cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 🥳 2024 पोलीस भरती🔥🔥 रोज पोलीस भरती 100 मार्कचा पेपर उपलब्ध💯💯 😍 पोलीस भरती संपूर्ण पेपर खाली Upload केले मार्गदर्शक - अजय देशमुख Sir

Більше
Рекламні дописи
31 199
Підписники
+19624 години
+1 0707 днів
+4 60130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

नटसम्राट हे मराठी नाटक कोणी लिहीले आहे.Anonymous voting
  • A) वसंत कानेटकर
  • B) वि वा शिरवाडकर
  • C) जयवंत दळवी
  • D) भालचंद्र नेमाडे
0 votes
🔥 3
रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला __________ म्हणतात.Anonymous voting
  • नाम
  • सर्वनाम
  • विशेषण
  • क्रियापद
0 votes
अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?Anonymous voting
  • क्षर
  • साक्षर
  • शब्द
  • निरक्षर
0 votes
😊 उद्यापासून दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. 😳 ते  पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ( कारण - गेल्या पोलिस भरती परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 👍 कुठलीही फसवणूक नाही 😍 लिंक फक्त 07 मिनिट असेलDAILY नोट्स टाकतो, एवढंच करा... 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌  ▒ ╚══════════════════╝
Показати все...
👍 2
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.Anonymous voting
  • समर्थ विद्यालय
  • स्वामी विद्यालय
  • राष्ट्रीय विद्यालय
  • वरीलपैकी एकही नाही.
0 votes
2👍 1🔥 1
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी एलेना रायबाकिना ही कोणत्या देशाची आहे?Anonymous voting
  • जपान
  • इटली
  • कझाकस्तान
  • USA
0 votes
🔥 3👍 1 1👌 1