cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Passion English Study🎯

Contact @Passiondesk

Більше
Рекламні дописи
27 733
Підписники
-1524 години
-477 днів
+41030 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показати все...
👍 12
ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका होतील असं वातावरण आहे. आचारसंहिता सप्टेंबर मध्ये लागेल गेल्या वर्षी प्रमाणे! जून मध्ये जाहिरात येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत नाहीतर पुन्हा या परीक्षा लांबु शकतात.
Показати все...
👍 134👌 8
Фото недоступнеДивитись в Telegram
Shree sir....😊
Показати все...
👍 149 16👏 4💯 4🔥 3🤗 2
SSC Result 2024 : आज 27 May 2024 दुपारी 1 वाजता दहावी चा निकाल Sites :- निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ 1. mahresult.nic.in 2. http://sscresult.mkcl.org 3. https://sscresult.mahahsscboard.in 4. https://results.digilocker.gov.in
Показати все...
👍 12🎉 1
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️ MPSC परीक्षेच्या पद्धतीत 2025 पासून बदल 👉 उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक
Показати все...
🔥 33👍 12
Фото недоступнеДивитись в Telegram
सातारा जिल्हा परिषद
Показати все...
👍 12
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️ DD Kisan टीव्ही चॅनल AI अँकर पहिले सरकारी टीव्ही चैनल ठरले. 👉DD Kisan स्थापन -26 मे 2015 👉भारत सरकारद्वारे स्थापन व शेतकऱ्यांप्रती समर्पित चॅनेल पहिले आणि एकमेव चैनल. 👉 डीडी किसान च्या दोन ए आय अँकर चे नावे - AI Krish आणि AI Bhoomi 👉AI अँकर लॉन्च तारीख-26 मे 2024
Показати все...
👍 68 5
🅾️ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपल्या सर्व बॅच ला आज 20% discount देण्यात आला आहे.. ⚡️ coupon code - PASSION 👉Offer valid-आज रात्री 12 वाजेपर्यंत 👉Combine mentorship ,vocab तसेच Grammar batch ला discount 👉 course साठी आपल्या App ला भेट द्या. App link https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study 👉मार्गदर्शक -PSI  विशाल सवाई        contact- @passiondesk
Показати все...
👍 28
♦️कोकण, मुंबई आणि नाशिक पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी ऑनलाईन मतदार नोंदणी. - या परिसरातील पदवी पूर्ण होउन, तीन वर्ष झालेले सर्व पदवीधर नोंदणी करण्यास पात्र 👉 मतदानाची तारीख : 26 जून 👉 gterollregistration.mahait.org
Показати все...
👍 27 4
PSI- 2022 : फिजीकल नवी मुंबई आजचा ग्राउंड रिपोर्ट 👉 बोलवलेले एकुण विद्यार्थी - 220 👉उपस्थित विद्यार्थी - 178 👉डीसक्वालिफाय विद्यार्थी - 03(यात काही शंका आहे) 👉क्वालिफाय विद्यार्थी - 175 👉100 + मार्क्स -  01 आज कस झालं? 👉प्रथम उंची आणि छाती मोजणी...( पुन्हा बॅग कडे जाऊन दिलेले नाही ) ... परिणामतः उंची आणि छाती मोजणीसाठी जातानाच साहित्य घेऊन जाणे... 👉 विद्यार्थ्यांचे 25 : 25 चे ग्रुप केले होते.... प्रथम सर्व ग्रुपचे रनिंग घेतले... त्यानंतर प्रत्येक ग्रुप नुसार लांब उडी , पुलअप्स , आणि गोळा फेक .....मात्र यामध्ये एकसारखा सिक्वेन्स नाही. 25 मुलांची 1 detail अशा 7 detail होत्या. 175 मुले हजर होते.त्यात disqualified किती झाले हे माहीत नाही पण average प्रत्येक detail ला 5 ते 6 जण disqualified झाले आहेत. आमची detail शेवटची होती त्यात 6 जण disqualified झालेत....... ........आजचा एक PSI सहकारी असं असेल तर 7*5 असे 35 disqualify आणि 38 अनुपस्थित राहिले आहे. याची टोटल 73 होईल.(सत्य असले तरीही फिक्स सांगू शकत नाही)
Показати все...
👍 93 10🔥 5🎉 1