uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Відкрити в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 680 підписників, посідаючи 5 009 місце в категорії Освіта та 10 051 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 680 підписників.

За останніми даними від 18 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 600, а за останні 24 години на -5, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 8.83%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.21% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 326 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 210 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 19.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 19 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 680
Підписники
-524 години
-467 днів
+60030 днів
Архів дописів
2) रमेश चे 15 वर्षे पूर्वी वय 30 वर्ष होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल ?
Anonymous voting
28 жовт, 05:37

1) 72 रुपयाला 4 : 5 या प्रमाणात विभागा ?
Anonymous voting
28 жовт, 05:37

एका पोलिसाने सुरुवातीला 100 m अंतरावर असलेल्या चोराचा पाठलाग केला. जर पोलिसाचा वेग आणि चोराचा वेग यांचे गुणोत्तर 5 : 4 असेल, तर पोलिस कर्मचाऱ्याने चोराला पकडण्यापूर्वी त्याने किती अंतर कापलेले असेल?
Anonymous voting
28 жовт, 02:22

सरळव्याजाच्या वार्षिक 10% दराने एक रक्कम किती कालावधीत तिच्या दुप्पट होईल?
Anonymous voting
28 жовт, 02:22

चहाच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती कमी करावा ?
Anonymous voting
27 жовт, 05:03

वर्गांमधील मुलींची एकूण संख्या ही वर्गामधील मुलांच्या एकूण संख्येपेक्षा 45 टक्क्यांनी जास्त आहे. वर्गामधील विद्यार्थ्यांची संख्या 294 आहे तर मुली आणि मुलांच्या एकूण एकूण संख्या संख्येमधील फरक काय आहे
Anonymous voting
27 жовт, 05:03

photo content
27 жовт, 05:03

एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?
Anonymous voting
27 жовт, 05:03

▪️एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ❓
Anonymous voting
27 жовт, 05:03

चौकोनाच्या चारही कोनाच्या मापांची बेरीज किती.
Anonymous voting
27 жовт, 05:03

5832 या संख्येचे घनमुळ किती.
Anonymous voting
27 жовт, 05:03

Maths Qs एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 860 रु आहे. तर व्याजाचा दर किती ?
Anonymous voting
27 жовт, 05:03

राजू, सुनील व अनिल यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती.
Anonymous voting
27 жовт, 05:03

Maths Qs पाच क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे. तर त्या पैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती ?
Anonymous voting
27 жовт, 05:03

📌 आपली मापन माहिती :- (१)    १  मिनिट = ६० सेकंद . (२)    १  तास = ६० मिनिटे . (३)    २४ तास  = १ दिवस . (४)    पाव तास =१५ मिनिटे. (५)    अर्धा तास =३० मिनिटे. (६)     पाऊण तास= ४५ मिनिटे . (७)     ७ दिवस = १ आठवडा. (८)     ३० दिवस = १ महिना. (९)     ३६५ दिवस =१ वर्ष . (१०)   १० वर्ष = १ दशक . (११)   अर्धा वर्ष = ६ महिने . (१२)   पाव वर्षे = ३ महिने . (१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात. (१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात . (१५)    एकशे =१०० (१६)    अर्धाशे =५० (१७)    पावशे =२५ (१८)    पाऊणशे =७५ (१९)    सव्वाशे =१२५ (२०)    दीडशे = १५० (२१)    अडीचशे =२५० (२२)    साडेतीनशे =३५० (२३)    १डझन=  १२ वस्तू (२४)    अर्धा डझन =६ वस्तू  . (२५)    पाव डझन=३ वस्तू (२६)    पाऊण डझन=९ वस्तू (२७)    २४ कागद = १ दस्ता (२८)    २० दस्ते=१ रीम (२९)    ४८० कागद = १  रीम (३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी (३१)    १ हेक्टर =१०० आर ३२ )    १एकर= ४००० चौ .मी (३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर (३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर (३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर (३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर (३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर (३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर (३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर (४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर (४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम (४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम (४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम (४४)    पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम (४५)    १ किलोमीटर = १००० मीटर (४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर (४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर (४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर (४९)   १हजार=१००० (५०)   अर्धा  हजार =५०० (५१)   पाव हजार =२५० (५२)   पाऊण हजार  =७५० (५३)   १२ इंच =१ फूट  (५४)   ३ फूट =१ यार्ड (५५)   १ मैल =५२८० फूट (५६)   १ क्विंटल =१००किलोग्रॅम (५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम (५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम (५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम (६0)   १ टन= १० क्विंटल
25 жовт, 13:36

🔶आपली मापन माहिती.🔶 💈💈💈💈💈💈💈💈💈💈 🎾 1 इंच = 2.54 सेमी 🎾 1 फूट = 12 इंच ,30 सेमी 🎾 1मीटर =100 सेमी, 3.10 सेमी 🎾 1 कि. मी. = 1000 मीटर 🎾 1 मैल = 1.6 किलोमीटर 🏓1 गुंठा = 100 चौ. मी 🏓 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी. 🏓1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर 🏓1 हेक्टर = 10000 चौ. मी. 🍇1 डझन = 12 वस्तू / नग 🍇12 डझन = 1 ग्रोस. 🍇 1 दस्ता = 24 कागद. 🍇20 दस्ता = 1रीम, 480 कागद 🍇1तोळा = 10 ग्रॅम. ⏱1तास = 60 मिनिटे ⏱1मिनिट = 60 सेकंद ⏱1 तास = 3600 सेकंद ⏱1दिवस =24तास, 86400सेकंद ⏱1 दिवस =24 तास =1440 मि.
25 жовт, 09:59

5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही की जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे. पण B पेक्षा छोटा लहान आहे. यातील सर्वात उंच कोण?
Anonymous voting
25 жовт, 09:59
25 жовт, ~09:59

B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ति A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे?
Anonymous voting
25 жовт, 09:59
25 жовт, ~09:59

🔰11 ते 20 वर्ग ◼️ 11² = 121 ◼️ 12² = 144 ◼️ 13² = 169 ◼️ 14² = 196 ◼️ 15² = 225 ◼️ 16² = 256 ◼️ 17² = 289 ◼️ 18² = 324 ◼️ 19² = 361 ◼️ 20² = 400 ━━━━━━━━━ 🔰11 ते 20 घन ◼️ 11³ = 1,331 ◼️ 12³ = 1,728 ◼️ 13³ = 2,197 ◼️ 14³ = 2,744 ◼️ 15³ = 3,375 ◼️ 16³ = 4,096 ◼️ 17³ = 4,913 ◼️ 18³ = 5,832 ◼️ 19³ = 6,859 ◼️ 20³ = 8,000 ━━━━━━━━━━━━━━
25 жовт, 09:58

📌 हे लक्ष्यात ठेवाच.. आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11 XI 12 XII 13 XIII 14 XIV 15 XV 16 XVI 17 XVII 18 XVIII 19 XIX 20 XX 30 XXX 40 XL 50 L 100 C 500 D 1000 M
25 жовт, 09:58

गणित अभ्यास - Статистика та аналітика Telegram каналу @ganitabhyas