👮♂️ Mission Police KHAKI 🚔
👮 महाराष्ट्र पोलीस 👮 जब सपने तुम्हारे हैं तो उसे पूरा करने की जिम्मेदारी भी तुम्हारी है।...💯💯🏃♂️🏃♂️
Більше478
Підписники
Немає даних24 години
-57 днів
-930 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
31 ) मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर :- डॉ. रवींद्र कुलकर्णी
32 ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर :- डॉ. सुरेश गोसावी
33 ) सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणास मिळाला आहे? ?
उत्तर :- द्रौपदी मुर्मू
34 ) 'द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार' हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ?
उत्तर :- द्रौपदी मुर्मू
35 ) "कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ?
उत्तर :- नरेंद्र मोदी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️https://t.me/Mission_Police_KHAKI
🛑वरील माहिती आपल्या मित्रांना share करा
👮♂️ Mission Police KHAKI 🚔
👮 महाराष्ट्र पोलीस 👮 जब सपने तुम्हारे हैं तो उसे पूरा करने की जिम्मेदारी भी तुम्हारी है।...💯💯🏃♂️🏃♂️
Repost from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?Anonymous voting
- संयोग चिन्ह
- अपसारण चिन्ह
- स्वल्प विराम
- अपुर्ण विराम
Repost from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
"काल राजाचा राज्याभिषेक झाला"
"राजाचा" या शब्दाची विभक्ती ओळखा ?Anonymous voting
- 1) चतुर्थी
- 2) सप्तमी
- 3) षष्ठी
- 4) तृतीया
Repost from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ______होय.Anonymous voting
- पुस्तक
- भाषा
- भावना
- लेखन
Repost from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
A हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम B हा 30 दिवसात संपवतो. जर A ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल ?Anonymous voting
- 15
- 12
- 10
- 18
Repost from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती.Anonymous voting
- 30
- 35
- 15
- यापैकी नाही
Repost from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
Фото недоступнеДивитись в Telegram
🔴 स्पष्टीकरण 👆👆
https://t.me/MaharashtraTalathiBharti
Repost from महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
एका दुकानदाराने 15 संत्री 40 रुपयांना खरेदी केली आणि 10 संत्री 35 रु. ना विकली तर या व्यवहारात त्याला होणारा शेकडा नफा/तोटा किती ?Anonymous voting
- 31.25
- 30.25
- 30.33
- 35.35