814
Підписники
-224 години
-37 днів
-530 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
🔥🔥📢📢 ऐका आणि इकडे लक्ष असुद्या
रविवारी दिनांक 2 जून रोजी शिक्षक भरतीच्या Convert Round and Interview Round ची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी मेगा ट्विटर ट्रेंड नियोजित आहे त्यात सर्वांनी ट्विटरवर ट्विट करायचं आहे.
वेळ: सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत (वेळेची मर्यादा नाही दिवसभर ट्विट करू शकता)
हॅशटॅग
👇
#प्रलंबित_शिक्षक_भरती_पूर्ण_करा
#नवीन_संचमान्यता_धोरण_रद्द_करा
जास्तीत जास्त सहभागी व्हा
Фото недоступнеДивитись в Telegram
RTE 25% प्रवेश मुद्दतवाढ 4 जूनपर्यंत देण्यात आलेली आहे.
Фото недоступнеДивитись в Telegram
10 वीत English विषयापेक्षा जास्त मराठी विषयात नापास होण्याचे प्रमाण जास्त.
♦️👉नोबेल पुरस्कार 2023 घोषित
♦️👉शांतता - 1) नर्गिस मोहम्मदी
♦️👉साहित्य -1) जॉन फॉस (नॉर्वे)
♦️👉भौतिकशास्त्र -1) पियरे एगोस्टिनी
2) फ़ेरेन्क क्रॉस्ज़
3) ऐनी एल हुइलियर
♦️👉वैद्यकशास्त्र -1) कैटेलिन कैरिको
2) ड्र्यू वाइसमन
♦️👉रसायनशास्त्र -1) प्रा. माउंगी बावेन्दी
2) प्रा. लुइस ब्रूस
3) अलेक्सी एकिमॉव्ह
♦️👉अर्थशास्त्र - क्लॉडिया गोल्डिन