cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

ठोकडा 𝗠𝗖𝗤 & 𝗣𝗬𝗤

नमस्कार मित्रांनो🙏 या टेलिग्राम चैनल वर आपण रोज Combine आणि सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्य ज्ञान विषयाचे आदल्या दिवशी टॉपिक देऊन त्यावर दुसऱ्या दिवशी ⏰7PM ला 20 Mark ची टेस्ट घेतो .

Більше
Рекламні дописи
5 414
Підписники
+2124 години
+1587 днів
+50230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

✍️ या ग्रुप वरील किती मुलं सोबत सोबत रेल्वे परीक्षेच्या अभ्यास करत आहेतAnonymous voting
  • Yes
  • No
0 votes
✍️ Your Score?Anonymous voting
  • 10
  • 9
  • 8
  • 7
  • 6
  • 5 & below
0 votes
✍️ गडचिरोली जिल्ह्याची घनता किती आहेAnonymous voting
  • 65
  • 71
  • 74
  • 78
0 votes
✍️ महाराष्ट्र मध्ये 100 पेक्षा कमी घनता असणारे जिल्हे कितीAnonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 4
0 votes
✍️ मुंबई उपनगर ची घनता किती आहेAnonymous voting
  • 20500
  • 20135
  • 20980
  • 20789
0 votes
✍️ 2001 च्या जनगणनेच्या तुलनेत 2011 मध्ये महाराष्ट्राची घनता कितीने वाढलीAnonymous voting
  • 40
  • 45
  • 50
  • 60
0 votes
✍️ महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या घनता सर्वाधिक कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेAnonymous voting
  • चंद्रपूर
  • वाशिम
  • गडचिरोली
  • सिंधुदुर्ग
0 votes
✍️ 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता कितीAnonymous voting
  • 350
  • 356
  • 365
  • 368
0 votes
✍️ लोकसंख्येच्या घनतेनुसार महाराष्ट्राच्या भारतामध्ये कितवा क्रमांक आहेAnonymous voting
  • 15 वा
  • 16 वा
  • 17 वा
  • 18 वा
0 votes
✍️ महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणताAnonymous voting
  • मुंबई शहर
  • मुंबई उपनगर
  • ठाणे
  • पुणे
0 votes
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.