Sarvodaya (सर्वोदय )
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व गरजू विद्यार्थ्यांसाठी || यत् भावो तत् भवती || !! एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ !! https://youtube.com/@SarvodayaAcademy23?si=p9xgjBk6CXZ7V7D9 संपर्क: भैरवनाथ माळी (9096006353) विपुल वाघमोडे (9604572804)
Більше1 837
Підписники
-224 години
-117 днів
-4030 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Indian Premier League(IPL) 2024
• आवृत्ती - 17 वी
• सुरुवात - 2008
• आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)
• अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई.
• विजेता - कोलकता नाईट रायडर्स
(कर्णधार - श्रेयस अय्यर)
• उपविजेता - सनराईज हैदराबाद
(कर्णधार - पॅट कमिन्स)
• पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स
(कर्णधार - शेन वॉर्न)
• प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR)
• प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR)
• सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB)
• सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP)
• इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH)
❇️ 17 वी IPL स्पर्धा
◾️विजेता : कोलकत्ता नाईट रायडर
◾️उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद
🏏 SRH : 113 धावा ( First Batting )
🏏 KKR : 8 गडी राखून विजयी
🏏कोलकत्ता ने तीन वेळा IPL जिंकली
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
IPL 2024
Winner: Kolkata Knight Riders (KKR) (3rd time Winner)
Runner up: Sun Risers Hyderabad (SRH)
पोलिस भरतीसाठी संपूर्ण रेकॉर्ड स्वरूपात बॅच उपलब्ध आहे.
विषय:
1) मराठी
2) अंकगणित आणि बुद्धिमापन
3) सामान्य अध्ययन
कितीही वेळा पाहू शकता.
फी: 499/- फक्त
बॅच परचेस करण्यासाठी सर्वोदय अकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.
लिंक वर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.sarvodaya.academy
Sarvodaya Academy - Apps on Google Play
App for your online preparation
ध्यावी हिम्मत स्वतःलाच
सारथी नसतो श्याम सदा
जिंकावी लंका कधी एकटा
नसतो सोबत राम सदा ...
मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ला काही दिवसच बाकी आहेत. लढा आणि फक्त लढा...
👍 3