cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

मराठी व्याकरण (STI अक्षय कुडवे)

🔴 फक्त मराठी विषयावर विशेष लक्ष व योग्य मार्गदर्शन.. Contact👇 @STI_Akshay_kudave03

Більше
Рекламні дописи
10 823
Підписники
-324 години
-417 днів
-17230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.Anonymous voting
  • लाटा
  • झरा
  • धारा
  • गारा
0 votes
लहान पणा देगा देवा! मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर! त्यासी अंकुशाचा मार. या पद्य पंक्तीत आलंकार ओळखा.Anonymous voting
  • उपमा
  • दृष्टांत
  • उत्प्रेक्षा
  • अतिशयोक्ती
0 votes
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?Anonymous voting
  • संकेतार्थ
  • विध्यर्थ
  • आज्ञार्थ
  • विधानार्थ
0 votes
" चौसष्ट कला " मधील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता ❓️Anonymous voting
  • क्रंमवाचक
  • आवृत्तीवाचक
  • गणनावाचक
  • पृथत्ववाचक
0 votes
खालील पैकी कोणती आभिजात भाषा नाही ?Anonymous voting
  • संस्कृत
  • मराठी
  • कन्नड
  • तामिळ
0 votes
उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. - 'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.'Anonymous voting
  • विकल्पबोधक
  • समुच्च बोधक
  • न्यूनत्वबोधक
  • परिणामबोधक
0 votes
पदार्थवाचक नावे ओळखा.Anonymous voting
  • कलप, वर्ग, सैन्य, घड
  • स्वर्ग, देव, अप्सरा, नंदनवन
  • दूध, साखर, कापड, सोने
  • पुस्तके, चेंडू, कागद, लेखणी
0 votes
"वर" पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात . वावरत असतो.' अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.Anonymous voting
  • सर्वनाम
  • नाम
  • विशेषण
  • क्रियापद
0 votes
पवळी गाय दूध देते .या वाक्यातील उद्देश ओळखाAnonymous voting
  • पवळी
  • गाय
  • दूध
  • देते
0 votes
❇️ मराठी व्याकरण : सारखे भासणारे पण भिन्न अर्थांचे शब्द . ● अपत्य - संतती ● अपथ्य - अपायकारक अन्न ● अकरम - कृपावंत ● अकर्म - पापकृत्य ● अचल - स्थिर, गतिरहित ● अचला - पृथ्वी, हातरूमाल ● अडाणा - गायनातील एक राग ● अडाणी - आज्ञानी ● अनुभव - प्रत्यक्ष अनुभूती ● अनुभाव - प्रभाव ━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Показати все...