uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 679 підписників, посідаючи 5 012 місце в категорії Освіта та 10 050 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 679 підписників.

За останніми даними від 19 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 608, а за останні 24 години на -5, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.03%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.30% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 401 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 244 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 20.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 679
Підписники
-524 години
-507 днів
+60830 днів
Архів дописів
द.सा.द.शे. 10 दराने 4000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous voting
23 лист 2025, 09:10

द.सा.द.शे. 12 दराने 5000 रूपये 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रूपये होईल ?
Anonymous voting
23 лист 2025, 09:09

📌आपली मापन माहिती :- (१) १ मिनिट = ६० सेकंद . (२) १ तास = ६० मिनिटे . (३) २४ तास = १ दिवस . (४) पाव तास =१५ मिनिटे. (५) अर्धा तास =३० मिनिटे. (६) पाऊण तास= ४५ मिनिटे . (७) ७ दिवस = १ आठवडा. (८) ३० दिवस = १ महिना. (९) ३६५ दिवस =१ वर्ष . (१०) १० वर्ष = १ दशक . (११) अर्धा वर्ष = ६ महिने . (१२) पाव वर्षे = ३ महिने . (१३) १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात. (१४) २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात . (१५) एकशे =१०० (१६) अर्धाशे =५० (१७) पावशे =२५ (१८) पाऊणशे =७५ (१९) सव्वाशे =१२५ (२०) दीडशे = १५० (२१) अडीचशे =२५० (२२) साडेतीनशे =३५० (२३) १डझन= १२ वस्तू (२४) अर्धा डझन =६ वस्तू . (२५) पाव डझन=३ वस्तू (२६) पाऊण डझन=९ वस्तू (२७) २४ कागद = १ दस्ता (२८) २० दस्ते=१ रीम (२९) ४८० कागद = १ रीम (३०) १ गुंठे= १०८९ चौ .मी (३१) १ हेक्टर =१०० आर ३२ ) १एकर= ४००० चौ .मी (३३) १मीटर= १०० सेंटिमीटर (३४) अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर (३५) पाव मीटर = २५ सेंटिमीटर (३६) पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर (३७) १ लीटर = १००० मिलिलीटर (३८) अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर (३९) पाव लीटर = २५० मिलिलीटर (४०) पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर (४१) १ किलोग्रॅम = १००० ग्रॅम (४२) अर्धा किलोग्रॅम=५०० ग्रँम (४३) पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम (४४) पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम (४५) १ किलोमीटर = १००० मीटर (४६) अर्धा किलोमीटर =५०० मीटर (४७) पाव किलोमीटर =२५० मीटर (४८) पाऊण किलोमीटर =७५० मीटर (४९) १हजार=१००० (५०) अर्धा हजार =५०० (५१) पाव हजार =२५० (५२) पाऊण हजार =७५० (५३) १२ इंच =१ फूट (५४) ३ फूट =१ यार्ड (५५) १ मैल =५२८० फूट (५६) १ क्विंटल =१००किलोग्रॅम (५७) अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम (५८) पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम (५९) पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम (६0) १ टन= १० क्विंटल ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Join 👇 https://t.me/+EL6Q6KQ9Y4dkMGE1 https://t.me/+EL6Q6KQ9Y4dkMGE1
22 лист 2025, 23:44

10 टक्के दराने 4200 रूपयसांचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
Anonymous voting
22 лист 2025, 23:43

श्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मुळ किंमत किती ?
Anonymous voting
22 лист 2025, 23:43

photo content
22 лист 2025, 23:43

सिताने 90 किमी अंतरापैकी पहिले 30 किमी अंतर 20 किमी/तास वेगाने, दुसरे 30 किमी अंतर 25 किमी/तास व उर्वरीत अंतर 30 किमी/तास वेगाने कापले तर सिताचा सरासरी वेग काढा.
Anonymous voting
22 лист 2025, 23:43

photo content
22 лист 2025, 23:43

मित्र हॉटेलमधे गेले त्यांनी प्रत्येकाने समान बिल द्यायचे ठरविले. परंतु 10 मित्रांनी प्रत्येकी 50 रू. दिले त्यामुळे 11 व्या मित्राला 60 रू. जास्त द्यावे लागले. तर 11 व्या मित्राने किती रूपये बिल दिले?
Anonymous voting
22 лист 2025, 23:42

शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले. त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते तर परिक्षा किती गुणांची होती ?
Anonymous voting
22 лист 2025, 23:42

✴️ एक गाडी लातूर ते पुणे 40 किमी प्रति तास वेगाने जाते व परत येताना 60 किमी प्रति तास वेगाने येते तर त्या गाडीचा जाण्या येण्याचा सरासरी वेग किती?
Anonymous voting
22 лист 2025, 08:38

✴️ ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना 60 किलोमीटर ताशी वेगाने येते तर तिचा ताशी वेग किती असेल?
Anonymous voting
22 лист 2025, 08:37

✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
22 лист 2025, 08:26
22 лист 2025, ~08:37

क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Anonymous voting
22 лист 2025, 08:10

51 ते 60 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती
Anonymous voting
22 лист 2025, 08:10

X ही समसंख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती?
Anonymous voting
22 лист 2025, 08:10

खालीलपैकी कोणत्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जात नाही?
Anonymous voting
22 лист 2025, 08:10

खालीलपैकी 4 ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती?
Anonymous voting
22 лист 2025, 08:10

खालीलपैकी कोणत्या संख्येस 11 ने पूर्ण भाग जातो?
Anonymous voting
22 лист 2025, 08:08

सर्वात लहान मूळ संख्या व सर्वात लहान संयुक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती?
Anonymous voting
22 лист 2025, 08:07