cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🔥75000 मेगा भरती🔥

All exam update

Більше
Рекламні дописи
35 459
Підписники
+4224 години
+4267 днів
+1 28930 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
ZP गोंदिया आरक्षण निहाय अर्ज
Показати все...
👍 7💯 4
*-Result बाबत कालच सांगितले आहे.** लवकर येईल अपेक्षित आहे
Показати все...
👍 22
Фото недоступнеДивитись в Telegram
ZP पालघर कनिष्ठ सहायक जागा
Показати все...
👍 9
टाटा आयपीएल 2024 🔷 शीर्षक प्रायोजक : TATA (₹४४० कोटी) 🔶 एकूण संघ : १० 🔷 सीझन : १७ वा (२०२४) 🔶 सलामीचा सामना : चेन्नईतील M.A. चिदंबरम स्टेडियम (CSK Vs RCB) 🔷 अंतिम सामना : चेन्नईतील M.A. चिदंबरम स्टेडियम (KKR Vs SRH) 🏆 चॅम्पियन्स {रु. 20 कोटी} : कोलकाता नाइट रायडर्स (KKR) (तिसरे विजेतेपद) [ 2012, 2014, 2024] 👑 उपविजेता {रु. १२.५ कोटी} : सनरायझर्स हैदराबाद (पहिले जेतेपद) [ २०१६].... 🧡 ऑरेंज कॅप (एका मोसमात सर्वाधिक धावा) {रु. 10 लाख} – विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) – 741 धावा 💜 पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट घेणारा) {रु. १० लाख} – हर्षल पटेल (पंजाब किंग्स) – २४ विकेट्स Ⓜ️ मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन पुरस्कार {रु. 10 लाख} – सुनील नरेन (कोलकाता नाइट रायडर्स) 💠 हंगामातील उदयोन्मुख खेळाडू {रु. 10 लाख} – नितीश कुमार रेड्डी (SRH). 💠 फेअर प्ले अवॉर्ड {रु. 10 लाख} - सनरायझर्स हैदराबाद ❇️ मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला जेव्हा त्याला कोलकाता नाइट रायडर्सने ₹24.75 कोटी (US$3.1 दशलक्ष) मध्ये विकत घेतले. ❇️ पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)- सनरायझर्स हैदराबाद - 20.5 कोटी, IPL 2024 मधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. 🔰कोलकाता नाइट रायडर्स (KKR). 🔸कर्णधार : श्रेयस अय्यर 🔸प्रशिक्षक : चंद्रकांत पंडित 🔸मालक : शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता 🔸मार्गदर्शक : गौतम गंभीर 🔸 KKR ची तिसरी IPL ट्रॉफी, 2012, 2014 आणि 2024 🔸 संघाचे बोधवाक्य - कोरबो, लोर्बो, जीतबो (आम्ही कामगिरी करू, लढू आणि जिंकू!) 🔰सनराईजर्स हैदराबाद (SRH) 🔹कर्णधार : पॅट कमिन्स 🔹प्रशिक्षक : डॅनियल व्हिटोरी 🔹मालक : काविया कलानिथी मारन (SUN ग्रुप) 🔹 सनरायझर्सने २०१६ च्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले. 🔷 चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. दोघांनी प्रत्येकी पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
Показати все...
👍 46💯 6🥰 2 1
🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती महासंग्राम🥳 🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था . 📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत. ➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥 📌 सराव पेपर फी - 99/- ➡️ कमीत कमी फी मध्ये सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. (बाकी तुमच्या हातात आहे मित्रांनो) 📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 😔http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 🔴 थोडेच दिवस राहिले आहेत. या सराव पेपरच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी वरील वेळापत्रक फॉलो करा.👍👍
Показати все...
👍 7 4
🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती महासंग्राम🥳 🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था . 📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत. ➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥 📌 सराव पेपर फी - 99/- ➡️ कमीत कमी फी मध्ये सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. (बाकी तुमच्या हातात आहे मित्रांनो) 📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 😔http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 🔴 थोडेच दिवस राहिले आहेत. या सराव पेपरच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी वरील वेळापत्रक फॉलो करा.👍👍
Показати все...
अर्थ व सांख्यिकी विभागाने जेवढे जागा तितकेच उमेदवार verification बोलावून नियुक्ती दिल्या. अनेक मुलांनी जॉईन केले नाही आहे त्यामुळे ह्याची तत्काळ 1:3 अशी waiting list लावली गेली पाहिजे. ज्यांना कटऑफ आसपास मार्क होते त्यांनी विभागला संपर्क करून waiting list प्रसिद्ध करायला सांगावे.. Waiting list पुढील वर्षी मार्च पर्यंत राहणार.त्यामुळे या दरम्यान कोणीही सोडून गेल्यास waiting वरच्या उमेदवाराचा त्यावर हक्क असेल
Показати все...
51👍 35
Imp current news for IBPS exam
Показати все...
👍 14💯 2
🚨 वरील ऑगस्ट 2023 pdf प्रमाणेच gk today सहित इतर सर्व महत्वाच्या करंट-अफेअर्सच्या पुस्तकांतील परिपूर्ण माहिती समाविष्ट असणाऱ्या 👇 ⭐Total 14 महिन्यांच्या नोट्स          केवळ 250 रुपयांत मिळतील. ✔️ 9146478957 या नंबर वर 250 ₹        पाठवून 👇 📱 @PrismCare या id वर        Screenshot पाठवावा. (ही PDF फॉरवर्ड करून save करा आणि वाचा, 2-4 मार्क्स वाढतील)
Показати все...
👍 5
Фото недоступнеДивитись в Telegram
🚨 gk today + adda 247 + परिक्रमा + PIB सहित सर्व महत्वाच्या करंट-अफेअर्स पुस्तकांचा 14 महिन्यांचा परिपूर्ण सारांश समाविष्ट असणाऱ्या 👇 ⭐Total 14 महिन्यांच्या PDF नोट्स केवळ 250 रुपयांत मिळतील. 💎 PrismMPSC नोट्सची वैशिष्ट्ये👇 १) gk today ला मध्यभागी ठेवून इतर सर्व महत्वाच्या पुस्तकांचा सारांश दिलेला असून, योग्य शब्दाला Bold आणि Red color ने highlight केलेले आहे, यामुळे Revision Fast होईल. २) आयोग ज्या टॉपिक वर हमखास प्रश्न विचारतो, ते सर्वच्या सर्व टॉपिक व्यवस्थित cover केले आहेत. करंट अफेअर्सच्या 15 पैकी 13+ प्रश्न आमच्या नोट्स मधूनच येतील अशी नोट्स ची रचना. ३) योग्य ठिकाणी english शब्दांचा वापर करून मराठी बोलीभाषेत तयार केलेल्या सर्वोत्तम नोट्स. ४) राज्यसेवा पूर्व साठी १२० हा safe score आहे. Prism notes मुळे इतर विषयांचा काही भाग सुद्धा cover होईल  (४० मार्क्स कव्हर होतील) . elimination method वापरता यावी आणि प्रश्न सुटावा, अशा पद्धतीने PDF नोट्स तयार केलेल्या आहेत. ५) Paid members ना एका Private टेलिग्राम चॅनेलवर add करून टप्प्याटप्प्याने एकूण 14 महिन्यांच्या PDFs मिळतील. नोट्स चा 80% भाग PDF स्वरूपात आणि 20% private चॅनेल मधून देण्यात येईल. ✅ कोर्स join करण्यासाठी 9146478957 या नंबर वर फोन पे किंवा G pay वरून फक्त 250 रुपये Pay करा आणि पुढील telegram id वर screenshot पाठवा - @PrismCare आजची ऑफर Price 250 ₹ (420₹) केवळ आजच 40%  Discount आहे. ✔️ Demo pdf खाली दिलेली आहे, वाचलात  तर quality समजेल 👇 😀 संपर्क - @PrismCare
Показати все...
👍 12