uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 640 підписників, посідаючи 5 020 місце в категорії Освіта та 10 060 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 640 підписників.

За останніми даними від 20 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 596, а за останні 24 години на -19, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.21%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.22% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 468 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 213 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 20.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 21 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 640
Підписники
-1924 години
-667 днів
+59630 днів
Архів дописів
Repost from N/a
🚨 गणित महासंग्राम 🚨 माला मीराला म्हणाले, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते , तर मीरा मालाची कोण..?
Anonymous voting
27 квіт 2025, 08:52
27 квіт 2025, ~10:17

Repost from N/a
🚨 गणित महासंग्राम 🚨 आकाशला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत चैत्रालीलाा दोन बहिण व तीन भाऊ आहेत. सौरभ चैत्रालीचा भाऊ आहे व आकाशी बहीण सरला आहे तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत..?
Anonymous voting
27 квіт 2025, 08:52
27 квіт 2025, ~10:17

. वडील. =. बहीण |. | अपर्णा × नवरा. मुलगी (एकनाथ) =अपर्णा एकनाथाची पत्नी असेल ( पिंपरी चिंचवड पो.शि.भ. 2023)
27 квіт 2025, 08:50
27 квіт 2025, ~10:17

Repost from N/a
🚨 गणित महासंग्राम 🚨 एकनाथ अपर्णाची ओळख मित्रांना करून देताना म्हणाले, हिच्या नवऱ्याचे वडील हे माझ्या आत्याबहिणीचे मामा आहेत, तर अपर्णा एकनाथाची कोण..?
Anonymous voting
27 квіт 2025, 08:49
27 квіт 2025, ~10:17

Repost from N/a
🚨 गणित महासंग्राम 🚨 एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून आर्ची म्हणाली, त्याच्या आईची एकुलती मुलगी माझी आई आहे. तर आर्ची त्या व्यक्तीची कोण..?
Anonymous voting
27 квіт 2025, 08:49
27 квіт 2025, ~10:17

Repost from N/a
🚨 गणित महासंग्राम 🚨 एका व्यक्तीकडे बोट दाखवून विराट अनुष्काला म्हणाला, ``त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे, तर अनुष्का त्या व्यक्तीची कोण..?
Anonymous voting
27 квіт 2025, 08:48
27 квіт 2025, ~10:17

Repost from N/a
🚨 गणित महासंग्राम 🚨 शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली की, त्याचे वडील, माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत, तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय
Anonymous voting
27 квіт 2025, 08:48
27 квіт 2025, ~10:17

Repost from N/a
🚨गणित महासंग्राम 🚨 A हा D चा भाऊ आहे , D हे B चे वडील आहेत, B आणि C या बहिणी आहेत, तर C हे A शी नाते काय...?
Anonymous voting
27 квіт 2025, 08:48
27 квіт 2025, ~10:16

Repost from N/a
🚨गणित महासंग्राम 🚨 A ही B ची बहिण आहे आणि C ही B ची आई आहे. D हे C चे वडील आहेत. E हे D ची आई आहे. तर A चे D शी नाते काय..?
Anonymous voting
27 квіт 2025, 08:47
27 квіт 2025, ~10:11

🚨CUT OFF ( अंदाजित ) 📚 Combine गट ब पूर्व 2024 राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
27 квіт 2025, 03:34
27 квіт 2025, ~05:06

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 488 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
26 квіт 2025, 23:34
27 квіт 2025, ~00:36

🚨गणित महासंग्राम 🚨 💥 हे लक्ष्यात ठेवाच.. 😮😮 🔶 1 इंच  = 2.54 सेमी 🔶 1 फूट = 12 इंच ,30 सेमी  🔶 1मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी 🔶 1 कि. मी. = 1000 मीटर 🔶 1 मैल  =  1.6 किलोमीटर 🔷 1 गुंठा = 100 चौ. मी  🔷 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी. 🔷 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर 🔷 1 हेक्टर = 10000 चौ. मी. 🔶1 डझन = 12 वस्तू / नग 🔶12 डझन = 1 ग्रोस. 🔶 1  दस्ता = 24 कागद. 🔶 20 दस्ता  = 1रीम, 480 कागद 🔶 1तोळा =  10 ग्रॅम. ⏱1तास = 60 मिनिटे ⏱1मिनिट = 60 सेकंद ⏱1 तास  = 3600 सेकंद ⏱1दिवस =24 तास, 86400सेकंद ⏱1 दिवस =24 तास =1440 मि
26 квіт 2025, 23:22

🚨गणित महासंग्राम 🚨 🥁 कोनांची मापे लक्ष्यात ठेवा 1. शून्यकोन - 0° मापाचा कोन 2. लघुकोन - 90° पेक्षा कमी 3. काटकोन - 90° मापाचा कोन 4. विशालकोन - 90°पेक्षा जास्त व 180° पेक्षा कमी 5. सरळकोन - 180° मापाचा कोन 6. प्रविशालकोन - 180° पेक्षा जास्त व 360° पेक्षा कमी 7. सहअवसानी कोन 360° पेक्षा जास्त 8. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180° 9. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360° 10. वर्तुळाचे माप - 360
26 квіт 2025, 23:14

🚨गणित महासंग्राम 🚨 🧰 स्पष्टीकरण .. 1 तासाचे सेकंद =3600 2 तासाचे सेकंद=7200 45 मिनिटांचे सेकंद =2700 7200+2700=9900 सेकंद
26 квіт 2025, 23:01

🚨गणित महासंग्राम 🚨 दोन तास 45 मिनिट यांच्यामध्ये किती सेकंद असतात ....
Anonymous voting
26 квіт 2025, 22:58

🚨गणित महासंग्राम 🚨 ➡️ 1 ते 10 पर्यंतच्या मुळ संख्या - 2, 3, 5, 7. ➡️ 11 ते 20 पर्यंतच्या मुळ संख्या. - 11, 13, 17, 19 ➡️21 ते 30 पर्यंतच्या मुळ संख्या - 23, 29 ➡️31 ते 40 पर्यंतच्या मुळ संख्या - 31, 37 ➡️41 ते 50 पर्यंतच्या मुळ संख्या - 41, 43, 47 ➡️51 ते 60 पर्यंतच्या मुळ संख्या - 53, 59 ➡️61 ते 70 पर्यंतच्या मुळ संख्या - 61, 67 - ➡️71 ते 80 पर्यंतच्या मुळ संख्या - 71, 73, 79 ➡️81 ते 90 पर्यंतच्या मुळ संख्या - 83, 89 ➡️91 ते 100 पर्यंतच्या मुळ संख्या - 97 ➡️ एकुण 25 मुळसंख्या आहेत.📝
26 квіт 2025, 22:50

1 ते 100 मध्ये एकूण मुळ संख्या किती आहेत 🚨गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
26 квіт 2025, 22:48

👀 विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गणित खाली तुम्हाला समजेल या भाषेत आपण स्पष्टीकरण देत आहोत . गणित स्पष्टीकरण आवडल्यास लाईक नक्की करा... जे सर तुम्हाला स्पष्टीकरण देत आहेत त्यांना आणखी तुम्हाला नवीन नवीन गणिता सोबत स्पष्टीकरण देण्यास उत्सुक वाटेल... विक्रम पवार सर....✅
26 квіт 2025, 22:43

🚨गणित महासंग्राम 🚨 ⌛ स्पष्टीकरण 👇👇 ➡️ = 12 - [ 6 ÷ (8 - 16÷4 × 3 + 10)] ➡️= 12 -(6÷(8-12+10)] ➡️= 12- [6÷6] ➡️= 12- 1 = 11 ➡️ योग्य उत्तर = 11 ✔️✔️
26 квіт 2025, 22:40

मी मनात एक संख्या धरली तिच्यात 15 मिळवले व आलेल्या बेरजेस 3 ने भागले तेव्हा उत्तर 20 आले तर ती संख्या कोणती? 🚨गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
26 квіт 2025, 22:37