uk
Feedback
MPSC Library

MPSC Library

Відкрити в Telegram

mpsclibrary.com https://youtube.com/@mpsc_library नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो! स्पर्धा परीक्षाविषयी सखोल व संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी.नवोदित विद्यार्थ्यांपासून अनुभवी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आमचे ध्येय Contact Us :- mpsclibrary.com@gmail.com

Показати більше
1 360
Підписники
+124 години
+67 днів
+3330 день
Архів дописів
🕯️ माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच
🕯️ माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन झाले. पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा मजबूत पाया उभारणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. 🔹 ३२ वर्षे आमदार (१९७२–७८, १९८०–९९, २००४–०९) 🔹 १३ वर्षे राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री 🔹 पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कृषी, परिवहन, शिक्षण, पुनर्वसन, कामगार आदी महत्त्वाची खाती सांभाळली. 🔹 महाराष्ट्रात 'दुधाचा महापूर' संकल्पना आणि पुनर्वसनातील 'थोपटे पॅटर्न' यासाठी विशेष प्रसिद्ध. 🔹 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही कार्य केले. 🔹 महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस (आय) पक्षाचे नेते (१९९०) 🔹 राजगड सहकारी साखर कारखाना, रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि राजगड ज्ञानपीठ यांसारख्या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष. 🏅 क्रीडा क्षेत्रातील कामगिरी राजकारणासोबतच ते उत्कृष्ट कुस्तीपटू होते. अमृतसर, नागपूर आणि हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धांमध्ये ५ सुवर्णपदके जिंकली. तसेच सलग तीन वर्षे पुणे विद्यापीठाच्या कुस्ती संघाचे कर्णधार राहिले. #personality Join @mpsc_library

🏵 १३ जून दिनविशेष १.१) गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म = १३ जून १८७९ - कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक - निधन: १६ मार्च १९४५ #TodayinHistory Join @mpsc_library

🏵 १२ जून दिनविशेष १.१) ब्राह्मोस ची पहिली चाचणी = १२ जून २००१ - ठिकाण = चंदिपुर - ब्राह्मोस = ब्रह्मपुत्रा नदी (भारत) + मॉस्को नदी (रशिया) - सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल #TodayinHistory Join @mpsc_library

🏵 ११ जून दिनविशेष १.१) साने गुरुजी यांचा स्मृतिदिन = ११ जून १९५० - जन्म = २४ डिसेंबर १८९९ (१२५ वर्ष पूर्ण) रोजी कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला - १९२८ = ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले - १९३० = शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग - ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक - १९४८ = ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले - त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली - श्यामची आई पुस्तक नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिले #TodayinHistory Join @mpsc_library

🏆 जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर! ◾️ प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक जयसिंगराव पवार यांना 40 वा राज
🏆 जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर! ◾️ प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक जयसिंगराव पवार यांना 40 वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला. ◾️ 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जात आहे. ◾️ पुरस्काराचे स्वरूप : ₹1 लाख रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र ◾️ पुरस्कार वितरण : 26 जून 2026, राजर्षी शाहू महाराजांच्या 152 व्या जयंतीदिनी. 📚 राजर्षी शाहू पुरस्कार ◾️ 1984 पासून प्रदान केला जातो. ◾️ समाजप्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान दिला जातो. #award Join @mpsc_library

🌍 UN सुरक्षा परिषदेत पोर्तुगाल आणि ऑस्ट्रियाची निवड! ◾️ ३ जून २०२६ रोजी United Nations General Assembly ने पाच नवीन अस्थायी
🌍 UN सुरक्षा परिषदेत पोर्तुगाल आणि ऑस्ट्रियाची निवड! ◾️ ३ जून २०२६ रोजी United Nations General Assembly ने पाच नवीन अस्थायी सदस्यांची निवड केली. ◾️ यामध्ये पोर्तुगाल आणि ऑस्ट्रिया यांचा समावेश असून ते २०२७-२८ या कालावधीत United Nations Security Council मध्ये सदस्य म्हणून काम करतील ◾️ त्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2027 पासून सुरू होईल 🔹 निवड झालेले 5 देश: 🇵🇹 पोर्तुगाल | 🇦🇹 ऑस्ट्रिया | 🇹🇹 त्रिनिदाद आणि टोबॅगो | 🇿🇼 झिम्बाब्वे | 🇰🇬 किर्गिझस्तान 📌 UN सुरक्षा परिषद (UNSC) – महत्त्वाची माहिती ◾️ स्थापना : 1945 ◾️ एकूण सदस्य : 15 ◾️ 5 स्थायी सदस्य (P5) – अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स ◾️ 10 अस्थायी सदस्य – महासभेकडून 2 वर्षांसाठी निवडले जातात. ✅ स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा: UNSC मध्ये 5 स्थायी + 10 अस्थायी = 15 सदस्य असतात. #world Join @mpsc_library

🔥 अमेरिका भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार! 🇺🇸 अमेरिकेने भारताच्या एकूण LPG आयातीपैकी 55% पुरवठा करून प्रथमच सर्वात मोठ्य
🔥 अमेरिका भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार! 🇺🇸 अमेरिकेने भारताच्या एकूण LPG आयातीपैकी 55% पुरवठा करून प्रथमच सर्वात मोठ्या पुरवठादाराचे स्थान मिळवले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये हा वाटा केवळ 14% होता. ⛽ भारताने अमेरिकेकडून सुमारे 6.66 लाख मेट्रिक टन LPG आयात केली. यापूर्वी सौदी अरेबिया व इतर आखाती देश भारताचे प्रमुख LPG पुरवठादार होते; मात्र पश्चिम आशियातील संघर्षामुळे अमेरिकेकडून आयात मोठ्या प्रमाणात वाढली. 📌 महत्त्वाचे मुद्दे : 🔹 युद्धापूर्वी भारताच्या LPG वापरापैकी सुमारे 60% आणि आयातीपैकी 90% पर्यंत वाटा आखाती देशांचा होता. 🔹 मे 2026 मध्ये इराणने 1.45 लाख टन LPG पुरवठा करून दुसरे स्थान मिळवले. 🏆 भारताचे प्रमुख LPG पुरवठादार (मे 2026) 🥇 अमेरिका 🥈 इराण #economy Join @mpsc_library

🥊 भारतीय बॉक्सिंगला अभिमानाचा क्षण! 🇮🇳 भारतीय महिला बॉक्सर जैसमीन लांबोरिया हिने महिला 57 किलो वजन गटात जागतिक क्रमवारीत (
🥊 भारतीय बॉक्सिंगला अभिमानाचा क्षण! 🇮🇳 भारतीय महिला बॉक्सर जैसमीन लांबोरिया हिने महिला 57 किलो वजन गटात जागतिक क्रमवारीत (World Boxing Rankings) नंबर 1 स्थान पटकावले आहे. तिच्या या यशामुळे भारतीय बॉक्सिंगची जगभरात पुन्हा एकदा दमदार छाप पडली आहे. 🏅 जैस्मिनने World Boxing Cup आणि World Championships स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले असून, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. ⭐ भारताच्या इतर बॉक्सर्सनीही शानदार कामगिरी केली आहे— 🔹 Priya Ghanghas – 60 किलो गटात जागतिक टॉप-3 मध्ये स्थान 🔹 Vishvanath Suresh – 50 किलो गटात जागतिक टॉप-3 मध्ये स्थान #sports Join @mpsc_library

🏆 J&K Bank ला Finacle Innovation Awards 2026 मध्ये सुवर्ण यश! ◾️ Jammu & Kashmir Bank ने Finacle Innovation Awards 2026 मध्य
🏆 J&K Bank ला Finacle Innovation Awards 2026 मध्ये सुवर्ण यश! ◾️ Jammu & Kashmir Bank ने Finacle Innovation Awards 2026 मध्ये Gold Award पटकावला. ◾️ हा पुरस्कार "Modern Technologies-led Innovation : Data Insights & Analytics" या श्रेणीत मिळाला. ◾️ बँकेने विकसित केलेल्या AI-आधारित Analytics Platform मुळे हे यश मिळाले. ◾️ या प्लॅटफॉर्ममध्ये Cloud-based Enterprise Data Lake आणि प्रगत Analytics Ecosystem चा समावेश आहे. ◾️ त्यामुळे बँकेला Real-time Data Analysis करून अधिक वेगवान व अचूक निर्णय घेणे शक्य झाले आहे. ◾️ Finacle हे Infosys चे जागतिक स्तरावरील बँकिंग सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. ◾️ Finacle Innovation Awards दरवर्षी जगभरातील बँकांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपक्रमांचा गौरव करण्यासाठी दिले जातात. #economy Join @mpsc_library

🏵 १० जून दिनविशेष १.१) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना = १० जून १९९९ - शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांनी स्थापना केली १.२) उदय एक्स्प्रेस उद्घाटन = १० जून २०१८ - UDAY (Utkrisht Double Decker Air-Conditioned Yatri) - ही ट्रेन दुमजली वातानुकूलिन आहे - पहिला मार्ग = कोइंबतूर ते बंगलोर - दुसरा मार्ग = विशाखापट्टणम ते विजयवाडा #TodayinHistory Join @mpsc_library

✅ DRDO आणि भारतीय वायुसेनेने RudraM-II मिसाइलचे यशस्वी चाचणी ◾️दिनांक - 2 जून 2026 ◾️Air-to-Surface मिसाइलचे यशस्वी उड्डाण पर
DRDO आणि भारतीय वायुसेनेने RudraM-II मिसाइलचे यशस्वी चाचणी ◾️दिनांक - 2 जून 2026 ◾️Air-to-Surface मिसाइलचे यशस्वी उड्डाण परीक्षण केले. ◾️सुखोई- (Su-30MKI) लढाऊ विमानावरून चाचणी ◾️ठिकाण: ओडिशा किनाऱ्याजवळ, इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर ⏩ RudraM-II मिसाइल म्हणजे काय? ◾️ही अँटी-रेडिएशन मिसाइल ◾️वेग - मॅक 5.5 (हायपरसॉनिक) ◾️रेंज - सुमारे 350 किमी ◾️शत्रूच्या रडार प्रणाली, हवाई संरक्षण यंत्रणा आणि संवाद केंद्रांना नष्ट करण्यासाठी विकसित केली आहे. ◾️ही RudraM मालिकेतील दुसरी प्रगत आवृत्ती आहे. ◾️ती हायपरसॉनिक वेगाने उडते आणि अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे #defence Join @mpsc_library