uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 677 підписників, посідаючи 5 012 місце в категорії Освіта та 10 050 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 677 підписників.

За останніми даними від 19 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 608, а за останні 24 години на -5, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.03%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.30% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 401 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 244 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 20.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 677
Підписники
-524 години
-507 днів
+60830 днів
Архів дописів
एका पुस्तकाचा 3/8 भाग मी एका दिवसात वाचला आणि राहिलेल्या पुस्तकाचा 4/5 भाग दुसऱ्या दिवशी वाचला. 30 पानं वाचायची शिल्लक राहिली असतील तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील?
Anonymous voting
10 жовт 2025, 10:40

एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ? (मुंबई पोलीस भरती 2019)
Anonymous voting
10 жовт 2025, 10:40

🚨 जाहिरात आली रे की लवकरच Instragram वर live क्लास सुरु होईल...... लवकर आपले अकाउंट follow करा...      👇👇👇👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
10 жовт 2025, 07:05

🚨 उत्तर नक्की दया... Comment मध्ये उत्तर देऊन instragram अकाउंट follow करा.. ➡️ आपले instragram अकाउंट लगेच जॉईन करा....      👇👇👇👇👇👇 https://www.instagram.com/p/DPnsEz_DATO/?igsh=cjY4bHd1dmE4ZXdv
10 жовт 2025, 03:54
10 жовт 2025, ~07:05

🔰 1 ते 10 वर्ग ◼️ 1² = 1 ◼️ 2² = 4 ◼️ 3² = 9 ◼️ 4² = 16 ◼️ 5² = 25 ◼️ 6² = 36 ◼️ 7² = 49 ◼️ 8² = 64 ◼️ 9² = 81 ◼️ 10² = 100 ━━━━━━━━━ 🔰1 ते 10 घन ◼️ 1³ = 1 ◼️ 2³ = 8 ◼️ 3³ = 27 ◼️ 4³ = 64 ◼️ 5³ = 125 ◼️ 6³ = 216 ◼️ 7³ = 343 ◼️ 8³ = 512 ◼️ 9³ = 729 ◼️ 10³ = 1000 🎯🎯🎯 वरील माहिती Read करुन झाले की, आवडल्यास नक्की लाईक करा.....!!
10 жовт 2025, 00:14

▪️आरसा : ❓: : दिवा : प्रकाश
Anonymous voting
09 жовт 2025, 12:39

▪️त्वचा : स्पर्श : : नाक : ❓
Anonymous voting
09 жовт 2025, 12:38

▪️काळ : सेकंद : : अंतर : ❓
Anonymous voting
09 жовт 2025, 12:38

▪️जर A हे B च्या 150% असेल तर B हे ( A + B) च्या किती टक्के असेल❓ B = 100 मानू तर मग A हे B च्या 150 टक्के आहे म्हणून, A = 150 % A + B = 150 + 100 = 250 आता B हे ( A + B ) च्या किती टक्के हे काढू. 250 100 तर 100 ला X मानू तिरकस गुणाकार करून, 100 × 100 X = ------------------------- 250 X = 40 % तर B हे ( A + B ) च्या 40 टक्के असेल.
09 жовт 2025, 12:37

✅ मेरीट तोडणारा प्रश्न ✅ ▪️सोने आणि चांदीच्या 50 ग्रॅम मिश्र धातूत वजनाच्या रूपात 80 % सोने आहे या धातूत अजून किती ग्रॅम सोने मिळवायला हवे की मिश्र धातूत 95 % सोने असेल❓ स्‍पष्‍टीकरणासहित उत्तर 👇👇👇👇 100 ला 80 तर 50 X मानू तिरकस गुणाकार करून, 50 × 80 X = ----------------- 100 X = 40 म्हणजे 50 ग्रॅम मध्ये 40 ग्रॅम सोने आणि 10 ग्रॅम चांदी आहे. आता 10 ग्रॅम हे 5% करायचे आहे. 5% ला 10 ग्रॅम तर 100% ला किती ग्रॅम ? 5 ला 10 तर 100 ला x मानू तिरकस गुणाकार करून, 100 × 10 X = --------------------- 5 X = 200 = 200 - चांदी = 200 - 10 = 190 = 190 - पूर्वीचे सोने = 190 - 40 = 150 तर अजून 150 ग्रॅम सोने मिळवल्यावर सोने-चांदीच्या मिश्रधातूत सोने 95% असेल.
09 жовт 2025, 12:36

▪️सोने आणि चांदीच्या 50 ग्रॅम मिश्र धातूत वजनाच्या रूपात 80 % सोने आहे या धातूत अजून किती ग्रॅम सोने मिळवायला हवे की मिश्र धातूत 95 % सोने असेल❓
Anonymous voting
09 жовт 2025, 12:36

▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती❓ उत्तर : प्रथम तोटा व नफ्याचे गुणोत्तर काढा. इथे तोटाही माहित नाही आणि नफा ही माहित नाही. म्हणून तोटा एक रुपया मानू. तोटा = 1 मानू नफा = 0.75 ( नफा हा तोट्याच्या पाऊण पट आहे ) गुणोत्तर काढून = 1 : 0.75 4 : 3 गुणोत्तराची बेरीज करा. = 4 +3 = 7 आता या बेरजे ने दोन्ही किमतीतील फरकाला भागा. = 95 - 60 = 35 35 = --------------- 7 = 5 आता या पाचणे गुणोत्तरस गुणा व त्यांच्या किमती टाका. तोटा : नफा = 4 ×5 : 3× 5 = 20 : 15 = 60 +20 =80 किंवा = 95 - 15 = 80 तर त्या वस्तूची खरेदी किंमत 80 रुपये असेल. Join - https://t.me/nad_vardicha
09 жовт 2025, 12:35

▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती❓
Anonymous voting
09 жовт 2025, 12:35

✅ हा प्रश्न सोडवून दाखवला तर येणाऱ्या पोलीस भरतीत तुम्ही शंभर टक्के वर्दी मिळू शकता. 👇👇👇👇👇👇👇 ▪️ 6 गाई व 5 बैल यांची किंमत सारखी पडते जर 12 गाई व 15 बैल यांची एकत्रित किंमत 15000 रुपये येते तर प्रत्येक गायची किंमत किती❓ गाय बैल 6 ला 5 तर X 15 तिरकस गुणाकार करून 6 × 15 X = ----------------------- 5 = 18 गाय म्हणजेच 12 बैलांची किंमत 18 गाई इतकी आहे. 12 गायी + 18 गायी = 30 एकूण गायींची किंमत एका गायीची किंमत = ------------------------------ एकूण गायी 15000 = ----------------- 30 = 500 म्हणजेच एका गायीची किंमत 500 रुपये असेल. ━━━━━━━━━━━━━
09 жовт 2025, 12:34

✅ हा प्रश्न सोडवून दाखवला तर येणाऱ्या पोलीस भरतीत तुम्ही शंभर टक्के वर्दी मिळू शकता. 👇👇👇👇👇👇👇 ▪️ 6 गाई व 5 बैल यांची किंमत सारखी पडते जर 12 गाई व 15 बैल यांची एकत्रित किंमत 15000 रुपये येते तर प्रत्येक गायची किंमत किती❓
Anonymous voting
09 жовт 2025, 12:34

🚇 ताशी 72 किलोमीटर जाणारी एक आगागाडी 1 सेकंदात किती किलोमीटर जाहिल ❓ 1) 72 2) 60 3) 70 4) 20 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
09 жовт 2025, 12:23
09 жовт 2025, ~21:39

एका उदयोगात A ने 12000 रूपये 5 वर्षासाठी व B ने काही रक्कम 6 वर्षासाठी गुंतविली. त्या उदयोगामधून एकूण 7500 रुपये झालेल्या नफ्यापैकी A ला 3000 रूपये मिळाले. तर B ने त्या उदयोगात किती भांडवल गुंतविले होते ?
Anonymous voting
09 жовт 2025, 12:10

A आणि B या दोन व्यक्तींनी अनुक्रमे 68000 आणि 40000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरु केला तर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती ?
Anonymous voting
09 жовт 2025, 12:10

A एका व्यवसायामध्ये 100000 रूपयांची गुंतवणूक करतो. चार वर्षानंतर B, 50000 रूपयांच्या गुंतवणूकीसह भागीदारी करतो. B भागीदार झाल्याच्या 2 महिन्यानंतर, 150000 रूपयांसह C सहभागी होतो. वर्षाच्या शेवटी, 50000 रूपयांचा नफा होतो. नफ्यामधील B चा वाटा काय असेल.
Anonymous voting
09 жовт 2025, 12:10

एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ? ( सिंधुदुर्ग शिपाई पोलीस 2019 )
Anonymous voting
09 жовт 2025, 12:10