cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Ignite Agricos

मित्रांनो हा चॅनेल आपण कृषी विभागामध्ये राज्य/केंद्र शासनाकडून येणाऱ्या सगळ्या जाहिराती बद्दल सविस्तर माहिती / परीक्षे बद्दल माहिती / स्ट्रॅटेजि प्लॅनिंग / रोज mcq पोल्स, चालू घडामोडी व इतर महत्वाच्या माहिती उपलब्ध करून देण्या साठी बनवला आहे.

Більше
Рекламні дописи
8 691
Підписники
+924 години
+337 днів
+11130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

#Daily_Quiz_385 चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीमाहित देशाची वाहनांची निर्यात किती टक्के वाढले आहे? १५.५Anonymous voting
  • १५.५
  • १७.७
  • १८.८
  • १९.९
0 votes
#Daily_Quiz_384 देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया कोठे पार पडली आहे?Anonymous voting
  • AIMS मुंबई
  • AIMS चेन्नई
  • AIMS अहमदाबाद
  • AIMS अहमदाबाद
0 votes
#Daily_Quiz_383 के पी शर्मा ओली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?Anonymous voting
  • चीन
  • अमेरिका
  • नेपाळ
  • श्रीलंका
0 votes
#Daily_Quiz_382 विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२४ चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आशिया?Anonymous voting
  • बार्बरा क्रिजिकोवा
  • सानिया मिर्झा
  • सेरेना विल्यम्स
  • पी व्ही सिंधू
0 votes
#Daily_Quiz_381 द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स २०२४ अहवाल कोणी जाहीर केला आहे?Anonymous voting
  • संयुक्त राष्ट्र संघ
  • जागतिक बँक
  • IMF
  • RBI
0 votes
#Daily_Quiz_380 महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून कधी पासून राज्यात प्रत्येक आजारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे?Anonymous voting
  • १४ जुलै
  • १३ जुलै
  • १५ जुलै
  • १७ जुलै
0 votes
#Daily_Quiz_379 खालीलपैकी कोण कसोटी क्रिकेट मध्ये ४० हजार चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे?Anonymous voting
  • जेम्स अँडरसन
  • मिचेल स्टार्क
  • ट्रेंट बोल्ट
  • पॅट कमिन्स
0 votes
#Daily_Quiz_378 कोणत्या ठिकाणच्या एका रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉ. जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आले आहे?Anonymous voting
  • दुबई
  • अबुधाबी
  • पॅरिस
  • न्युयॉर्क
0 votes
#Daily_Quiz_377 संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालानुसार २०६० पर्यंत भारताची लोकसंख्या किती अब्ज होईल?Anonymous voting
  • 1.5
  • 1.8
  • 1.7
  • 1.9
0 votes
#Daily_Quiz_376 संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालानुसार २१०० शतकातही कोणता देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहील?Anonymous voting
  • चीन
  • जपान
  • भारत
  • अमेरिका
0 votes
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.