uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 589 підписників, посідаючи 5 038 місце в категорії Освіта та 10 078 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 589 підписників.

За останніми даними від 23 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 56, а за останні 24 години на -19, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 10.31%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.32% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 878 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 248 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 23.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 24 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 589
Підписники
-1924 години
-957 днів
+5630 днів
Архів дописів
📚 सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास 🤝 शक्ती : भारत व फ्रान्स 🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका 🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया 🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया 🤝 मैत्री : भारत व थायलंड 🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान 🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश ✍️ संकलन : समीर चीचमलकर सर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 груд 2023, 11:58
13 груд 2023, ~04:58

🔆 महत्त्वाची माहिती  🔆 👉 सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह - गुरु 👉 सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह - बुध 👉 सूर्यमालेतील सर्वांत वेगवान ग्रह - बुध 👉 सूर्यमालेतील तांबडा ग्रह - मंगळ  👉 स्वतःभोवती कडी असणारा ग्रह - शनी 👉 पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह - शुक्र 👉 पृथ्वीचा एकमेव उपग्रह - चंद्र    https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 груд 2023, 11:58
13 груд 2023, ~04:58

🛑समाजसुधारक आणि त्यांची समाधी स्थळे : • संत ज्ञानेश्वर :- आळंदी, पुणे • संत सोपानदेव :- सासवड, जि. पुणे • समर्थ रामदास :- सज्जनगड, सातारा, • संत तुकडोजी महाराज :- मोझरी, अमरावती • संत चोखामेळा :- पंढरपूर, सोलापूर • स्वामी समर्थ महाराज :- अक्कलकोट, सोलापूर • संत निवृत्तीनाथ :- त्र्यंबकेश्वर, नाशिक ➡️ Join : https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 груд 2023, 11:57
13 груд 2023, ~04:58

⭕️♦️⚠️ समाजसुधारक आणि त्यांची समाधी स्थळे :- • संत ज्ञानेश्वर :- आळंदी, पुणे • संत सोपानदेव :- सासवड, जि. पुणे • समर्थ रामदास :- सज्जनगड, सातारा, • संत तुकडोजी महाराज :- मोझरी, अमरावती • संत चोखामेळा :- पंढरपूर, सोलापूर • स्वामी समर्थ महाराज :- अक्कलकोट, सोलापूर • संत निवृत्तीनाथ :- त्र्यंबकेश्वर, नाशिक 🛑Join - https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 груд 2023, 11:56
13 груд 2023, ~04:56

🚨 *महत्वाचे आहे लक्षात ठेवा* भारतातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते ? – भिलार (जिल्हा सातारा) भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा) भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७) भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार) भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता (Bharatatil pahile nyayalay ) भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर) भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा) https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 груд 2023, 11:56
13 груд 2023, ~04:56

🛑 केंद्रीय निवडणूक आयोग 🛑 📎 कलम 324 अंतर्गत स्थापन 📎 स्थापना - 25 जानेवारी 1950 📎 मुख्यालय - दिल्ली 📎 मुख्य निवडणूक आयुक्तताच्या निवृत्तीचे वय - 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत 📎 निवड - राष्ट्रपती करतात 🌐 भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? 1) सुकुमार सेन✔️ 2) राजीव कुमार 3) यू.पी.एस.मदान 4) शक्तिकांत दास https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 груд 2023, 11:54
13 груд 2023, ~04:54

येणाऱ्या COMBINE पूर्व परीक्षा 2024 मध्ये भरपूर येणार जागा आहेत. त्या दृष्टीने आपण Combine Mission 2024 हा ग्रूप तयार केला असून त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                 👇👇जॉईन करा👇👇 https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. टार्गेट 60+ आहे.
11 груд 2023, 09:24
11 груд 2023, ~09:26

येणाऱ्या COMBINE पूर्व परीक्षा 2024 मध्ये भरपूर येणार जागा आहेत. त्या दृष्टीने आपण Combine Mission 2024 हा ग्रूप तयार केला असून त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                 👇👇जॉईन करा👇👇 https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. टार्गेट 60+ आहे.
11 груд 2023, 09:10
11 груд 2023, ~09:24

येणाऱ्या COMBINE पूर्व परीक्षा 2024 मध्ये भरपूर येणार जागा आहेत. त्या दृष्टीने आपण Combine Mission 2024 हा ग्रूप तयार केला असून त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                 👇👇जॉईन करा👇👇 https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. टार्गेट 60+ आहे.
11 груд 2023, 08:36
11 груд 2023, ~09:09

येणाऱ्या COMBINE पूर्व परीक्षा 2024 मध्ये भरपूर येणार जागा आहेत. त्या दृष्टीने आपण Combine Mission 2024 हा ग्रूप तयार केला असून त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                 👇👇जॉईन करा👇👇 https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl https://t.me/+xuPNVHrO5QM2YWZl ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. टार्गेट 60+ आहे.
11 груд 2023, 07:53
11 груд 2023, ~08:36

sticker.webp0.11 KB
11 груд 2023, 07:15
12 груд 2023, ~07:25

💥 विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय💥 👉 नोबेल : रविंद्रनाथ टागोर 👉 ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप 👉 मॅगसेसे : विनोबा भावे 👉 वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन 👉 दादासाहेब फाळके : देविका राणी 👉 परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा 👉 गोल्डन ग्लोब : एक आर रहमान 👉 मॅन बुकर : अरुंधती रॉय 👉 एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन 👉 ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया 👉 महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे खेलरत्न
11 груд 2023, 07:15
12 груд 2023, ~07:25

sticker.webp0.11 KB
11 груд 2023, 05:25
12 груд 2023, ~05:26

◆ 5000 मीटर रेस मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पारूळ चौधरी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ◆ झोराम पीपल्स मूव्हमेंटचे (झेडपीएम) नेते लालदुहोमा यांनी शुक्रवारी(8 डिसेंबर) मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मिझोरम राज्यपाल :- हरिबाबू कंभम्पती. ◆ RBI ने जाहीर केलेल्या द्वीमासिक पतधोरणामध्ये रेपो रेट 6.5 टक्के कायम ठेवला आहे. ◆ RBI ने द्वीमासिक पतधोरणात देशाच्या 2024 च्या आर्थिक विकास वृध्दीदराच्या अंदाजात 6.5 टक्क्यावरून 7 टक्के वाढ केली आहे. ◆ RBI ने जाहीर केलेल्या द्वीमासिक पतधोरणात चालू आर्थिक वर्षात देशाचा किरकोळ महागाई दर 5.4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. ◆ भारताचा विदेशी चलन साठा 604 अब्ज डॉलरवर गेला आहे. ◆ चिटफंड अधिनियमन 1982 मध्ये दुरुस्ती करणारे चिटफंड सुधारणा विधेयक 2023 महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे. ◆ महाराष्ट्र राज्याचा विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक 2023 अजित पवार यांनी मांडले. ◆ 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. ◆ छत्रपती संभाजीनगर मध्ये 11 ते 13 डिसेंबर कालावधीत राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ◆ ज्युनियर मेहमूद यांचे नुकतेच निधन झाले. ते अभिनय क्षेत्राशी संबंधित होते. ◆ RBI ने रुग्णालय, शिक्षण संस्था यांना UPI च्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंट ची मर्यादा एक लाख रुपया वरून 5 लाख रुपये केली आहे. ◆ WHY dident yu Kam suver? या पुस्तकाचे लेखक "कैलाश सत्यार्थी" आहेत. ◆ महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी च्या तज्ञ संचालक पदी "दत्तात्रय पडसलगीकर" नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ Google कंपनीने AI project Gemini लाँच केले आहे. ◆ महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून  बडतर्फ करण्यात आले आहे. त्या "तृणमूल काँग्रेस" राजकीय पक्षाच्या खासदार आहेत. ◆ केंद्र सरकारने कांदा पिकाच्या निर्यातीवर 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली आहे. ◆ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देवेन पारेख या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉओपरेशन च्या संचालक मंडळावर नामनिर्देशित केले आहे. ◆ पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. मॉर्निंग कंसल्टच्या सर्व्हेत मोदींना सर्वाधिक 76 टक्के इतके रेटिंग मिळाले आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
11 груд 2023, 05:25
12 груд 2023, ~05:26

sticker.webp0.11 KB
11 груд 2023, 05:24
12 груд 2023, ~05:51

🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 *वर्दी हीच आमची शान * Q.1) टाईम मॅक्झिनने 2023 साठी ऍथलिट ऑफ द ईयर म्हणून कोणाची निवड केली आहे? ✅ *लियोनेल मेस्सी* Q 2) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ✅ *जब्बार पटेल* Q.3) कोणत्या मंत्रालयाने जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम (GIS ) एप्लीकेशन “ग्राम मंचीत” लाँच केले केला आहे? ✅ *पंचायत राज मंत्रालय* Q.4) नुकतेच उद्रेक झालेला ‘मारापी’ ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? ✅ *इंडोनेशिया* Q.5) नासाचे मार्स रोव्हर चालवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? ✅ *अक्षता कृष्णमूर्ती* Q.6) नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो मध्ये प्रकाशित माहितीनुसार कोणते शहर हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर ठरले आहे? ✅ *दिल्ली* Q.7) सुंदर शाळा आणि महावचन उत्सव कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? ✅ *मध्य प्रदेश* Q.8) उत्तराखंड ग्लोबल इन्वेस्टर्स समीट 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ✅ *नरेंद्र मोदी* Q.9) अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित थंगा डार्लाग यांचे वयाच्या 103 व्या वर्षी निधन झाले आहे, ते कोणते वाद्य वाजवत होते? ✅ *रोजम* Q.10) जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल ‘आरोग्य मैत्री ऍड क्यूब’चे नुकतेच कोठे अनावरण करण्यात आले आहे? ✅ *हरियाणा* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻* https://t.me/Vardi_hich_amchi_shan
11 груд 2023, 02:59
12 груд 2023, ~02:59

sticker.webp0.11 KB
10 груд 2023, 22:00
11 груд 2023, ~22:17

🚨वर्दी हीच आमची शान 🚨 🔹कर्नल सुनीता या सशस्त्र दल रक्तसंक्रमण केंद्राचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या 🔸विनय टोणसे यांची दोन वर्षांसाठी एसबीआयचे एमडी म्हणून नियुक्ती 🔹SC मध्ये 3 न्यायाधीशांची नियुक्ती; सर्वोच्च न्यायालय आता पूर्ण ताकदीने काम करेल 🔸हितेश कुमार एस मकवाना यांची भारताच्या सर्वेयर जनरल म्हणून नियुक्ती 🔹हीरालाल समरिया यांनी मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली 🔸पीएम मोदींची श्री सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली
10 груд 2023, 22:00
11 груд 2023, ~22:17

🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 *10 डिसेंबर* Q.1) टाईम मॅक्झिनने 2023 साठी ऍथलिट ऑफ द ईयर म्हणून कोणाची निवड केली आहे? ✅ *लियोनेल मेस्सी*    Q 2) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ✅ *जब्बार पटेल*   Q.3) कोणत्या मंत्रालयाने जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम (GIS ) एप्लीकेशन “ग्राम मंचीत” लाँच केले केला आहे? ✅ *पंचायत राज मंत्रालय* Q.4) नुकतेच उद्रेक झालेला ‘मारापी’ ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? ✅ *इंडोनेशिया* Q.5) नासाचे मार्स रोव्हर चालवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? ✅ *अक्षता कृष्णमूर्ती*    Q.6) नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो मध्ये प्रकाशित माहितीनुसार कोणते शहर हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर ठरले आहे? ✅ *दिल्ली*   Q.7) सुंदर शाळा आणि महावचन उत्सव कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? ✅ *मध्य प्रदेश* Q.8) उत्तराखंड ग्लोबल इन्वेस्टर्स समीट 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ✅ *नरेंद्र मोदी*    Q.9) अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित थंगा डार्लाग यांचे वयाच्या 103 व्या वर्षी निधन झाले आहे, ते कोणते वाद्य वाजवत होते? ✅ *रोजम* Q.10) जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल ‘आरोग्य मैत्री ऍड क्यूब’चे नुकतेच कोठे अनावरण करण्यात आले आहे? ✅ *हरियाणा* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तुमच्या मित्रांना ग्रूप जॉईन करायचा असेल तर 👇👇👇 https://t.me/Vardicha_nad
10 груд 2023, 08:36
11 груд 2023, ~08:52

❌ पोलीस भरती ला नेहमी विचारला जाणारा प्रश्न ❌ 🐘पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखतात ❓ 🚨 वर्दीचा नाद 🚨
❌ पोलीस भरती ला नेहमी विचारला जाणारा प्रश्न ❌ 🐘पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखतात ❓ 🚨 वर्दीचा नाद 🚨
10 груд 2023, 07:16
10 груд 2023, ~08:36