cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

जिल्हा न्यायालय भरती 2023-24™

नमस्कार मित्रांनो तलाठी भरती 2023 विषयी संपूर्ण माहिती या चॅनेल वर उपलब्ध होणार आहे. जिल्हा न्यायालय लिपिक तसेच शिपाई व हमाल पदासाठी सर्व माहिती.. प्रश्नपत्रिका TCS पॅटर्न नुसार सराव... TCS / IBBS पॅटर्न नुसार संपूर्ण

Більше
Рекламні дописи
9 218
Підписники
-424 години
+197 днів
+11330 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
📣जिल्हा परिषद वेळापत्रक (नॉन पेसा) 🔥Health Worker Male Shift - 9 Shift Form Count - 96882 Date - 10, 11, 12 June 2024 🔥Health Worker Male Seasonal Spraying Shift - 8 Shift Form Count - 78754 Date - 13, 14, 15 June 2024 🔥Auziliary Nurse Midwife Shift - 2 Shift Form Count - 27818 Date - 16 June 2024 🔥Gramsevak Shift - 12 Shift Form Count - 135171 Date - 16, 18, 19, 20, 21 June 2024 Save करून ठेवा. ➗➗➗➗➗➗➗➗➗
Показати все...
👍 9
♻️ वाचा :- 20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे @mpsc_combined १. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय 1) राज्य विधिमंडळ 2) कार्यकारी मंडळ 3) संसद ✓ 4) न्यायमंडळ २. योग्य विधान ओळखा 1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे 2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे A)1 बरोबर B) 2 बरोबर C) दोनीही बरोबर ✓💐🏅 D) दोनीही चूक ३. ____ याला सहकाराचा जनक मानतात. रॉबर्ट ओवेन✓ रॉबर्ट हूक मायकेल ओवेन यापैकी नाही @mpsc_combined ४. आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ?  हिंद स्वराज संघ हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ हिंद स्वराज✓. यापैकी नाही ५. भारतातून ____ हे वृत्त जाते. कर्कवृत्त✓✓ मकरवृत्त विषुववृत्त कोणतेही जात नाही ६. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ...साली झाला ? 1901 1902✓✓✓ 1903 1904 ७. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने 'समाजवाद' हा शब्द संविधानाच्या सरनाम्यात घालण्यात आला ?  ..42...वी घटनादुरुस्ती ✓ ८. महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे? औरंगाबाद नाशिक पुणे मुंबई✅✅ ९. भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? नागपूर आर्वी✅✅ अहमदाबाद चंद्रपूर १०. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? सरस्वती यमुना शरयू✓ घंडक ११. प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत हक्कांत समावेश २००२ सालच्या .......... घटनादुरुस्ती नुसार करण्यात आला . ....८६... व्या✅✅ @mpsc_combined १२. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? A. सरदार वल्लभभाई पटेल✓ B. जी. बी. पंत C. जी. एल. नंदा D. लाल बहादूर शास्त्री १३. लोकसभेचे पिता ..... आहे. A. अनंतसांणम B. झिकीर हुसैन C. बासमम D. मावळणकर✓ १४. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? 48✓✓ १५. .....ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत प्रतिभादेवी पाटील✓ १६. महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे 19✓✓ १७. पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ? १) मनमोहन सिंग २) राजेन्द्रप्रसाद ३) मेघनाद ✓ ४) नरेंद्र मोदी १८. ओझन वायुला सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे CFC✓ १९. युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते 2015✅✅ २०. घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ? ब्रिटेन ✅✅ @mpsc_combined
Показати все...
👍 12
Фото недоступнеДивитись в Telegram
#Court भरती 2023 ✅♦️जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये जैसे थे स्थिती ठेवण्यात आलेली आहे. 👉 भरती प्रक्रिया प्रोसेस तूर्तास स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.🙏🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
Показати все...
👍 23👎 6
BombayHighCourt भरती अर्ज कसा करावा । Clerk भरती । पगार अर्ज प्रक्रिया सपूर्ण माहिती https://youtu.be/AQ50Qc5Z6qA
Показати все...

👍 1
#court ♦️#ADVERTISEMENT HIGH COURT OF  JUDICATURE AT BOMBAY : NAGPUR BENCH : नागपूर
Показати все...
👍 9🔥 1👏 1
पनवेल महानगर पालिका All शिफ्ट TCS Question पेपर
Показати все...
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Показати все...
♦️ मुंबई उच्च न्यायालय स्टेनोग्राफर पदासाठी जिल्हानिहाय पात्रता यादी.... 👉 15 मे ते 21 मे दरम्यान हॉलतिकीट काढू शकता.. 🚨जॉईन : @Combine_guidance
Показати все...
👍 5