COMBINE FACTS™
Відкрити в Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Показати більше830
Підписники
+724 години
+1047 днів
+10430 день
Архів дописів
📌महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2026 या परीक्षेनंतर 17 व्या दिवशी निकाल जाहीर
14 जून - पूर्व परीक्षा
15 जून - प्रथम उत्तर तालिका
28 जून - अंतिम उत्तर तालिका
01 जुलै - निकाल
हे एवढे भारी होत असताना ऑनलाईन कशाला??
MPSC म्हणजे फक्त अभ्यासाची परीक्षा नाही, ती तुमच्या संयमाची परीक्षा आहे.✅
अपयशाने खचू नका, चुकांमधून शिका आणि पुन्हा एकदा दुप्पट वेगाने मैदानात उतरा!"
MPSC गट ब 53.25 Cut Off
केवळ 17 दिवसात निकाल
THANK YOU MPSC ❤️ MPSC गट ब 53.25 Cut Off 🔥
केवळ 17 दिवसात निकाल
THANK YOU MPSC
ONLINE EXAM घ्यायलाच 17 दिवस लागतात त्यामुळे परीक्षा OFFLINE घ्या आणि 17 दिवसात निकाल लावा
सर्व विद्यार्थी आयुष्यभर आपले आभारी राहतील.
ONLINE EXAM घ्यायलाच 17 पेक्षा जास्त दिवस लागतात त्यामुळे परीक्षा OFFLINE घ्या आणि 17 दिवसात निकाल लावा
सर्व विद्यार्थी आयुष्यभर आपले आभारी राहतील.
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
प्रश्न क्रमांक 97 प्रथम उत्तर तालिकेनुसार पर्याय 4
अंतिम उत्तर तालिकेनुसार पर्याय 1
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
The delayed selections, the extra attempts, the years that felt wasted — none of it is random. 🌱
One day you'll look back and realize every setback was quietly preparing you for the officer you were meant to become. 🌟
MPSC परीक्षा ऑफलाईन व्हावी हीच परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे का ??
हो ❤️
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8
MPSC preparation is a lonely road. The library doesn't clap for you. The relatives doesn't cheer.
But the strength you're building in silence — that's what will carry you through the exam hall and beyond.
COMBINE GROUP B PRE 2026 (14 जून 2026 रोजी झालेला पेपर) प्रश्नपत्रिकेमधील अंकगणित व बुद्धीमत्ता चाचणी प्रश्नांचे स्पष्टीकरण.
