cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

💥ध्येय तुमचे ,साथ आमची💥 🎯 Avinash Shitole ('The Logic Booster' &' The Analyst' पुस्तकाचे लेखक, 5 राज्यसेवा मुख्य ) ☎️ @TheLogicBoosterHelpline

Більше
Рекламні дописи
1 927
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-1030 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
इसरोच्या चंद्रयान मिशन्स१. चंद्रयान-१ - लाँच तारीख: २२ ऑक्टोबर २००८ - लाँच वाहन: PSLV-XL - पेलोड: ऑर्बिटरमध्ये ११ वैज्ञानिक उपकरणे, ज्यामध्ये मून इम्पॅक्ट प्रोब (MIP) समाविष्ट आहे. - प्रमुख यश: पाण्याचा शोध - मिशन लाइफ: 312 दिवस - घोषणा: पंतप्रधान वाजपेयी यांनी २००३ मध्ये प्रकल्पाची घोषणा केली. २. चंद्रयान-२ - लाँच तारीख: २२ जुलै २०१९ - लाँच वाहन: GSLV Mk III-M1 - पेलोड: ऑर्बिटर, विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर. - प्रमुख यश: उच्च-रिझोल्यूशन इमेजरी 🖼️ - मिशन लाइफ: 1 वर्ष (ऑर्बिटर) - घोषणा: PM मोदींनी लँडिंग साइटला
"तिरंगा पॉइंट"
असे नाव दिले. ३. चंद्रयान-३ - लाँच तारीख: १४ जुलै २०२३ - लाँच वाहन: LVM3-M4 - पेलोड: विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर (कोणताही ऑर्बिटर नाही, चंद्रयान-२च्या ऑर्बिटरचा रिले म्हणून वापर). - प्रमुख यश: सॉफ्ट लँडिंग, South Pole 🌕 - मिशन लाइफ: 14 दिवस (लँडर आणि रोव्हर) - घोषणा: PM मोदींनी लँडिंग साइटला
"शिव शक्ती पॉइंट"
नाव दिले व २३ ऑगस्टला "राष्ट्रीय अंतराळ दिन" घोषित केले.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
राज्यसेवा मुख्य 2023 प्रश्न... पूर्व परीक्षेसाठी imp ...कृषी क्रांती
Показати все...
👏 5
Фото недоступнеДивитись в Telegram
LFPR WPR UR बेरोजगारी घटक
Показати все...
1
15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्राला 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळाल्याची घोषणा केली आहे.  भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सथाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही घोषणा केली. महाराष्ट्राच्या कृषी नवकल्पनांचे प्रमुख ठळक मुद्दे: 1) पर्यावरण संरक्षण आणि अन्न सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करणारी शाश्वत विकास धोरणे. 2) 21 लाख हेक्टर क्षेत्रावरील देशातील सर्वात मोठ्या बांबू मोहिमेचा शुभारंभ. 3) नंदुरबार जिल्ह्यात १.२० लाख एकर क्षेत्रफळाचा हरित पट्टा स्थापन करण्याची योजना आहे. 4) 123 प्रकल्पांद्वारे 17 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सिंचन क्षमता वाढवण्याचे लक्ष्य.
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
आयोग आणि त्याचे अध्यक्ष ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
Показати все...
🟣 पुरस्कार आणि सन्मान [अपडेट केलेली यादी] :- ✅ युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार - राधिका सेन ✅ शॉ पुरस्कार (पूर्वेकडील नोबेल)- श्रीनिवास आर. कुलकर्णी ✅ साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्कार - रस्किन बाँड ✅ ट्यूरिंग अवॉर्ड 2023 (संगणनाचे नोबेल पारितोषिक)- अवि विगडरसन ✅ आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी एरपेनबॅच (कैरोस), अनुवादक - मायकेल हॉफमन ✅ व्हिटली गोल्ड अवॉर्ड (ग्रीन ऑस्कर) 2024 - पूर्णिमा देवी बर्मन (आसाम) ✅ लच्छू महाराज पुरस्कार 2024 - पंडित राजेंद्र गंगनई ✅ गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 (ग्रीन नोबेल पारितोषिक) – आलोक शुक्ला  ✅ मानवतावादी पुरस्कार 2021 - रतन टाटा, (2023 - बिल गेट्स) ✅ वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024 - मोहम्मद सालेम ✅ आर्यभट्ट पुरस्कार - पावुलिरी सुब्बाराव लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 - अमिताभ बच्चन ✅ अबेल पारितोषिक (गणिताचे नोबेल पारितोषिक) - मिशेल टालाग्रँड ✅ इरास्मस पुरस्कार – अमिताभ घोष ✅ 2024 प्रित्झकर पारितोषिक - रिकेन यामामोटो ✅ (i)मिस वर्ल्ड 2024 - क्रिस्टिना पिस्कोवा (चेक प्रजासत्ताक) ✅ (ii). मिस युनिव्हर्स 2023 - शेनिस पॅलासिओ (निकाराग्वा) ✅ 2023 जीडी बिर्ला पुरस्कार - डॉ. अदिती सेन डे ✅ 58वा ज्ञानपीठ पुरस्कार - जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार ✅ केपीपी नंबियार पुरस्कार- एस सोमनाथ ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
आज, ४ जुलै या दिवशी पृथ्वी ही सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर असते. या दिवसाला Aphelion असे म्हणतात. याउलट Perihelion (सूर्य - पृथ्वी सर्वात कमी अंतर) ~ ३ जानेवारी.
Показати все...
👍 1
#Geography_facts सर्वात कमी परिभ्रमण काळ ~ बुध/mercury (८८ दिवस). सर्वात कमी परिवलन काळ ~ गुरू (१० तास). पृथ्वीची जुळी बहीण , मॉर्निंग स्टार, सर्वात तेजस्वी ग्रह, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह, परिभ्रमण काळापेक्षा परिवलन काळ अधिक ~ शुक्र (Venus). लाल ग्रह ~ मंगळ. Asteroid belt (लघुग्रह पट्टा) ~ मंगळ आणि गुरू दरम्यान. सद्य स्थितीला सर्वाधिक उपग्रह ~ शनी (१४६) सर्वाधिक मोठा उपग्रह ~ गनिमेड (गुरूचा). झोपलेला/घरंगळणारा ग्रह ~ युरेनस (Inclined to its orbit by 97%) हिरवा ग्रह (मिथेन मुळे) ~ युरेनस/नेपच्यून.
Показати все...
👍 1
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्तूचे/व्यक्तीचे वजन (Weight) सर्वात जास्त असेल ? #GeographyAnonymous voting
  • विषववृत्तावर
  • ध्रुवावर
  • चंद्रावर
  • पृथ्वीच्या केंद्रस्थानी
0 votes
Q] The rotation of the Earth has the following implications such as : (a) Causation of day and night. (b) Change in the direction of winds and ocean currents. (c) Rise and fall of tides everyday. #GeographyAnonymous voting
  • Only a
  • a, b
  • a, c
  • a, b, c
0 votes
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.