cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी प्रा.चोंडे सर

चोंडे स्पेशल

Більше
Рекламні дописи
1 135
Підписники
+324 години
+187 днів
+7230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
👆महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान राष्ट्रपती भवनात 'पद्म पुरस्कार- २०२४' राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 मे ला प्रदान करण्यात आले *🔴 पद्म पुरस्कार 2024 ची यादी* ❇️ पद्मविभूषण (एकूण : 5) ❇️ ⭐️माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा) ⭐️श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला) ⭐️चिरंजिवी (कला) ⭐️श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला) ⭐️बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर ❇️ पद्मभूषण (एकूण : 17) ❇️ *🔖 महाराष्ट्रातून 👇* ⭐️हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) ⭐️अश्विनी मेहता (औषधी) ⭐️राम नाईक (सार्वजनिक सेवा) ⭐️राजदत्त (कला) ⭐️प्यारेलाल शर्मा (कला) ⭐️कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) ❇️ पद्मश्री (एकूण : 110) ❇️ *🔖 महाराष्ट्रातून👇* ⭐️उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक) ⭐️मनोहर डोळे (औषधी) ⭐️झहीर काझी (साहित्य, शिक्षण) ⭐️चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी) ⭐️कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग) ⭐️शंकरबाबा पापळकर (समाजसेवा) ⚠️ पुरस्कार आगोदरच जाहिर झालेले आहेत आता फक्त वितरण सोहळा आहे.
Показати все...
👍 2
.                   🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) 'तलावांचा जिल्हा' ही उपाधी कोणत्याही एकाच जिल्ह्यास द्यावयाची झाल्यास ती .... जिल्ह्यास द्यावी लागेल. - गोंदिया 🔹२) नर्मदा प्रकल्पामधील सहभागी राज्ये .... - महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात 🔸३) 'धुळे' शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? - पांझरा 🔹४) महाराष्ट्राला शिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा .... - नागपूर 🔸५) 'ताडोबा' व 'असोलामेंढा' ही धरणे ..... या जिल्ह्यात आहेत.  - चंद्रपूर
Показати все...
.                   🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) पुण्याजवळ .... येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (National Defence Academy) आहे. - खडकवासला 🔹२) राज्यातील .... या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्यांबद्दल प्रसिद्ध आहे. - वर्धा 🔸३) राज्यातील नियोजित औष्णिक विद्युत केंद्रामुळे अधिक (प्रकाशझोतात आलेले .... हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणींबद्दलही प्रसिद्ध आहे. - उमरेड (नागपूर) 🔹४) राज्यातील मधुमक्षिकापालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण ..... - महाबळेश्वर 🔸५) महाराष्ट्र पठारावरील ..... या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत. - महादेव डोंगररांगा
Показати все...
पोलीस भरती वाहन चालक चे पाच पेपर संभाव्य उत्तर पत्रिकेसह तयार आहेत ज्या कोणाला पाहिजे असेल त्यांनी घेऊन जाणे
Показати все...