uk
Feedback
LNN ACADEMY 🦠🩺💊

LNN ACADEMY 🦠🩺💊

Відкрити в Telegram

All state and Central government Nursing exam preparation

Показати більше
7 513
Підписники
Немає даних24 години
+287 днів
-730 день
Архів дописів
When taking a CRT the patient's limb should be positioned:
Anonymous voting

photo content

🔷 चालू घडामोडी :- 04 जून 2025 ◆ 80 व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी एनालेना बैरबॉक(जर्मनी) यांची निवड झाली आहे. ◆ पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण सम्मेलन 2025 तजाकिस्तान येथे आयोजित करण्यात आले होते. ◆ इस्राईल देश आपल्या विरुद्ध देशाचे ड्रोन लेजर ने पाडणारा जगातील पहिला देश ठरला आहे. ◆ जागतिक सायकल दिन 03 जून रोजी साजरा करण्यात आला. ◆ जागतिक सायकल दिन 2025 ची अधिकृत थीम 'शाश्वत भविष्यासाठी सायकलिंग' (Cycling for a Sustainable Feature) आहे. ◆ जागतिक सायकल दिन 2024 ची थीम "सायकल चालवण्याद्वारे आरोग्य, समानता आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे" होती. ◆ ऑपरेशन स्पायडर वेब (Operatsija "Pavutyna") ही रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU) सुरू केलेली गुप्त ड्रोन हल्ला मोहिम होती. ◆ IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. ◆ भारतात 42 वर्षांनी IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद चे आयोजन करण्यात आले होते. ◆ उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर 100 उपक्रम सुरू केला आहे. ◆ लडाख केंद्र शासित प्रदेशात स्थानिकांना नोकरी मध्ये 85 टक्के आरक्षण मिळणार आहे. ◆ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने पहिल्यांदा IPL चे विजेतेपद पटकावले आहे. ◆ IPL 2025 चे उपविजेतेपद पंजाब किंग्स ने पटकावले आहे. ◆ IPL 2025 स्पर्धेत ऑरेंज कॅप साई सुदर्शन ने जिंकली आहे. ◆ IPL 2025 स्पर्धेत पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णा ने जिंकली आहे. ◆ IPL 2025 मध्ये Most Valuable Player चा पुरस्कार सूर्यकुमार यादव ला मिळाला आहे. ◆ IPL 2025 विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदार होता. ◆ IPL 2025 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू निकोलस पूरन ठरला आहे.

photo content

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

#norcet #norcet9.0 #firesafety #typesoffireextinguishers #staffnurse #nursingofficer #bscnursing #mbbs https://www.instagram.com/reel/DKZiMm6Mngm/?igsh=MTVseWFxbXlxa3djeQ==

photo content
+4

*FLORENCE NIGHTINGALE AWARDEES 2025*
+9
*FLORENCE NIGHTINGALE AWARDEES 2025*

#bscnursing #nursing #aiimsnursingofficer #aiims #mbbs https://www.instagram.com/reel/DKWDm3NKMdN/?igsh=dmQxaGllZTQwYTZ4

नवी मुंबई महानगरपालिका भर्ती 2025 Test uploaded -18 Plz Solve it and get your Rank with Rationale Course link👇 https://www.l
नवी मुंबई महानगरपालिका भर्ती 2025 Test uploaded -18 Plz Solve it and get your Rank with Rationale Course link👇 https://www.learnextnursing.com/courses/671319 Many more tests to be uploaded. E-pdf and study material uploaded in Test series folder. Price 299 rs Soon exam date will be announced. Team LearNextNursing

#norcet #norcet9 #aiimsnursingofficer #mbbs #staffnurse #governmentjob #esic https://www.instagram.com/reel/DKO0GzPKif0/?igsh=d2dsMnU2ZjVqNzM=

photo content

A prolonged CRT may indicate which of the following?
Anonymous voting

Which of the following factors does not directly influence CRT?
Anonymous voting

The smallest increments on a mercury and aneroid sphygmomanometer measure are:
Anonymous voting

Measuring the blood pressure in an arm that is above the level of the heart will:
Anonymous voting

A change in blood pressure is detected by the:
Anonymous voting

Which of the following is considered a curative treatment for pancreatic ductal adenocarcinoma (PDAC)?
Anonymous voting

Which diagnostic test is commonly used first for suspected pancreatic cancer?
Anonymous voting