212
Підписники
-224 години
-17 днів
-230 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Repost from 👮 ONLY_KHAKI 🚔®
पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-2023- दिनांक ०७/०७/२०२४ रोजी आयोजित लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी.
156.pdf3.49 MB
100
Repost from स्पर्धा परीक्षा मंच पुणे महाराष्ट्र 9890453477
[6/30, 10:30 PM] null: *✅ मुंबई पोलीस चे हॉल तिकीट आलेले आहेत.*
*📌 Check करा 🔥✌️*
[6/30, 10:40 PM] null: *✅ हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी लिंक👇👇*
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
100
नकाशा_क्र_4_महाराष्ट्र_जलविद्युत_प्रकल्प.pdf
नकाशा_क्र_4_महाराष्ट्र_जलविद्युत_प्रकल्प.pdf3.89 MB
1000
Repost from Vikram Bondre - VB sir Talks
सध्याचे मैदानी मेरीट पाहता एक गोष्ट लक्षात येत आहे की लेखी परीक्षेत बाजी मारावी लागणार आहे.
1500
🔶🔶 भारतातील पहिले राज्य 🔶🔶
✅ भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश (1953)
✅ भारतातील पहिले 100% साक्षर राज्य : केरळ
✅ भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य : सिक्कीम
✅ प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य : त्रिपुरा
✅ जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य : आंध्र प्रदेश
✅ सैगिंगविरोधी कायदा करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
✅ मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य : पश्चिम बंगाल
✅ लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य : उत्तराखंड
✅ देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य : दिल्ली
✅ केरोसीन थेट लाभ हस्तांतरण (DBT) राबविणारे पहिले राज्य : झारखंड
✅ मानवी दूध बँक (जीवनधारा) चालविणारे पहिले राज्य : राजस्थान (जयपूर), 26 मार्च 2014
✅ भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य : हिमाचल प्रदेश
✅ भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य (कें.प्र.) : दिल्ली
✅ भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य : प. बंगाल (मालदा, 2013)
✅ मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य : सिक्किम
✅ मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य : पंजाब
✅ सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य : मध्य प्रदेश (18 ऑगस्ट 2020); दुसरे : बिहार
✅ सेवा हमी कायद्यातील 369 सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
✅ ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य (कें.प्र.) : दिल्ली
✅ ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य : दिल्ली
✅ ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश
https://t.me/+Sk6dHKAFlWA3fYj_
स्पर्धा परीक्षा मंच पुणे महाराष्ट्र 9890453477
Upsc mpsc police academy
1800
Repost from स्पर्धा परीक्षा ग्रुप official
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Official GR
28-6-2024 mukhymantri majhi ladki bahin yojan gr YJ.pdf3.13 KB
Mumbai railway physical merit list .pdf9.42 KB
1300
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™
◾️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
28-6-2024 mukhymantri majhi ladki bahin yojan gr YJ.pdf3.13 KB
1300
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™
Фото недоступне
♦️ #UGC #NET revised तारखा जाहीर परीक्षा ऑनलाईन होणार..
1300
Оберіть інший тариф
На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.