uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 677 підписників, посідаючи 5 012 місце в категорії Освіта та 10 050 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 677 підписників.

За останніми даними від 19 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 608, а за останні 24 години на -5, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.03%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.30% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 401 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 244 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 20.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 677
Підписники
-524 години
-507 днів
+60830 днів
Архів дописів
🚨 पोलीस भरती मध्ये 50 वेळा आलेलं प्रश्न उत्तर नक्की दया.... 👇👇👇👇👇👇
🚨 पोलीस भरती मध्ये 50 वेळा आलेलं प्रश्न उत्तर नक्की दया.... 👇👇👇👇👇👇
31 жовт 2025, 13:01
31 жовт 2025, ~21:53

👆आज आम्ही 500 ऍडमिशन कमी किमतीमध्ये करणार आहोत.... उद्या पासून फी 199 करण्यात येणार आहे... मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन घ्या...
31 жовт 2025, 00:47

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43447 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
31 жовт 2025, 00:46
09 серп, ~23:10

⭕ एका गावात 40% महिला आणि 50 टक्के पुरुष आणि उर्वरित 10 टक्के मुले आहेत असतील आणि महिलांची संख्या 6000 असेल तर गावाची लोकसंख्या किती आहे? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
30 жовт 2025, 22:35

⚠️तलाठी परीक्षेला आता प्रयंत आलेले सर्व प्रश्न
30 жовт 2025, 21:56

🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
30 жовт 2025, 13:29
31 жовт 2025, ~02:30

जर p आणि q ची सरासरी 20 आहे, आणिy ची सरासरी 25 आहे, प p,q वy ची सरासरी 23 आहे, तर p आणि y ची सरासरी किती असेल?
Anonymous voting
30 жовт 2025, 12:04

एका यंत्रातील लाल, पिवळा व निळा हे दिवे अनुक्रमे 4, 6 व 8 मिनिटांनी चमकतात. जर सर्व दिवे सकाळी 8.00 वा चमकले असतील, तर पुन्हा ते किती वाजता एकत्रच चमकतील?
Anonymous voting
30 жовт 2025, 12:03

वडील आणि मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे, सहा वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते, तर आजच्या 6 वर्षानंतर मुलाचे वय किती असणार ? (जालना तलाठी भ. 2016)
Anonymous voting
30 жовт 2025, 12:03

प्रेमने 60 किमी/तास वेगाने जाणाऱ्या कारने 240 km अंतर, नंतर 100 किमी / तास वेगाने जाणाऱ्या रेल्वेने 400km अंतर व उर्वरीत 200 किती अंतर 50 किमी/तास वेगाने जाणाऱ्या बसने पार केले तर संपूर्ण प्रवासात त्याचा सरासरी वेग किती ?
Anonymous voting
30 жовт 2025, 12:03

🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
30 жовт 2025, 06:51
30 жовт 2025, ~07:23

Q.4 तास 4 मिनिटे 4 सेकंद =?
Anonymous voting
30 жовт 2025, 02:36

Q.अ.ब.क या तिघांमध्ये 8800/-रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये अ चा भाग हा (ब+क) च्या या 3/8 प्रमाणात आहे, तर अ ला किती रुपये मिळतील?
Anonymous voting
30 жовт 2025, 02:35

Q.जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरेअसतील तर बकऱ्या किती?
Anonymous voting
30 жовт 2025, 02:35

Q.राम उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो सरळ 40 मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 30 मी. चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून 20 मी. चालून थांबला आणि पाठीमागे वळला तर आता रामकोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे?
Anonymous voting
30 жовт 2025, 02:35

Q..पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्हीसंख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.?
Anonymous voting
30 жовт 2025, 02:35

Q.दोन संख्याची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे. तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तर काढा.
Anonymous voting
30 жовт 2025, 02:35

Q.रिक्त स्थानी येणारी संख्या शोधा? 2 4 12 48 240 1440 ......
Anonymous voting
30 жовт 2025, 02:35

Q.198/528 या अपुर्णांकास अतिसंक्षिप्त रूप द्या.
Anonymous voting
30 жовт 2025, 02:35

Q.5 मीटर = किती किलोमीटर?
Anonymous voting
30 жовт 2025, 02:35