44

Q.) सहा मजूर दर दिवशी आठ तास काम करून आठवड्यास 720 रुपये मजुरी मिळवतात, तर आठ मजूर दर दिवशी सहा तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील?
Anonymous voting
20 лист 2025, 21:44

आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1आहे, चार वर्षांपूर्वी गुणोत्तर19:1 होते आज पासून चार वर्षानंतर चे आईचे वय किती?
Anonymous voting
20 лист 2025, 21:44

अ, ब, क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब याच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे, तर अ, ब व क या तिघांच्या पैशांची सरासरी किती?
Anonymous voting
20 лист 2025, 21:44

👆आज पासून मराठी व्याकरण टेस्ट सिरीज ऍडमिशन ला सुरुवात झालेली आहे... लवकर ऍडमिशन करून घ्या... फक्त 500 मुलांची बॅच आहे....
20 лист 2025, 02:47
21 лист 2025, ~00:07