cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

ONLY KHAKI _COPS

Більше
Рекламні дописи
2 151
Підписники
+724 години
+417 днів
+15330 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

हॉल तिकीट केव्हा येईल... प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्तालय व सर्व पोलीस अधीक्षक कार्यालय यांना आपापल्या परीने प्रवेशपत्र देण्यास सांगितलेले आहे... पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी ग्राउंड जिथे जिथे तयार झाले आहे तिथे प्रवेश पत्र देण्यास आता सुरुवात होईल...
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
😁 6👍 1 1😍 1
🌎 टेलिग्राम ग्रुप ची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा:- 🌹Join : https://t.me/onlykhaki_cops शक्य असल्यास स्टेटस् ठेवा
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
नुकत्याच झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत नंतर झालेले मुख्यमंत्री ओडिशा ✔️मुख्यमंत्री - मोहन मांझी ✔️ उपमुख्यमंत्री - केवी सिंह देव आणि प्रवती परीडा. आंध्रप्रदेश ✔️मुख्यमंत्री - चंद्राबाबू नायडू ✔️उपमुख्यमंत्री - पवन कल्याण सिक्कीम ✔️मुख्यमंत्री - प्रेम सिंह तामांग अरुणाचल प्रदेश ✔️मुख्यमंत्री - ❓❓
Показати все...
👍 4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पद ग्रहण केल्यानंतर त्यांचा पहिला विदेश दौरा  कोठे झाला? अजित चंदनकर सरAnonymous voting
  • म्यानमार
  • बांग्लादेश
  • कुवेत
  • डटली
0 votes
👍 2
Ajit Sir 🌲 विषय :-इतिहास 🌲                   IMP ❤️महात्मा गांधी बाबत संबोधने❤️   संबोधन व संबोधन करणारी व्यक्ती १)महात्मा :-रवींद्रनाथ टागोर व स्वामी                     श्रद्धानंद २)राष्ट्रपिता :- सुभाषचंद्र बोस ३)बापू    :-सरोजिनी नायडू ४)मलंगबाबा :-खान अब्दुल गफार                     खान ५)भारतीय राजनितीचा बच्चा :- अॅनी                                          बेझंट ६)देशद्रोही फकीर :-विन्स्टन चर्चील ७)अर्धनग्न फकिर :-फ्रॅक माॅरेश ८)अर्धनग्न विणकर :-विल ड्युरॅन्ड ९) इमानदार परंतु बोल्शेव्हील:-लाॅर्ड                                    विलींग्टन           Don't copy 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 Join Telegram :- @geograpahyajit @onlykhaki_cops          
Показати все...
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
1
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥 1🥰 1
*महत्वाचे आहे लक्षात ठेवा*👇👇 ◾भारतातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते ? – भिलार (जिल्हा सातारा) ◾भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) ◾भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा) ◾भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७) ◾भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली ◾भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार) ◾भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली ◾भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड ◾भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर ◾भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश ◾भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता (Bharatatil pahile nyayalay ) ◾भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली ◾भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश ◾भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे ◾भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई ◾भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर) ◾भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश ◾भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)
Показати все...
👍 4
Фото недоступнеДивитись в Telegram
रामोजी फिल्म सिटी हैद्राबाद ( तेलंगणा)चे संस्थापक रामोजी राव यांचे निधन 💐💐
Показати все...