uk
Feedback
LNN ACADEMY 🦠🩺💊

LNN ACADEMY 🦠🩺💊

Відкрити в Telegram

All state and Central government Nursing exam preparation

Показати більше
7 506
Підписники
-324 години
+427 днів
+130 день
Архів дописів
हडप्पा व मोहेनजोदडो ही ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहेत ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही
Anonymous voting

विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजाविली आहे?
Anonymous voting

नागार्जुनसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
Anonymous voting

धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

2007 मध्ये ________________ हा देश सार्कचा 8 वा सदस्य बनला.
Anonymous voting

GST मध्ये S कशासाठी आहे?
Anonymous voting

महाराष्ट्राने देशाचा ---------- % भाग व्यापला आहे.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे जन्मगाव कोल्हापूर आहे ?
Anonymous voting

जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो?
Anonymous voting

जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
Anonymous voting

ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवितो ?
Anonymous voting

खेडेगावात कायदा व सुव्यस्था राखण्याचे कार्य कोण करतो?
Anonymous voting

पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण?
Anonymous voting

ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवितो ?
Anonymous voting

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
Anonymous voting

लोणेरे येथील बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्हयात स्थित आहे ?
Anonymous voting

मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात?
Anonymous voting

कोणत्या नदीला 'आसामचे अश्रू' असे म्हणतात ?
Anonymous voting

लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता.
Anonymous voting