cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

𝚃𝚑𝚎 𝚂𝚝𝚘𝚌𝚔𝚒𝚜𝚝𝚝

Learn & Discuss About Chart Pattern |Educational Purposes Only | Not SEBI Registered

Більше
Рекламні дописи
198
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

📊 _*आजच मार्केट २३ मे २०२३*_ 📌 _*शेअर बाजारात आज Nifty ३३.६० अंकांनी, Sensex १८ अंकांनी तर Bank Nifty ६९ अंकांनी वाढला असून Adani Enterprises चा शेअर सर्वाधिक १३.४९% ने वाढला आहे.*_ 📌 _*FIIs ने आज १८२ करोड ची खरेदी केली असून DIIs ने देखील ३९७ करोड ची खरेदी केली आहे.*_ 📌 _*सुप्रीम कोर्टाकडून Clean Chit मिळाल्यानंतर आज देखील Adani Group च्या शेअर्स मध्ये मोठी वाढ पहायला मिळाली आहे, Adani Enterprises चा शेअर १३.४९% ने वाढला आहे.*_ 📌 _*Vedanta या कंपनीने १८.५० रुपये प्रति शेअर चा Dividend जाहीर केला असून ६,८७७ करोड रुपये Dividends च्या माध्यमातून देणार आहे, ३० मे हि Record Date आहे.*_ 📌 _*Ashok Leyland या कंपनीला चौथ्या तिमाहीत Profit १७% ने घसरला असून ७५१ करोड झाला आहे, Revenue मध्ये ३३% ची वाढ झाली असून ११,६२६ करोड झाला आहे. सोबतच कंपनीने २.६० रुपये प्रति शेअर चा Dividend देखील दिला आहे.*_ 📌 _*GQG Partners या कंपनीने Adani Group मधील हिस्सेदारी १०% ने वाढवली आहे, सध्या $३.५ बिलियन डॉलर्स GQG ने Adani Group मध्ये गुंतवले आहेत.*_ _*Top Gainers -*_ ⬆️ 1. Adani Enterpris - 13.22% 2. Divis Labs - 3.7% 3. Bajaj Finserv - 1.72% 4. Eicher Motors - 1.58% 5. UPL - 1.53% _*Top Losers -*_ 🔻 1. Tech Mahindra -1.26% 2. Apollo Hospital -1.19% 3. Grasim -1.19% 4. HCL Tech -1.12% 5. Titan Company -1.07% _______ 𝚃𝚑𝚎 𝚜𝚝𝚘𝚌𝚔𝚒𝚜𝚝𝚝
Показати все...
📊 _*आजच मार्केट 19 मे 2023*_ 📌 *शेअर बाजारात आज Nifty ७३ अंकांनी, Sensex २९७ अंकांनी तर Bank Nifty २१७ अंकांनी वाढला असून Adani Enterprises चा शेअर ३.४९% ने वाढला आहे.*_ 📌 _*FIIs ने आज ११३ करोड ची विक्री केली असून DIIs ने १०७१ करोड ची खरेदी केली आहे.*_ 📌 _*२००० रुपयांच्या नोटा Circulation मधून बंद होणार आहेत, परंतु त्या Legal Tender म्हणून वापरल्या जातील असे RBI ने सांगितले आहे.*_ 📌 _*Punjab National Bank या बँकेचा Profit ४७५% ने वाढून १,१७८ करोड झाला आहे, Net Interest Income (NII) मध्ये ३०% ची वाढ झाली असून ९,४९८ करोड झाला आहे.*_ 📌 _*Zomato या कंपनीला चौथ्या तिमाहीत Loss कमी झाला असून १८८ करोड झाला आहे, Revenue मध्ये ७०% ची वाढ झाली असून २,०५६ करोड झाला आहे.*_ _*Top Gainers -*_ ⬆️ 1. Adani Enterpris - 3.49% 2. Adani Ports - 3.48% 3. Tata Motors - 3.25% 4. Tech Mahindra - 2.24% 5. Infosys - 1.84% _*Top Losers -*_ 🔻 1. Divis Labs -1.75% 2. Britannia -1.41% 3. TATA Cons. Prod -1.4% 4. NTPC -1.03% 5. ONGC -0.87% _____ 𝚃𝚑𝚎 𝚜𝚝𝚘𝚌𝚔𝚒𝚜𝚝𝚝
Показати все...
📊 _*आजच मार्केट 18 मे 2023*_ 📌 _*शेअर बाजारत आज Nifty ५१ अंकांनी Sensex १२८ अंकांनी पडला असून तर Bank Nifty ५३.६० अंकांनी वाढला आहे, Divis Lab चा शेअर सर्वाधिक ३.५०% ने पडला आहे.*_ 📌 _*FIIs ने आज ९७० करोड ची खरेदी केली असून DIIs ने ८४९ करोड ची विक्री केली आहे.*_ 📌 _*Indigo या Airline कंपनीला चौथ्या तिमाहीत Profit ९१९ करोड झाला असून Estimates पेक्षा कमी लागला आहे, Revenue मध्ये ७६.५% ची वाढ झाली असून १४,१६१ करोड झाला आहे.*_ 📌 _*जर तुमची संपत्ती $१,७५,००० डॉलर्स म्हणजेच १.४४ कोटी असेल तर तुम्ही भारतातील १% सर्वाधिक श्रीमंतापैकी आहात. Knight's Frank Wealth Report*_ 📌 _*ITC या कंपनीला चौथ्या तिमाहीत Profit २२.७% ने वाढून ५,२२५ करोड झाला आहे, सोबतच ६.७५ रुपयांचा Final Dividend तसेच २.७५ रुपयांचा Special Dividend देखील दिला आहे.*_ 📌 _*SBI या बँकेला चौथ्या तिमाहीत Profit ८३% ने वाढून १६,६९४ करोड झाला आहे, NII देखील २९.५% ने वाढून ४०,३९२ करोड झाला आहे.*_ _*Top Gainers -*_ ⬆️ 1. Bajaj Finance - 1.26% 2. Kotak Mahindra - 0.96% 3. Bharti Airtel - 0.9% 4. ICICI Bank - 0.76% 5. Asian Paints - 0.54% *Top Losers -*_ 🔻 1. Divis Labs -3.5% 2. Adani Ports -2.87% 3. SBI -2.06% 4. ITC -1.85% 5. Titan Company -1.47% _____ 𝚃𝚑𝚎 𝚜𝚝𝚘𝚌𝚔𝚒𝚜𝚝𝚝
Показати все...
📊 _*आजच मार्केट 17 मे 2023*_ 📌 _*शेअर बाजारात आज Nifty १०४ अंकांनी, Sensex ३७१ अंकांनी तर Bank Nifty २०५ अंकांनी पडला असून Kotak Mahindra बँकेचा शेअर १.९५% ने पडला आहे.*_ 📌 _*FIIs ने आज १४९ करोड ची खरेदी केली असून DIIs ने २०३ करोड ची विक्री केली आहे.*_ 📌 _*REC या कंपनीला चौथ्या तिमाहीत Profit ३३% ने वाढून ३,०६५ करोड झाला आहे, Revenue देखील ६.३% ने वाढून १०,२४३ करोड झाला आहे.*_ 📌 _*तामिळनाडू सरकारने ने त्यांच्या १६ लाख सरकारी कर्मचार्यांना ४% DA मध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे.*_ 📌 _*Adani विरुद्ध Hindenburg च्या केस मध्ये SEBI ला ३ महिन्यात सुप्रीम कोर्टाने Report Submit करण्यास सांगितले आहे, याआधी SEBI ६ महिने मागितले होते.*_ 📌 _*RBI ने SBI Funds Management ला HDFC Bank मधील ९.९९% हिस्सेदारी खरेदी करण्यास परवानगी दिली असून ६ महिन्यात हा व्यवहार पूर्ण करण्यास सांगितलं आहे.*_ _*Top Gainers -*_ ⬆️ 1. Hero Motocorp - 1.38% 2. IndusInd Bank - 1.3% 3. ITC - 0.86% 4. UPL - 0.74% 5. BPCL - 0.68% _*Top Losers -*_ 🔻 1. Kotak Mahindra -1.95% 2. Apollo Hospital -1.6% 3. SBI Life Insura -1.54% 4. TCS -1.52% 5. HCL Tech -1.48%
Показати все...
📊 _*आजच मार्केट 16 मे 2023*_ 📌 _*शेअर बाजारात आज Nifty ११२ अंकांनी तर Sensex ४१३ अंकांनी पडला असून Banknifty देखील १६८ अंकानी पडला आहे.*_ 📌 _*FIIs ने आज १४०६ करोड ची खरेदी केली असून DIis ने ८८६ करोड ची विक्री केली आहे.*_ 📌 _*Bharti Airtel या कंपनीच्या Profit मध्ये ५०% ची वाढ झाली असून ३,००६ करोड झाला आहे, Revenue देखील १४% ने वाढला असून ३१,५०० करोड झाला आहे. ४ रुपये चा Dividend देखील जाहीर केला आहे.*_ 📌 _*Bharti Airtel या कंपनीचा ARPU म्हणजेच Average Revenue Per User देखील वाढून १९३ रुपये झाला आहे.*_ 📌 _*Bank of Baroda या बँकेला चौथ्या तिमाहीत Profit १६८% ने वाढून ४,७७५ करोड झाला आहे, Net Interest Income वाढून ११,५२५ करोड झाले आहे.*_ *_Top Gainers -*_ ⬆️ 1. BPCL - 1.48% 2. ONGC - 1.45% 3. Coal India - 1.37% 4. Bajaj Finance - 1.08% 5. NTPC - 0.85% _*Top Losers -*_ 🔻 1. HDFC -2.22% 2. Tata Motors -1.83% 3. M&M -1.8% 4. HDFC Bank -1.7% 5. Apollo Hospital -1.53% ______ 𝚃𝚑𝚎 𝚜𝚝𝚘𝚌𝚔𝚒𝚜𝚝𝚝
Показати все...
📊 _*आजच मार्केट 15 मे 2023*_ 📌 _*शेअर बाजारात आज वाढ झाली असून Nifty ८४ अंकांनी Senesx ३१७ अंकांनी तर Bank Nifty २७८ अंकांनी वाढला आहे, Hero Motocorp चा शेअर ३.३०% ने वाढला आहे.*_ 📌 _*FIIs ने आज १६८५ करोड ची खरेदी केली असून DIIs ने १९१ करोड ची खरेदी केली आहे.*_ 📌 _*PVR या कंपनीला चौथ्या तिमाहीत Loss झाला असून ३३३.३५ करोड झाला आहे, Revenue ११३% ने वाढून ११४३.१७ करोड झाला आहे.*_ 📌 _*भारताच्या Exports मध्ये १२.७% ने कमी झाला असून $३४.६६ बिलियन झाले आहे, Imports मध्ये देखील १४% ची घट झाली असून $४९.९ बिलियन डॉलर्स झाले आहे.*_ 📌 _*April २०२३ मध्ये Total Demat Accounts ची संख्या ११.६ करोड झाले आहे.*_ _*Top Gainers -*_ ⬆️ 1. Hero Motocorp - 3.3% 2. Tata Motors - 2.89% 3. ITC - 1.75% 4. Tech Mahindra - 1.73% 5. HUL - 1.48% _*Top Losers -*_ 🔻 1. Adani Enterpris -2.48% 2. Cipla -1.56% 3. BPCL -1.35% 4. Grasim -1.17% 5. Divis Labs -1.16% ____ 𝚃𝚑𝚎 𝚜𝚝𝚘𝚌𝚔𝚒𝚜𝚝𝚝
Показати все...
📊 _*आजच मार्केट 12 मे 2023*_ 📌 _*शेअर बाजारात आज १७.८० अंकांनी वाढला असून Sensex १२३ तर Banknifty ३१८ अंकांनी वाढला आहे.*_ 📌 _*FIIs ने आज १०१४ करोड ची खरेदी केली असून DIIs ने ९२२ करोड ची विक्री केली आहे.*_ 📌 _*Eicher Motors या कंपनीचा Profit ४५% ने वाढून ९०५.५८ करोड झाल्यांनतर आज शेअर मध्ये ६.५०% ची वाढ झाली आहे.*_ 📌 _*Tata Motors या कंपनीला चौथ्या तिमाहीत ५,४०८ करोड चा Profit झाला आहे, Revenue देखील वाढून १.०५ लाख करोड झाला असून २ रुपये चा Dividend देखील दिला आहे.*_ 📌 _*एप्रिल महिन्यात महागाई दर १८ महिन्यातील सर्वात खालच्या स्तरावर आला असून ४.७% झाला आहे, मार्च मध्ये हाच दर ५.६६% होता.*_ 📌 _*Vedanta या कंपनीला चौथ्या तिमाहीत Profit ५६% ने घसरला असून २,६३४ करोड झाला आहे, Revenue देखील ५.४% ने कमी झाला असून ३७,२२५ करोड झाला आहे.*_ 📌 _*भारताच्या Forex Reserves मध्ये $७.२ बिलियन डॉलर्स ची वाढ झाली असून $५९५.९८ बिलियन डॉलर्स झाले आहेत. October २०२१ मध्ये forex Reserves हे सर्वाधिक $६४५ बिलियन डॉलर्स वर पोहोचले होते.*_ 📌 *उद्याचे तिमाहीचे निकाल - Affle, Dmart, Navin Fluorine.* _*Top Gainers -*_ ⬆️ 1. Eicher Motors - 6.49% 2. M&M - 1.97% 3. IndusInd Bank - 1.79% 4. Axis Bank - 1.64% 5. HUL - 1.2% _*Top Losers -*_ 🔻 1. Hindalco -3.83% 2. BPCL -2.86% 3. Power Grid Corp -2.74% 4. NTPC -2.56% 5. UltraTech Cement -1.69% ________ 𝚃𝚑𝚎 𝚜𝚝𝚘𝚌𝚔𝚒𝚜𝚝𝚝
Показати все...
📊 _*आजच मार्केट 11 मे 2023*_ 📌 _*शेअर बाजारात आज घसरण झाली असून Nifty १८ अंकांनी, Sensex ३५ अंकांनी पडला असून Banknifty १४४ अंकांनी वाढला आहे.*_ _*FIIs ने आज ८३७ करोड ची खरेदी केली असून DIIs ने २०० करोड ची विक्री केली आहे.*_ 📌 _*Adani Group च्या शेअर मध्ये Mauritius चे मंत्री यांनी अडाणी यांच्या कोणत्याही शेल कंपन्या नाहीत हे सांगितल्यावर वाढ पाहायला मिळाली आहे.*_ 📌 _*BoE म्हणजेच Bank Of England ने Interest Rates मध्ये २५ बेसिस Points ची वाढ केली असून Interest Rate २००८ नंतर च्या आर्थिक मंदीच्या Level पेक्षा जास्त वाढले असून ४.५% झाले आहेत.*_ 📌 _*Asian Paints या कंपनीला चौथ्या तिमाहीत Profit ४५% ने वाढला असून १२३४.१४ करोड झाला आहे, Revenue देखील ११% ने वाढून ८,७८७.३४ करोड झाला आहे.*_ _*Top Gainers -*_ ⬆️ 1. Adani Enterpris - 4.89% 2. Asian Paints - 3.23% 3. HUL - 2.76% 4. Adani Ports - 2.58% 5. NTPC - 1.41% _*Top Losers -*_ 🔻 1. Dr Reddys Labs -6.89% 2. Larsen -5.17% 3. Hindalco -3.57% 4. Divis Labs -2.8% 5. JSW Steel -1.9% ______ 𝚃𝙷𝙴 𝚂𝚃𝙾𝙲𝙺𝙸𝚂𝚃𝚃
Показати все...
📊 _*आजच मार्केट 3 May 2023*_ 📌 _*शेअर बाजारात आज Nifty ५७ अंकांनी पडला असून Sensex १६१ अंकांनी तर Bank Nifty ३९ अंकांनी पडला आहे.*_ 📌 _*FIIs ने आज १३३८ करोड ची विक्री केली असून DIIs ने ५८३ करोड ची खरेदी केली आहे.*_ 📌 _*Titan या कंपनीला चौथ्या तिमाहीत Profit मध्ये ५०% ची वाढ झाली असून ७३४ करोड झाला आहे, १० रुपये प्रति शेअर चा Dividend देखील जाहीर केलं आहे.*_ 📌 _*World Bank च्या President पदी भारताचे अजय बंगा यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे.*_ 📌 _*Tata Chemicals च्या Profit मध्ये ६१% ची वाढ झाली असून ७०९ करोड झाला आहे, Revenue देखील २६.६% ने वाढला असून १७.५ रुपये प्रति शेअर चा Dividend जाहीर केला आहे.*_ _*Top Gainers -*_ ⬆️ 1. HUL - 1.4% 2. Asian Paints - 1.04% 3. Tata Motors - 0.72% 4. UltraTechCement - 0.68% 5. ITC - 0.64% _*Top Losers -*_ 🔻 1. Adani Enterpris -4.21% 2. ONGC -1.89% 3. Adani Ports -1.74% 4. UPL -1.69% 5. Bharti Airtel -1.38% _____ 𝚃𝙷𝙴 𝚂𝚃𝙾𝙲𝙺𝙸𝚂𝚃𝚃
Показати все...
📊 _*आजच मार्केट 2 मे २०२३*_ 📌 _*शेअर बाजारात आज वाढ झाली असून Nifty ८२ अंकांनी, Sensex २४२ अंकांनी तर Bank NIfty ११८ अंकांनी वाढला असून ONGC चा शेअर सर्वाधिक ३.३३% ने वाढला आहे.*_ 📌 _*FIIs ने आज १९९७ करोड ची खरेदी केली असून DII ने ३९४ करोड ची विक्री केली आहे.*_ 📌 _*Tata Steel या कंपनीला चौथ्या तिमाहीत Profit ८४% ने पडला असून १,५६६ करोड झाला आहे, Revenue मध्ये देखील ९.२% ची घसरण झाली असून ६२,९६२ करोड झाला आहे.*_ 📌 _*Ambuja Cement च्या Net Profit मध्ये १.५% ची वाढ झाली असून ५०२.४ करोड झाला आहे, Revenue ८.४% ने वाढून ४,२५६ करोड झाला आहे.*_ 📌 _*Tata Steel ३.६ रुपये प्रति शेअर चा Dividend देखील जाहीर केला आहे.*_ _*उद्याचे तिमाहीचे निकाल - bajaj consumer, Havels, Titan etc.*_ _*Top Gainers -*_ ⬆️ 1. ONGC - 3.33% 2. Tech Mahindra - 2.91% 3. HDFC Life - 2.78% 4. Hindalco - 2.3% 5. Maruti Suzuki - 2.18% _*Top Losers -*_ 🔻 1. Hero Motocorp -2.45% 2. Sun Pharma -1.48% 3. UltraTechCement -1.32% 4. Bharti Airtel -1.14% 5. Tata Motors -0.97%
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.