cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

पोलिस भरती POLICE BHARTI

Більше
Рекламні дописи
2 950
Підписники
-324 години
-97 днів
-2730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली ?Anonymous voting
  • लोकमान्य टिळक
  • दादोबा पांडुरंग तरखडकर
  • विनोबा भावे
  • नाना शंकर शेठ
0 votes
भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?Anonymous voting
  • मोतीलाल नेहरू
  • जे बी कृपलानी
  • महात्मा गांधी
  • सरोजिनी नायडू
0 votes
वैनगंगा नदी तिच्या वाहण्याच्या दिशेवरून खालीलपैकी कोणत्या प्रकारची नदी आहे ?Anonymous voting
  • दक्षिण वाहिनी
  • उत्तर वाहिनी
  • पश्चिम वाहिनी
  • पूर्व वाहिनी
0 votes
पुणे जिल्यात तालुक्यांची एकूण संख्या किती आहे ?Anonymous voting
  • 11
  • 12
  • 13
  • 14
0 votes
👍 1
अहिल्यानगर जिल्ह्यात तालुक्यांची एकूण संख्या किती आहे.?Anonymous voting
  • 10
  • 12
  • 14
  • 15
0 votes
............ ही उल्हास नदीची उपनदी आहे.Anonymous voting
  • काळू
  • वैतरणा
  • सावित्री
  • दहिसर
0 votes
कोकणातील नद्यांचा _________ हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे.Anonymous voting
  • सह्याद्री
  • अरवली
  • सातपुडा
  • विध्य
0 votes
मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?Anonymous voting
  • तमिळनाडू
  • कर्नाटक
  • केरळ
  • महाराष्ट्र
0 votes
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे?Anonymous voting
  • नांदेड
  • नागपूर
  • यवतमाळ
  • चंद्रपूर
0 votes
खालील कोणती तापी ची उपनदी नाही ?Anonymous voting
  • पूर्णा
  • पांझरा
  • दुधना
  • गिरणा
0 votes