uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 613 підписників, посідаючи 5 027 місце в категорії Освіта та 10 082 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 613 підписників.

За останніми даними від 22 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 152, а за останні 24 години на -20, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 10.05%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.32% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 781 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 248 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 22.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 23 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 613
Підписники
-2024 години
-897 днів
+15230 днів
Архів дописів
नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 प्रश्न क्रमांक 09 ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇
नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 प्रश्न क्रमांक 09 ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇
01 трав 2024, 22:11

🔥रंजक  गणितीय माहिती 🔥 ✅एक अंकी लहानांत लहान संख्या - १ ✅दोन अंकी लहानांत लहान संख्या - १० ✅तीन अकी लहानांत लहान संख्या - १०० ✅चार अंकी लहानांत लहान संख्या -१००० ✅पाच अंकी लहानांत लहान संख्या - १०००० ➡️एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९ ➡️दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९ ➡️तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९ ➡️चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९ ➡️पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९ ➡️१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९ ➡️१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९० ➡️१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९०० ➡️१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९००० ➡️१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९०००० ✅१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९ ✅१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९० ✅१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १ ✅१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ० ✅१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १ ✅१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १० ✅१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९० ✅१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५ ✅१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६० ✅१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५० ✅१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५० ✅१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५० ✅१ते १०० पर्यंत विषम संख्यांची      बेरीज -२५०० ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
01 трав 2024, 13:49

🔥 त्रिकोणी संख्या 🔥 ✅दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. उदा : 1,3,6,10,15,21,28,36,45,55,66,78,91, इत्यादी ✅त्रिकोणी संख्या = n x(n+1)/2 या सूत्रात n = नैसर्गिक संख्या (1,2,3,4____) 💥 दोन संख्यांची बेरीज 💥 ✅दोन अंकी दोन संख्यांची बेरीज 19 पेक्षा मोठी व 199 पेक्षा लहान असते. कारण 10 + 10 = 20 आणि 99+99 = 198 ✅तीन अंकी दोन संख्यांची बेरीज 199 पेक्षा मोठी आणि 1999 पेक्षा लहान असते. ✅ चार अंकी दोन संख्यांची बेरीज 1999 पेक्षा मोठी आणि 19999 पेक्षा लहान असते. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
01 трав 2024, 13:48

💥💥संख्या व संख्येचे प्रकार 💥💥 ✅1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत. ✅नैसर्गिक संख्या- 1 ते 10 ✅मूळ संख्या -     2,3,5,7 ✅नैसर्गिक संख्या-11 ते 20 ✅मूळ संख्या -     11,13,17,19 ✅नैसर्गिक संख्या - 21 ते 30 ✅मूळ संख्या-     23,29 ✅नैसर्गिक संख्या - 31 ते 40 ✅मूळ संख्या -    31,37 ✅ नैसर्गिक संख्या- 41 ते 50 ✅मूळ संख्या -     41,43,47 ✅नैसर्गिक संख्या- 51 ते 60 ✅मूळ संख्या-     53,59 ✅नैसर्गिक संख्या - 61 ते 70 ✅मूळ संख्या-     61,67 ✅नैसर्गिक संख्या - 71 ते 80 ✅मूळ संख्या-   71,73,79 ✅  नैसर्गिक संख्या - 81 ते 90 ✅मूळ संख्या -    83,89 ✅ नैसर्गिक संख्या- 91 ते 100 ✅ मूळ संख्या -    97
01 трав 2024, 13:47

sticker.webp0.11 KB
01 трав 2024, 13:03

🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता
01 трав 2024, 11:11

🟢 मुलांच्या मागणीनुसार पोलीस भरतीचे दोन व्हाट्सअप्प ग्रुप तयार केले आहेत.पोलीस भरतीचे सराव पेपर (आता पर्यंत 21 पेपर झाले आहे
🟢 मुलांच्या मागणीनुसार पोलीस भरतीचे दोन व्हाट्सअप्प ग्रुप तयार केले आहेत.पोलीस भरतीचे सराव पेपर (आता पर्यंत 21 पेपर झाले आहे. ते ग्रुप वर आहे.)  व मागील सर्व प्रश्नपत्रिका सोबत संपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन करू नका.❌❌
01 трав 2024, 08:55

01 трав 2024, 07:18

😳 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा रिझर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) ने केव्हा केली ❓
😳 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा रिझर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) ने केव्हा केली ❓
01 трав 2024, 06:02

🟥🟥🟧🟧🟨🟨🟩🟩🟦🟦🟪 ज्यांना गणित विषय व बुद्धिमत्ता विषय अवघड जात असेल , त्यांनीच आमचे खालील चॅनल जॉइन व्हावे.🖍 🔥 50 दिवसात गणित पक्के. ‼️ गणित आमचा श्वास , गणित आमचा विश्वास ‼️ 🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
01 трав 2024, 04:37

🥳आता सोडवा... पंचायतराज वरील सर्व परीक्षेला येणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न✌️😎
🥳आता सोडवा... पंचायतराज वरील सर्व परीक्षेला येणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न✌️😎
01 трав 2024, 04:18

✅ पोलीस भरती 2024 सर्वात मोठे अपडेट पाहण्या साठी 👇👇👇👇
✅ पोलीस भरती 2024 सर्वात मोठे अपडेट पाहण्या साठी 👇👇👇👇
01 трав 2024, 02:51

✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 मे पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
01 трав 2024, 02:14

🟣 ऑगस्ट महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 25 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
30 квіт 2024, 23:47

🔴2024 या वर्षी तुम्हाला कोणती POST हवी आहे?. ➡️खालील लिंक वरती क्लिक करून तुमची आवडती POST निवडा.
🔴2024 या वर्षी तुम्हाला कोणती POST हवी आहे?. ➡️खालील लिंक वरती क्लिक करून तुमची आवडती POST निवडा.
30 квіт 2024, 23:47

🧐 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
🧐 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
30 квіт 2024, 23:22

🟣 ऑगस्ट महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 25 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
30 квіт 2024, 22:01

⚠️चहाच्या किमती 30% नी वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती कमी करावा?
Anonymous voting
30 квіт 2024, 12:50

⚠️ द.सा.द.शे.10% दराने 10,000 रू 2 वर्ष 73 दिवसात चक्रवाढ व्याज किती?
Anonymous voting
30 квіт 2024, 12:43

⚠️5000 रुपयांची सरळव्याजाने 16 वर्षात दाम दुप्पट होत असल्यास त्याच दराने त्याच रकमेची 20 वर्षात होणारी रास कोणती ?
Anonymous voting
30 квіт 2024, 12:40