cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

FSO AND RFO 2024

--Only serious candidate can join channel.. --Mains answer practise will be taken --mains contents available here

Більше
Рекламні дописи
1 183
Підписники
Немає даних24 години
-67 днів
-2030 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
Layers of Earth's Atmosphere.
Показати все...
2
Фото недоступнеДивитись в Telegram
On June 3rd 2024, a very rare event known as the "Parade of Planets" will occur, where six planets will align in a straight line, and it will be visible just before sunrise. 🔭
Показати все...
👍 3
Фото недоступнеДивитись в Telegram
GM🙏
Показати все...
2
Фото недоступнеДивитись в Telegram
17🔥 4👍 3
Always learn to be comfortable with being uncomfortable GM🙏
Показати все...
👍 5
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Sometimes, you need to sit alone in nature, forget about the world and take a little time for yourself.
Показати все...
9👏 1
Фото недоступнеДивитись в Telegram
Mera kya mera last hai💔
Показати все...
💯 6 2
Фото недоступнеДивитись в Telegram
10👍 5
पहिली 5 मिनिटे सर्वात महत्वाची :- कोणत्याही कामास सुरुवात करतानाची पहिली 5 मिनिटे फार महत्वाची असतात. सर्वात जास्त रेझिस्टन्स तिथे असतो आणि त्याच्यावर मात करणे फार आव्हानात्मक जाते. पण तो अडथळा पार केला कि पुढचा प्रवास तुलनात्मक सोपा असतो. उदा तुम्ही वाचायचा विचार करता, ईच्छा सुद्धा असते, वेळ असतो, वाचल्याने, अभ्यास केल्याने आपला फायदाच होणार आहे याची जाणीवही असते पण मन चालढकल करत राहते आणि मग नंतर दुसरेच काहीतरी येते आणि वाचणे राहुन जाते. सर्वच बाबतीत असेच होते ! त्यावर उपाय एकच, तुम्हाला जे काही करायचे आहे त्याची तयारी करून ठेवा आणि मनाचा अजिबात विचार न करता ( हो हे सहज शक्य असतं ) थंडपणे एकामागुन एक आवश्यक बाबी पार पाडत राहा बाकी आपोआप होते. उदा पुस्तक हातात घ्या, टेबलासमोर बसा, मन सबबी पुढे करत राहील, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, पुस्तक उघडा, वाचायला सुरुवात करा, पहिली ओळ ( मन म्हणेल बोर होतंय, दुर्लक्ष ! ), दुसरी ओळ, मग तिसरी, चौथी, पाचवी मग एक पॅरा, नुसतं वाचत राहा. 5 मिनिटांनी गाडी आपोआप रुळावर येते, सुसाट धावू लागते, वाचण्यात रस निर्माण होतो. जिमला जायच्या वेळी मनात काहीही येत असले तरी पटकन जिमचे कपडे अंगावर चढवून घ्यायचे मग त्यादिवशी जिम पार पडण्याची शक्यता 95 टक्क्यांपेक्षा अधिक होते ! डाकु वाल्याचा वाल्मिकी ऋषी होताना सुद्धा त्याच्या मनाने त्याला असाच रेझिस्टन्स दिला होता, म्हणे आपल्याला राम नामचं म्हणता येत नाहीये ! पण नारदमुनी हुशार होते ( उत्कृष्ट मनोविश्लेषक ) त्यांनी सांगितले राम म्हणता येत नाही ना ! मग मरा मरा म्हणायला सुरुवात करा ! मग ओघाने मरामरा चे पुनुरुचारांती रामराम झाले ! आपणही तेच करायचं, मनाच्या सबबीना भीक न घालता रेटुन सुरुवात करायची, मग बघा 5 मिनिटांनंतर कसं सर्व सुरळीत मार्गी लागतं ! मग म्हणा " एक बार मैने डिसाईड कर लिया तो पहिले पाच मिनिट मे मै अपने आप कि भी नही सुनता " डॉ प्रशांत भामरे.
Показати все...
👍 2 2