uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 653 підписників, посідаючи 5 020 місце в категорії Освіта та 10 060 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 653 підписників.

За останніми даними від 20 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 596, а за останні 24 години на -19, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.21%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.22% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 468 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 213 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 20.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 21 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 653
Підписники
-1924 години
-667 днів
+59630 днів
Архів дописів
हा प्रश्न समजून घेणे गरजेचे होतं.. प्रश्न काय विचारला आहे हे नीट बघा... उत्तर देण्याची जास्त घाई करायची नाही.. या प्रश्नामध्ये तो किती अंतर चालला हे विचारलं नाही तर अजून किती अंतर चालायचे बाकी राहते असं त्याचा अर्थ होता.. *परत म्हणू नका, यावर्षी थोडक्यात रिझल्ट गेला..🙏
01 вер 2025, 04:42

हा सोपा होता... या प्रकारचा प्रश्न अजिबात चुकला नाही पाहिजे... का चुकला...? अजून अभ्यास वाढवावा लागेल...👍
01 вер 2025, 04:41

लोकेशला 80 किलोमीटर चालावयाचे आहे, तो ताशी 16 किलोमीटर याप्रमाणे 4.5 तास चालतो तर चालवण्याचे अंतर किती राहते?
Anonymous voting
01 вер 2025, 04:41

दररोज एका पुस्तकातील 18 पाने वाचली तर ते पुस्तक वाचून 24 दिवसात संपते, जर दररोज 8 पाने वाचले तर ते पुस्तक संपवण्यास किती दिवस लागतील.
Anonymous voting
01 вер 2025, 04:41

पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सिताला 20%व गुण जास्त आहेत व गिताला 10% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 120 चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?
Anonymous voting
01 вер 2025, 04:01

शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली , 'त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे ,' तर त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय?
Anonymous voting
01 вер 2025, 04:01

312, 243, 645, 978, 534 विजोड संख्या ओळखा
Anonymous voting
01 вер 2025, 04:01

एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्षे आहे. राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे आहे. तर एकूण विद्यार्थ्याचे सरासरी वय किती ? (पोलिस भरती 2023)
Anonymous voting
01 вер 2025, 04:01

एका पेटीत 175 फुले व 100 फळे आहेत तर फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल?
Anonymous voting
01 вер 2025, 04:01

रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे. 12 व्या डावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरीत 5 ने वाढ केली. तर त्याची नवीन सरासरी किती होईल ?
Anonymous voting
01 вер 2025, 04:01

सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद समोर जाते. तर मंगळवारी सकाळी ठीक 11 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ रविवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल te सांगा ❓️
Anonymous voting
01 вер 2025, 00:04

एका महिन्यात 3 तारीख सोमवारी येते तर त्याच महिन्यात 21 तारीख कोणत्या वारी येईल ?
Anonymous voting
31 серп 2025, 21:54

1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?
Anonymous voting
31 серп 2025, 21:54

🔖 ऑफर संपायला शेवटचे 3 तास बाकी आहे.. लवकर ऍडमिशन करून करून घ्या, ऍडमिशन घेणे  बंद करण्यात येणार आहे.....
31 серп 2025, 11:32
04 вер 2025, ~00:43

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
31 серп 2025, 11:32
04 вер 2025, ~00:43

🔖 ऑफर संपायला शेवटचे 3 तास बाकी आहे.. लवकर ऍडमिशन करून करून घ्या, ऍडमिशन घेणे  बंद करण्यात येणार आहे.....
31 серп 2025, 08:41
31 серп 2025, ~11:32

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
31 серп 2025, 08:40
31 серп 2025, ~11:32

⭕ जाहिरात आली रे... लवकर जॉईन करून बघा 👇👇👇👇👇
31 серп 2025, 05:49
04 вер 2025, ~00:43

पाच वर्षांआधी A व B चे सरासरी वय 15 वर्ष होते. आता A, B व C चे सरासरी वय 20 वर्ष आहे. यावरून दहावर्षानंतर C चे वय किती असेल ?
Anonymous voting
31 серп 2025, 03:27

सहा वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते. चार वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल ?
Anonymous voting
31 серп 2025, 03:27