uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 640 підписників, посідаючи 5 020 місце в категорії Освіта та 10 060 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 640 підписників.

За останніми даними від 20 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 596, а за останні 24 години на -19, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.21%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.22% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 468 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 213 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 20.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 21 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 640
Підписники
-1924 години
-667 днів
+59630 днів
Архів дописів
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका व्यवहारात झालेला 7200 रुपये नफा A, B वC यांनी अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती रुपये ?
Anonymous voting
16 трав 2025, 07:57

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे व त्याच्या मधील फरक १० आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
Anonymous voting
16 трав 2025, 07:56

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯ताशी 72 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मी. लांबीची आहे. तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल?
Anonymous voting
16 трав 2025, 07:55

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
16 трав 2025, 03:40
16 трав 2025, ~04:52

नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 प्रश्न क्रमांक 09 ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇
नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 प्रश्न क्रमांक 09 ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇
16 трав 2025, 03:02
16 трав 2025, ~03:45

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
16 трав 2025, 02:05
16 трав 2025, ~02:48

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 505 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
16 трав 2025, 00:24
16 трав 2025, ~02:05

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
15 трав 2025, 10:55
15 трав 2025, ~13:37

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 504 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
15 трав 2025, 09:12
15 трав 2025, ~10:53

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯अजय राकेशचा मित्र आहे एका वयस्क इसमाकडे इशारा करत अजयने राकेशला विचारले की तो कोण आहे ? राकेशने सांगितले की. त्याचा मुलगा माझ्या मुलाचा काका आहे. तर वयस्क व्यक्ती आणि राकेश यांच्यात काय नाते संबंध आहे ?
Anonymous voting
15 трав 2025, 08:07

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जर रणधीर यांच्या आजच्या वयातून 6 वर्षे कमी केली व उर्वरीत वयास 18 ने भाग दिला असता त्याचे नातू अनुपचे आजचे वय येते जर अनुप महेशपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. महेशचे आजचे वय 5 वर्षे असेल तर रणधीरचे आजचे वय किती ?
Anonymous voting
15 трав 2025, 08:06

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯10 करोड म्हणजे किती दशलक्ष ?
Anonymous voting
15 трав 2025, 08:05

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जर X चे 65% = y चे 13% असेल, जर y= 2000 तर x= ?
Anonymous voting
15 трав 2025, 08:04

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯राहुल, रिमा आणि रुही त्यांचेकडील रु. 1072 हे अनुक्रमे 1/4:2/3:1/5 या प्रमाणात वाटून घेतात तर राहुलच्या वाट्याला किती रक्कम येईल
Anonymous voting
15 трав 2025, 08:03

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯त्रिकोणाच्या कोनाचे प्रमाण 3:8:4 असे आहे तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
Anonymous voting
15 трав 2025, 08:02

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक फळ विक्रेता 1 रु. मध्ये 22 लिंबू खरेदी करतो व 3 रु. मध्ये 25 या दराने विक्री करतो तर त्याची नफ्याची टक्केवारी किती ?
Anonymous voting
15 трав 2025, 08:00

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका बिस्किटच्या पुड्यात जेवढी बिस्कीटे आहेत, तेवढ्याच संख्येएवो पुडे खरेदी केले तेव्हा एकूण 81 बिस्कीटे मिळाली. तर प्रत्येक पुड्यात किती बिस्कीटे आहेत ?
Anonymous voting
15 трав 2025, 07:56

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका शितपेय बनविणाऱ्या कारखान्यात एक यंत्र 840 बाटल्या सरासरी 6 तासात भरते. तर तेच यंत्र 5 तासात किती बाटल्या भरेल?
Anonymous voting
15 трав 2025, 07:55

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका पुस्तकाची छापील किंमत 10 रुपये असून त्या पुस्तकावर 10 टक्के सुट मिळाली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती असेल ?
Anonymous voting
15 трав 2025, 07:54

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका शितपेय बनविणाऱ्या कारखान्यात एक यंत्र 840 बाटल्या सरासरी 6 तासात भरते. तर तेच यंत्र 5 तासात किती बाटल्या भरेल?
Anonymous voting
15 трав 2025, 07:52
15 трав 2025, ~07:54