uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 637 підписників, посідаючи 5 020 місце в категорії Освіта та 10 073 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 637 підписників.

За останніми даними від 21 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 594, а за останні 24 години на -23, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.72%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.32% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 659 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 248 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 23.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 22 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 637
Підписники
-2324 години
-767 днів
+59430 днів
Архів дописів
✅गणित सर्वांनी सोडवत जा हेच गणित तुम्हाला प्रत्येक परीक्षेत बघायला मिळतील लक्षात ठेवा...
13 лют 2025, 21:25

🔴 एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी क्रिकेट खेळतात,10 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 5 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात,जर त्या वर्गात प्रत्येक विद्यार्थी एक तरी खेळ खेळत असेल तर वर्गात एकूण विद्यार्थांची संख्या किती? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:19

🔴 15रू. प्रती किलो चे 10 किलो गहू 10रू प्रती किलोच्या 5 किलो गव्हासोबत मिसळून ते गहू 20रू.प्रती किलोच्या भावाने विकल्यास मिळणारा नफा किती? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:19

🔴 घड्याळामध्ये 4 वाजून 40 मिनिटे झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण असेल? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:18

🔴 एका फळविक्रेत्याने 180रू मध्ये एक डझन आंबे खरेदी केले. त्यापैकी अर्ध आंबे त्याने 20% नफ्याने विकले व उर्वरित आंबे 10% तोट्याने विकले तर फळविक्रेत्याला झालेला निव्वळ नफा किती? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:17

🔴 एक रेल्वेगाडी 1 तास 20 मिनिटामध्ये नागपूर ते सेवाग्राम (अंतर 80किमी) ओलांडते,तर त्या रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई(अंतर 900 किमी) जाण्यास किती वेळ लागेल? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:15

🔴 एका नौका 16 किमी अंतर प्रवाहाच्या विरुध्द दिशेने 8 तासात पार करते,तेच अंतर प्रवाहाच्या देशेने जाण्यास तिला 4 तासाचा कालावधी लागतो,तर संथ पाण्यातील नौकेचा किमी/तास वेग किती? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:14

🔴 एका चौरसाची एका बाजू 10 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:13

🔴 एका वर्तुळाचा परीघ 44 सेमी असल्यास त्याचा व्यास किती? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:12

🔴 एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 32 चौसेंमी असून त्याच्या पाय 8 सेमी असल्यास त्याची उंची किती? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:11

🔴 मी घरापासून 15 मीटर उत्तरेकडे गेलो व पश्चिमकडे वळून 10 मीटर गेलो.नंतर दक्षिण दीशेला वळून 5 मीटर अंतर पार केले व पूर्वकडे वळून 10 मीटर अंतर चाललो,तर आता घरापासून कोणत्या दिशेला आहे? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 21:10

🚨 पोलीस भरती मध्ये मेरिट ठरविणारे गणित या चॅनल वर टाकत असते असे गणित तुम्हाला कोणत्याही पुस्तक मध्ये मिळणार नाही लक्षात ठेवा ...तुम्ही या गणिताची प्रॅक्टिस रोज करत जा....
13 лют 2025, 08:43
13 лют 2025, ~21:30

👀 शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे 7 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत 378 रुपये आहे तर एक टन ( दहा क्विंटल) शेंगदाण्याची किंमत किती ? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
13 лют 2025, 08:41

👀 दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौसेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती 😳 गणित महासंग्राम😳
Anonymous voting
13 лют 2025, 08:33

🔴 संत ज्ञानेश्वर यांचे पुर्ण नाव काय आहे ❓
🔴 संत ज्ञानेश्वर यांचे पुर्ण नाव काय आहे ❓
13 лют 2025, 06:37
13 лют 2025, ~07:38

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
13 лют 2025, 04:59
13 лют 2025, ~05:48

▶️ राजापुरातील कशेळी गाव राज्या मध्ये पहिले 'सोलर गाव' ठरली आहे तर हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▶️ राजापुरातील कशेळी गाव राज्या मध्ये पहिले 'सोलर गाव' ठरली आहे तर हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
13 лют 2025, 04:28
13 лют 2025, ~04:59

🔰 तुम्हाला माहिती आहे का..खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न 👇👇👇 📮महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालु
🔰 तुम्हाला माहिती आहे का..खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न 👇👇👇 📮महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ? ✅जॉईन : GK GS Quiz
13 лют 2025, 03:09
13 лют 2025, ~04:28

🟢 वनरक्षक TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. 🔖 वेळ - 60 मिनीटे 🔖 प्रश्नसंख्या - 120 ➡️ फक्त रोज देतो ते 60 प्रश्न सोडवा 🔥व
🟢 वनरक्षक TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. 🔖 वेळ - 60 मिनीटे 🔖 प्रश्नसंख्या - 120 ➡️ फक्त रोज देतो ते 60 प्रश्न सोडवा 🔥वनरक्षक भरती 💯 जॉईन 🔥 👉 लवकर जॉईन करा:- ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN
13 лют 2025, 02:27
13 лют 2025, ~03:09

🔴 प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓
13 лют 2025, 01:46
13 лют 2025, ~02:27