cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! ✍चालू घडामोडी नोट्स ✍भूगोल ✍इतिहास ✍राज्यघटना ✍अर्थव्यवस्था टीप - इथे फक्त कॉलिटी सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा. 📱प्रतिक्रिया 👇 @optimistic8334

Більше
Рекламні дописи
6 431
Підписники
-324 години
+897 днів
+35530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
महाराष्ट्र पोलीस भरती सुरू आहे, त्यामुळे अत्यंत महत्वाचे 2 whats app ग्रुप तयार केले आहेत लवकरात लवकर जॉईन करा.. हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही 🙏 टीप - लिंक फक्त 30 मिनिटंच ग्रुप वर राहील 🙏 ✔️ लिंक ला टच करून जॉईन करा. 🙏
Показати все...
JOIN NOW
मुलींचा ग्रुप
मुलांचा ग्रुप
🟢 रा.गो.भांडारकर 🟢 ◾️जन्म:-1837 ◾️मृत्यू:-1925 ◾️जन्मस्थळ:-मालवण ◾️शिक्षण:- M. A मुंबई विद्यापीठ PH.D जर्मन विद्यापीठ 📌कार्य:- ◾️मूर्तिपूजा बहुदेवतावाद ला विरोध केला. ◾️विधवा विवाह पुरस्कार केला. ◾️स्वतःच्या विधवा मुलीचा विवाह केला. ◾️1893-95 मुंबई विद्यापीठ कुलगुरू. ◾️मुंबई प्रांत लेजिसलेटिव्ह चे सदस्य ✅ प्राध्यापक:- एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई ◾️डेक्कन कॉलेज पुणे 🔹साहित्य:- ◾️अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन ◾️वैष्णविझम ◾️दक्षिण भारताचा इतिहास ◾️हिस्ट्री ऑफ इंडिया
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🔰जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू फोर्ब्स यादीनुसार.💫
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🔰 NDA & INDIA मधील घटकनिहाय पक्ष.🔥
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
एकदा का तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मनाची पक्की तयारी केली, की मग तुम्ही मिळवू शकत नाही असं जगात काहीच उरत नाही. ✍️रॉबर्ट कोलियर 🕊☘️✨🌈🥀❣️🌸
Показати все...
👍 8 5
©The Grow Academy ( छ. संभाजीनगर) Typing Mock Test -1 Result... एकूण विद्यार्थी उपस्थित :-272 मराठी टायपिंग - 165 पैकी pass- 142, Fail - 23 , passing percentage - 86.52 % English Typing - 107 पैकी Pass - 69 student, Fail -38, passing percentage- 64.48% वरील निकाल बघता काही निष्कर्ष, 1)इंग्लिश टायपिंगला नापास होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे ... 2) English Typing चे टेस्ट अगोदर 2200 ते 2300 keystrokes मारणारे विद्यार्थी सुद्धा Mock Test मध्ये नापास झाले... 3) तसेच मराठीचे सुद्धा विद्यार्थ्यांचे चांगला स्पीड असूनही पास होऊ शकलेले नाहीत .. 4) बाहेर गावाहून आलेले विद्यार्थी नाशिक, नांदेड, जालना, वाशिम व इतर ठिकाणांहून यांचा स्पीड असूनही, प्रवासामुळे किंवा pressure मूळे बहुतांश विद्यार्थी पास होऊ शकलेले नाहीत... 5) बरेच विद्यार्थी mock test असून सुद्धा pressure मध्ये दिसत होते... उपाय: 1) इंग्लिश टायपिंग करणाऱ्यांनी regular practice मध्ये किमान 2400+ keystrokes पर्यंत जायचं....जेणेकरून actual exam मध्ये pressure मूळे 200-300 keystrokes कमी झाले तरीही तुम्ही पास होऊ शकता.... 2) दिलेला उतारा खूप concentration फक्त टाईप करा, तो उतारा स्वतःशी relate करू नका....त्यातील दिलेली गोष्ट, कथा, कहाणी मध्ये अडकु नका... 3) अजूनही वेळ गेलेली नाही, ज्या टायपिंग सेंटरला तुमचा स्पीड वाढवण्यासाठी व confidence वाढवण्यासाठी कोणताही उपाय केल्या जात नाही अशा ठिकाणी टायपिंग शक्यतो लावू नका .... शेवटचा chance आहे...No Risk 4) जास्तीत जास्त mock test द्या, जेणेकरून confidence वाढेल....
Показати все...
👍 3
Фото недоступнеДивитись в Telegram
❇️ नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?
Показати все...
🟧 13 वे पंतप्रधान 🟧
🟧 14 वे पंतप्रधान 🟧
🟧 15 वे पंतप्रधान 🟧
🟧 16 वे पंतप्रधान 🟧
✅ योग्य उत्तर पाहा ✅
🏆पोलीस भरती क्यूज सिरिज बॅच 🎯 🔵 बॅचचे वैशिष्ट्ये :- ♦️👉 तुमचं ग्राउंड चांगलं आहे परंतु पेपर मध्ये पाहिजे तसा स्कोर येत नाही ? या क्यूज सिरीजमुळे तुमच्या हमखास मार्क्स वाढतील असे दर्जेदार प्रश्न. ♦️👉 पोलीस भरतीसाठी अत्यंत दर्जेदार परीक्षाभिमुख प्रश्नांचा सराव. ♦️👉PYQ चे विश्लेषण करून अभ्यास कसा करायचा हे सांगितले जाईल. ♦️👉 प्रत्येक विषयाला सोर्स कोणते वापरायचे हे सांगितले जाईल. ✅ रोज  एक टेस्ट होईल... ✅ टेस्ट ही Quiz Bot Format मध्ये असेल.. ✅ Test Series PDF Format मध्ये मिळणार नाही. ✅ टेस्ट संबंधी अपडेट Private टेलिग्राम चैनल वर दिले जातील. ✅ बॅच 1 जून पासून सुरू होईल. 🟢 Fees - फक्त 49.. रुपये 📥 Admission Contact.@optimistic8334 @ajitp44     1) 7038781140 Phone pay / 2) 9158485196 🔴 Payment केल्यावर खालील ID वर Screenshot शेअर करावा.... त्यानंतर तुम्हाला टेस्ट ग्रुपची लिंक दिली जाईल. एस.आर.पाटील : @optimistic8334 ए.आर. पाटील :- @ajitp44 ज्यांना ऍडमिशन घायचे त्या करून घ्या. 1 जून पासून बॅच सुरू होईल👍 बॅच तुमचा पोलीस भरतीचा पेपर होईपर्यंत असेल.
Показати все...
👍 4